निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi

Importance Of Healthy Food in Marathi मित्रांनो आजच्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे शरीर निरोगी असावे असे वाटते. व या दिशेने वाटचाल देखील करता परंतु निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपल्याला केवळ व्यायाम ऑपरेशन आहे निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी अन्न खाणे देखील अशक्य आहे.

निरोगी अन्नाचे आपल्या शरीरावर खूप फायदे होतात. आणि हेच फायदे आजच्या ” निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi “ लेखामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi

निरोगी अन्न किंवा निरोगी आहार म्हणजे अन्ना मध्ये सर्व पोषक तत्वे आणि योग्य प्रमाणात पाण्याचा समावेश असणे म्हणजेच निरोगी आहार होय. आरोग्यासाठी फायद्याची असलेली ही पोषक घटक आपल्याला वेगवेगळ्या पदार्थातून वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारे आपले शरीर तयार होते. त्यामुळे निरोगी अन्न खाण्यास आपले शरीर देखील निरोगी राहते.

निरोगी अन्न खाण्याचे फायदे जाणून घेण्यापूर्वी आपण आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्त्वे जाणून घेऊ व ती पोषकतत्वे कोण कोणत्या पदार्थातून मिळतात हे जाणून घेऊया.

1. Protein म्हणजे प्रथिने! आपल्या प्रत्येकाच्या शरीराला दररोज 0.6 ते 1 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. तुमच्या शरीराच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, डाळी, चीज, दही, शेंगदाणे आणि इतर काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश गरजेचे आहे.

2. मेंदूचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी आपल्या शरीराला ओमेगा-3 फॅटी ऍसिड ची गरज असते. आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये भाज्या आणि मासांचा समावेश करावा. कारण माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड विपुल प्रमाणात आढळते. यामुळे आपल्या शरीराला ओमेगा-3 फॅटी मिळते.

3. स्नायू नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे कोलिन आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान या पोषक तत्वांचा अभाव बाळाच्या आरोग्यावर होतो. कोलीनची शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा समावेश करावा.

4. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आपल्या शरीराला कॅल्शिअमची गरज असते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनतात तर दातांना झिज लागते.
शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

5. याव्यतिरिक्त अनेक पोषक तत्व असतात ते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात त्यामुळे आपण नेहमी निरोगी आणि खाणे गरजेचे आहे. अण्णा मध्ये सर्व प्रकारच्या पदार्थांचा सामान खरा दिसते कि कडधान्य, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, मांस, पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी.

मित्रांनो आता तुम्हाला कळाले असेल ते आहारामध्ये वर सांगितलेल्या प्रत्येक पदार्थांचा समावेश करणे म्हणजेच निरोगी अन्याय होय. कारण त्यातून मिळणारे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते.

आता आपण प्रौढ व्यक्तींसाठी आणि मुलांसाठी निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Benefits of Healthy Food जाणून घेऊयात.

प्रौढांसाठी निरोगी अन्न खाण्याचे फायदे Benefits of Healthy Food in Marathi

 1. नियमितपणे निरोगी अन्न खाल्ल्याने तुम्हाला अधिक काळ जगण्यास मदत होऊ शकते. म्हणजे तुमच्या आयुष्य वाढेल.
 2. त्वचा , दात आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी निरोगी अन्न फायद्याचे ठरते.
 3. स्नायूंना वाढीसाठी मदत होईल.
 4. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निरोगी अन्न फायद्याचे ठरते.
 5. रोजच्या आहारामध्ये पोषक तत्व युक्त अन्नाचा समावेश केल्यास हाडे मजबूत होतात .
 6. हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि काही कर्करोगाचा धोका कमी होता .
 7. निरोगी गर्भधारणा आणि स्तनपानास मदत होते.
 8. पाचन तंत्राचे कार्य सुधारण्यास मदत होते.
 9. निरोगी वजन प्राप्त करण्यास आणि राखण्यास मदत .

मुलांसाठी निरोगी खाण्याचे फायदे Benefits of Healthy Food in Marathi

लहान मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मुलांना रोजच्या आहारामध्ये निरोगी अन्न देणे खूप गरजेचे आहे त्यामुळे त्यांना खालील प्रकारे कायदे होऊ शकतात.

 1. त्वचा, दात आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते.
 2. स्नायूंना आधार देते.
 3. निरोगी वजन प्राप्त करण्यास आणि राखण्यास मदत करते.
 4. निरोगी अण्णाचा समावेश केल्यास लहान मुलांची हाडे मजबूत होतात.
 5. निरोगी अन्न लहान मुलांच्या मेंदूच्या विकासास समर्थन देते.
 6. अठरा वर्षाच्या आत मध्ये मुलांची वाढ होत असते त्यामुळे मुलांना निरोगी अन्न न दिल्यास निरोगी वाढीस समर्थन देते.
 7. रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
 8. पाचन तंत्राचे कार्य करण्यास मदत करते.

तर मित्रांनो, ” निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

हे देखील अवश्य वाचा :

 .

Leave a Comment