About Us

About Us


नमस्कार! मराठी मित्र या Website वर तुम्हाला सहर्ष स्वागत करीत आहोत या Website तुम्हाला सकारात्मक विचार करायला लावणारे काही विचार आणि निबंध बगायला मिळतील.


अगदी मोफत आणि Unique Content नि भरलेला भरमार या Website वरती तुम्हाला पाहायला मिळेल, तसेच शाळे मधील काही निबंध, व्यक्तिमत्व तुमच्या साठी आम्ही या Website वर आणलेले आहोत.


आयुष्य जगतांना खूप काही समस्यांना सामना करून पुढे जावे लागते ते बरोबरच म्हणतात. अनेक समस्यांना तोंड देऊन Marathimitra.in हि Website तयार केलेली आहे.


या Website मधील ब्लॉग वाचून नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल आणि आमच्या या Website मध्ये इंडियन कल्चर, पक्षी आणि जनावरे, माहिती संचार, लेखी निबंध व सण उत्सव या Category चे निबंध व माहिती बगायला मिळेल.


माझ्याबद्दल 

माझे शिक्षण :- M.C.A. (Master Computer Applications )

माझे ठिकाण :- सोलापूर (महाराष्ट्र )

माझे E-mail ID :- [email protected]