RIP Meaning in Marathi | RIP म्हणजे काय – RIP Full Form in Marathi

RIP Meaning in Marathi | RIP म्हणजे काय – RIP Full Form in Marathi

RIP Meaning in Marathi अलीकडच्या काळामध्ये शॉर्ट फॉर्म वापरण्याची जणू फॅशनच चालू आहे. प्रत्येक शब्दाचा लॉंग फॉर्म लिहिण्यापेक्षा त्याचा शॉर्टफॉर्म लिहिणे अलीकडच्या काळातील लोकांना अधिकच पसंतीचे वाटत आहे परंतु आपण एखादा शब्द वापरत असताना तर शब्दाचा फुल फॉर्म काय होतो किंवा त्या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो हे माहिती असणे प्रत्येकासाठीच गरजेचे आहेत.

RIP Meaning in Marathi | RIP म्हणजे काय – RIP Full Form in Marathi

आपण बऱ्याच वेळा RIP या शब्दाचा वापर करत असतो सोशल मीडियावर ती तर हा शब्द खूपच मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो.

परंतु RIP हा शब्द वापरत असताना त्या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो हे माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण आपण हा शब्द एखाद्या चुकीच्या ठिकाणी वापरला असता त्याचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही RIP Meaning in Marathi घेऊन आलोत.

आम्हाला आशा आहे की, Meaning of RIP in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.

RIP Full Form in Marathi

RIP चा फुल फॉर्म Rest in Peace असा होतो तर RIP Meaning in Marathi आत्माला शांती मिळो असा होतो.

RIP या शब्दाचा जास्त प्रमाणात वापर हा ईसाई धर्मामध्ये केला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी या उद्देशाने या शब्दाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.

हल्ली एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास सोशल मीडिया वरती त्याचे फोटो खाली रीप RIP हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळो या अर्थाने हा शब्द वापरला जातो.

RIP Meaning in Marathi

RIP हा शब्द एखादी व्यक्ती मेल्यानंतर वापरतात. कारण RIP या शब्दाचा अर्थ ” आत्म्याला शांती मिळो “ असा होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ” भावपूर्ण श्रद्धांजली ” द्यायचे असेल तर RIP हा शब्द वापरला जातो.

RIP ( Rest in Peace meaning in Marathi ) हा शब्द मूळ पाश्चात्त्य संस्कृती ला असून ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामध्ये या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये एखादा व्यक्ती मरण पावल्यास त्या व्यक्तीला जमिनीमध्ये पुरतात. कुराण धर्मग्रंथात दिलेल्या माहितीनुसार इस्लाम लोकांचे म्हणणे आहे की, मेलेले सर्व लोक एक दिवस जिवंत होणार आहे तो त्या दिवसाला ” कयामत ” असे म्हणतात.

त्यामुळे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातील लोक मेलेल्या लोकांसाठी प्रार्थना करतात, ” ते कयामत च्या दिवसापर्यंत शांतपणे निजून रहा” या अर्थाने देखील इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये RIP या शब्दाचा वापर केला जातो.

आलिकडच्या काळामध्ये रिप RIP ( Rest in Peace Meaning in Marathi ) हा शब्द केवळ ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म पुरता मर्यादित न राहता हिंदू धर्मामध्ये देखील हा शब्द वापरला जातो.

हिंदू धर्मामध्ये एखाद्या व्यक्ती मरण पावल्यास त्याला जाळतात परंतु त्या व्यक्तीची काही इच्छा असल्यास त्याची आत्मा जमिनीवरच भटकत असते असे मानले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी हिंदू धर्मामध्ये RIP हा शब्द वापरला जातो.

अलीकडच्या काळामध्ये RIP या शब्दाने सोशल मीडियावर खूपच जोर धरला आहे एखादी जवळची व्यक्ती मरण पावल्यास किंवा खादी नामांकित व्यक्ती मरण पावल्यास अशा व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा फोटो खाली RIP ( Rest in Peace ) हा शब्द पाहायला मिळतो.

RIP हा शब्द कोठे वापरावा?

मित्रांनो एखादा शब्द आपण चुकीच्या ठिकाणी वापरला असता त्या शब्दाचा पूर्ण अनर्थ होतो. त्यामुळे आपण एखादा शब्द वापरात असताना तो शब्द कधी कुठे कसा वापरावा याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे RIP हा शब्द खूपच संवेदनाशील आहे. त्या एका शब्दात आपल्या मनातील एखाद्या मृत्य व्यक्ती विषयाची भावना व्यक्त होते.

RIP ( Rest in Peace ) हा शब्द केवळ मृत्य व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली किंवा त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी या उद्देशाने वापरला जातो.

RIP शब्दाचे इतर अर्थ

RIP हा शब्द मुख्यतः एखाद्या व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली केव्हा आत्म्याला शांती मिळावी या अर्थाने वापरत असला तरी देखील या शब्दाचे इतर अर्थ पडतात ते पुढील प्रमाणे;

1. RIP- Rest in Peace

2. RIP – Routing Information protocol

3. RIP- Return If Possible

4. RIP- Requiescat In Peace

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment