मी इंजिनियर झालो तर मराठी निबंध | Mi engineering Zalo Tar Marathi Nibandh

मी इंजिनियर झालो तर मराठी निबंध | Mi engineering Zalo Tar Marathi Nibandh

मित्रांनो! जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मोठे होऊन शिकून काहीतरी होण्याचे स्वप्न बाळगत असतो. यशस्वी होण्यासाठी आपण कुठल्या ना कुठल्या पदवीचा सहारा घेतच असतो. जो व्यक्ती काहीतरी करतो उच्चपदावर जातो त्यांना समाजामध्ये खूप मानसन्मान मिळतो.

आपल्या आजूबाजूला पाहिले असता आपल्याला डॉक्टर, इंजिनीअर, कलेक्टर, शिक्षक, पोलीस असा वेगवेगळ्या पदावर कार्यरत करणारी व्यक्ती महत्त्व पाहायला मिळते. त्यांनी इथ पर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

मी इंजिनियर झालो तर मराठी निबंध | Mi engineering Zalo Tar Marathi Nibandh

त्यामध्ये एक यशस्वी झालेली व्यक्ती ही पूर्ण अपयशाला पर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळे लहानपणापासूनच माझे स्वप्न आहे की, मोठे होऊन मी इंजिनीयर होणार.

लहानपणापासून मला इंजिनिअर होण्याची खूप अवघड आहे असे माझ्या बाबांचे देखील स्वप्न आहे की, मी मोठे होऊन इंजिनियर व्हावे.  मुलांना लहान वयामध्येच  जीवनामध्ये छत्रमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरित केले जाते.

तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये जाणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यामध्ये काहीतरी होण्याचे स्वप्न बाळगूनच जात असतो. शाळा महाविद्यालयातील आपल्याला जे ज्ञान दिले जाते ते आपल्या भविष्याला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते एखाद्या विद्यार्थ्याला ज्या विषयांमध्ये रस आहे तो त्या विषयाचे ज्ञान ज्ञान प्राप्त करतो आणि आपले करिअर क्षेत्र देहू ते आज पिशव्यांमध्ये निवडतो.

एकदा लहानपणी माझ्या घराशेजारी तीन मजली बिल्डिंग चे काम चालू होते त्या ठिकाणी जॉनी तिने इंजिनियर जमले व त्यांनी उत्तम रित्या त्या बिल्डींगचे कन्स्ट्रक्शन करून घेतली तेव्हापासून माझ्या मनामध्ये देखील इंजिनिअर होण्याची स्वप्न उमलू लागले आणि मी निश्चय केला की, मी मोठे होऊन इंजिनियर होणार.

इंजिनीयर हे खूप मोठे आणि विस्तृत क्षेत्र आहे‌ यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनियर,  बायो केमिकल असे विविध प्रकार आहेत यामध्ये आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकतो. परंतु यातील मला सिविल इंजिनिअरिंग मध्ये अधिकच आवड निर्माण झाली व माझे स्वप्न आहे की, मी सिव्हिल इंजिनियर व्हावे.

सिव्हिल इंजिनिअर होण्यासाठी चा अभ्यास मी खूप आधीपासून सुरू केला होता. युट्युब वर व्हिडीओ बघणे इन्फॉर्मेशन शिक्षकांचे व माणसापेक्षा विद्यार्थ्यांचे काटा घेणे व त्यांच्या कडून ज्ञान घेणे हे करत आलो. त्यामुळे माझ्या मनामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल अधिकचा आवड निर्माण झाली.

इंजीनियरिंग मधील सिव्हिल इंजिनिअरिंग हे असे क्षेत्र आहे जो कधीही संपणार नाही कारण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रगतीमुळे मोठमोठे बिल्डिंग, कारखाने, मोठमोठ्या इमारती यांचे बांधकाम हे चालूच असते एवढेच नसून विविध देशांमध्ये देखील सिविल इंजिनियर्संना अधिक मागणी आहे. येणारा भविष्यकाळ हा सिव्हिल इंजिनियर साठी एक सोन्याची संधी असेल.

सिव्हिल इंजिनियर होण्यामागे आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग करून एक प्रकारे देशाची सेवा सुद्धा करू शकतो. ते कसे? आपल्या देशामध्ये मोठ-मोठे बांधकाम करण्यासाठी बाहेर देशातील इंजिनियर बोलवले जातात.

त्यांना आपल्या देशामध्ये आणेपर्यंत लागणारा खर्च व त्याचे बांधकाम होईपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था यासाठी लागणारा खर्च वाचवण्यासाठी आपल्याला आपल्या देशातील अनेक सिव्हिल इंजिनिअर भरती करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे उत्तम दर्जाच्या इंजिनियर होऊन आपल्या देशासाठी मदत करण्याचा प्रयत्न करू.

आता मी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो व मी सिव्हिल इंजिनिअर साठी प्रवेश घेण्याकरिता पात्र देखील ठरलेलो आहे. येणाऱ्या चार वर्षांमध्ये मी सिव्हिल इंजिनिअर म्हणून सर्व उत्कृष्ट असा अभ्यास करीन. व भविष्यामध्ये एक उत्तम सिव्हिल इंजिनिअर मागून बाहेर पडेल. नियर बनव मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक असो पण नंतर पूर्ण करण्यात त्यासोबत माझ्या बाबांचे देखील चोपडा कोण करेल व समाजामध्ये माझे नाव उंच करेन.

तर मित्रांनो! ” मी इंजिनियर झालो तर मराठी निबंध | Mi engineering Zalo Tar Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment