एरंडेल तेलाचे : फायदे आणि नुकसान । Castor Oil in Marathi

Castor Oil in Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण कॅस्ट्रॉल oil बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एरंडेल ऑइल हे तेल एरंडाच्या बिया पासून तयार केली जाते. एरंडाच्या तेलाचा वापर हजारो वर्षापासून निरोगी राहण्यासाठी केला जात आहे आणि आजतागायत एरंडाचे तेल वापरले जात आहे. वेदामध्ये देखील एरंडाच्या तेलाला अधिक महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे आयुर्वेदानुसार केस गळतीसाठी आणि त्वचेसाठी रामबाण उपाय ठरतो.

आजच्या Castor oil in Marathi लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एरंडेल ऑइल बद्दल संपूर्ण मराठी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग बघूया Castor oil in Marathi.

एरंडेल तेलाचे फायदे आणि नुकसान । Castor Oil in Marathi

निसर्गमधून आपल्याला वेगवेगळे प्रकारचे इंधन मिळते त्यामध्ये एरंडाच्या तेलाचा देखील सामावेश आहे एरंडाचे तेल देखील आपल्याला एरंडा या वनस्पतीपासून पासून निसर्गातूनच मिळते.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये एरंडाच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच ग्रामीण भागांमध्ये आपल्याला सहजरीत्या पाहायला मिळते. एरंडाच्या तेलाला कसल्याही प्रकारचा वास आणि चव नसते. एरंडेल ऑइल वनस्पतीचे पाने पाच लोम्बासः आहेत आणि फळे त्यावर हिरव्या रंगाची असतात. आणि या एरंडेलचे वेगवेगळ्या प्रकारची झाडे सुद्धा असतात, जसे कि पांढरे एरंडेल असते.

एरंडेल तेल म्हणजे काय । What is Castor Oil in Marathi :

एरंडेल तेल हे एक प्रकारचे वनस्पती आहे जी ग्रामीण भागामध्ये सहजरीत्या पाहायला मिळते. या वनस्पती पूर्ण वाढ झाल्यानंतर या वनस्पतीला बिया येतात त्याला एरंडीच्या बिया म्हटले जाऊ. या बियांपासून तेल निर्मिती केली जाते व या तेलाला एरंडेल तेल किंवा कॅस्ट्रॉल oil म्हटले जाते.

एरंडेल तेल सामान्यतः औषध म्हणून वापरले जाते. एरंडेल तेल जवळजवळ प्रत्येक रोगात वापरले जाते. एरंडेल तेल केवळ त्वचा रोगांच्या उपचारांसाठीच नव्हे तर पोट संबंधित समस्यांसाठी देखील वापरला जाते.

एरंडेल वनस्पती पासून एरंडेल तेल कशा प्रकारे बनवले जाते :

एरंडेल एक वनस्पती आहे जेव्हा वनस्पतीची वाढ कोण होते तेव्हा या वनस्पतीला बिया येतात. सोयाबीन प्रमाणे एरंडीच्या बिया देखील मशीन मध्ये घालून त्यांपासून तेलनिर्मिती केली जाते.

एरंडेलला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा एरंडोल चे वैज्ञानिक नाव कॅस्टोरम असे आहे. एरंडेल ऑइल हे हलक्या पिवळ्या रंगाचे असते. बाजारामध्ये केव्हा मेडिकल शॉप मध्ये एरंडीचे तेल तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल.

एरंडेल तेला मध्ये असणारे गुण :

एरंडेल तेल किंचित दाट आणि पिवळ्या रंगाचे असते. हे आपल्या नैसर्गिक चेहर्‍याची चमक वाढवते, हे केस जाड, मजबूत आणि लांब करते. हे खूप स्वस्त आहे आणि बाजारातही सहज सापडते.

बर्‍याच रोगांचे आजारही यातून बरे होतात. (Castor oil in Marathi) एरंडेल तेल आणि त्याचे संयुगे साबण, दाट, रंग, शाई, औषध इत्यादी बनवण्यासाठी वापरतात.

एरंडेल तेलाचे फायदे । Benefits of Castor oil in Marathi

एरंडेल तेलाचा फायदा हा विविध प्रकारे आरोग्यावर होत असतात केला मध्ये असणारे गुणधर्मामुळे एरंड तेलाचे बरेच फायदे आहेत ते पुढील प्रमाणे-

  • 1. जुनाट दुखणे दूर करण्यासाठी एरंडेल तेलाचा फायदा :

एरंडेल तेलाने मालिश केली असता जुनाट दुखणे दूर होण्यास मदत होते. एरंडेल ऑइल नेम आली शिकेल यातच स्नायूंना ताकद मिळते त्यामुळे गुडघा, हात, पाय, कोपरा इत्यादी स्नायू सतत दुखत असतील तर तुम्ही एरंडेल तेलाने मालिश केल्यास त्वरित आराम मिळेल.

  • 2. सुजन कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा फायदा :

शरीराच्या कोणत्याही भागावर सूज आली असेल तर त्या भागावर एरंडाचे तेल लावून मालिश केल्यास सुजाण कमी होण्यास मदत होते. तसेच सूज आलेल्या भागावर एरंडाचे तेल लावण्या अगोदर तेलाला कोमठ गरम करावे.

  • 3. पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेलाचा फायदा :

आपल्यातील बऱ्याच लोकांना पोट साफ होण्यास संबंधित समस्या असल्यास एरंडेलच्या तेल या समस्यांवर रामबाण उपाय ठरते. आयुर्वेदानुसार देखील पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल एक चमत्कारी औषध आहे एरंडेल तेलाचे कोणतेही साइड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्या व्यक्तीला पोट साफ होण्यास संबंधित समस्या आहे अशा लोकांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा एरंडेल तेल या सत्काराला मिळेल तसेच दुधामध्ये देखील हे तेल घालून सामावेश करू शकतो.

  • 4. सर्दी खोकल्यासाठी एरंडेल तेलाचा फायदा :

सर्दी खोकला झाल्यास एरंडेल तेलाला कोमट गरम करून नाकाला आणि छातीला हात लावला असेल सर्दी खोकल्याच्या समस्या पासून आराम मिळेल.

  • 5. वजन कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा उपयोग :

लठ्ठपणा किंवा वजन वाढीच्या समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर यावर एरंडेल तेलाचा उपयोग होऊ शकतो.

वजनापासून त्रस्त असाल तर वजन कमी करण्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा या पाण्यात अद्रक टाकून त्याला उकळून घ्यावे. जेव्हा हे पाणी अर्धे होऊन जाईल तेव्हा गॅस बंद करावा आणि पाण्याला एका भाड्यात गाळून घ्यावे. यानंतर या पाण्यात ग्रीन टी आणि एरंड तेलाचे काही थेंब टाकावे व दररोज सकाळी खाली पोट हे पाणी प्यावे. नियमित हा उपाय केल्याने वजन कमी होऊ लागेल.

केसांसाठी एरंडेल तेलाचा फायदा :

केसाच्या संबंधित कोणत्याही समस्या असेल त्यावर एरंडेल चे तेल रामबाण उपाय ठरू शकतो. केसांच्या आरोग्यासाठी एरंडेल तेल खूप फायद्याचे ठरते. या तेलात रेसिनोलेईक ॲसिड सोबतच ओमेगा 6 आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात. जे डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत ठेवून केसांचे आरोग्य सुधारतात. केसांमध्ये एरंडेल तेल (castor oil in marathi) लावल्याने केसांची पौष्टिकता वाढते आणि केस वाढवण्यासाठी मदत मिळेल.

सोबतच डेंड्रफ च्या समस्यांवर देखील एरंडेल तेल उत्तम उपाय ठरते.

त्वचेसाठी एरंडेल तेलाचा फायदा :

त्वचेला चमकदार बनवण्यासाठी एरंडाचे तेल खूप फायद्याचे ठरते त्वचेसाठी एरंडेल तेल रामबाण उपाय म्हणून सांगितले जाते. एरंडेल तेल चे फायदे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी गुणकारी आहेत. चेहऱ्यावर डाग आल्यावर एक चमचा एरंडेल तेलात थोडासा खाण्याचा सोडा टाकावा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे तेल लावल्याने चेहऱ्यावर असलेल्या मृत पेशी निघून जातात आणि वांग व काळे डाग फिकट होऊन जातात.

एरंडेल तेलाचे नुकसान । Side Effects of Castor Oil in Marathi

मित्रांनो ज्याप्रमाणे कॅस्ट्रॉल गायीचे फायदे आहे त्याप्रमाणे एरंडेल ऑइल चे काही साईड इफेक्ट देखील आहेत ते पुढीलप्रमाणे –

कोणताही पदार्थ वापरत असताना तो मर्यादांमध्ये वापरणे आपल्यासाठी फायद्याचे ठरते त्याप्रमाणेच एरंडेल तेल देखील मर्यादा मध्येच वापरावे जास्त प्रमाणात एरंडेल तेलाचा वापर केल्यास पुढील प्रमाणे नुकसान होऊ शकते.

1. एरंडेल तेल गर्भावस्थे दरम्यान स्त्रियांद्वारे वापरु नये कारण त्याचा तीव्र परिणाम होतो आणि ते हानिकारक आहे.

2. एरंडेल तेलाचा जास्त वापर केल्याने उलट्या आणि निर्जलीकरण होते.

3. अति प्रमाणामध्ये एरंडेल तेलाचा वापर केल्यास अतिसार होण्याची शक्यता आहे.

4. एरंडेल तेलात रिकिन नावाचे एक विष असते. जर कोणी ते जास्त प्याले तर तो पोटात पेटणामुळे देखील मरण पावेल, म्हणून एरंडेल तेल औषध घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

एरंडेल तेलाचा वापर कधीही गुप्तांगावर करू नये यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

तर मित्रांनो, ” एरंडेल तेलाचे फायदे आणि नुकसान । Castor Oil in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

ये देखील अवश्य वाचा :

1 thought on “एरंडेल तेलाचे : फायदे आणि नुकसान । Castor Oil in Marathi”

  1. खूप छान माहिती मिळाली।संदर नवीन माहिती मिळाली।

    Reply

Leave a Comment