Mole Meaning In Marathi । Mole चा अर्थ काय?

Mole Meaning In Marathi । Mole चा अर्थ काय?

Mole meaning in Marathi तुम्ही बऱ्याच वेळा mole हा शब्द ऐकला असेल परंतु या शब्दाचा योग्य अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

व्यक्ती व्यक्ती बोलत असताना सहजरीत्या mole शब्द बोलतात परंतु आपल्यातील खूप जणांना mole या शब्दाचा मराठी अर्थ माहीत नाही म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही mole meaning in Marathi घेऊन आलोत.

Mole Meaning In Marathi । Mole चा अर्थ काय?

आम्हाला आशा आहे की, mole meaning in Marathi लेख वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

Mole meaning in Marathi

mole या शब्दाचा मराठी भाषेमध्ये उच्चार मोल किंवा मोले असा होतो. Mole हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो mole या शब्दासाठी वापरले जाणारे अर्थ पुढील प्रमाणे;

1. तीळ

2. मस्सा

3.चिचुंद्री

4. बंदराचा धक्का

5.जासूस किंवा गुप्तहेर

वर सांगितल्याप्रमाणे विविध आरक्षणासाठी मोल हा शब्द वापरला जातो.

mole चे अर्थ

1. आपण पाहतो की बर्याच या व्यक्तीच्या चेहर्‍यावर किंवा शरीरावरील कुठल्याही भागांमध्ये एक काळा किंवा तपकिरी रंगाचा डाग असतो त्याला आपण तीळ असे म्हणतो. आणि इंग्रजी भाषेमध्ये तीळ ला mole म्हणतात.

2. चिचुंद्री हा एक लहान प्राणी आहे जो सहसा भूगर्भमध्ये राहत असतो व या प्राण्याचे डोळे मोठे असतात. इंग्रजी भाषेमध्ये या प्राणाला mole असे म्हणतात.

3. एक अशी व्यक्ती जी एखाद्या संस्थेत काम करते आणि प्रतिस्पर्धी संघटना आणि शत्रूंना या संस्थेची गुप्त माहिती देत असते. अशा व्यक्तीला इंग्रजी भाषेमध्ये mole असे म्हणतात.

4. रसायनन शास्त्रामध्ये अति श्रेष्ठ घटकांची मात्रा मोजण्यासाठी मोल नावाचे एक वापरले जाते.

Mole meaning in Marathi

mole या शब्दाचे वेगवेगळे अर्थ जरी असले तरी मोल हा शब्द साधारण तीळ साठी वापरला जातो. शरीरावर कुठल्याही ठिकाणी कळ्या रंगाचा ठिपका असेल आपण त्याला तीळ असे म्हणतो.

शरीरावर चेहऱ्यावर तीळ असणे हे एक शुभ मानले जाते. चला तर मग बघुया, काय असतात तीळ असण्याचे फायदे-

1. तोंडावर तीळ असणे

ज्याप्रमाणे आपले हात बघून किंवा नावावरून आपले भविष्य पाहिले जाते त्यानुसारच समुद्र शास्त्रांमध्ये आपल्या शरीरावर असणार्‍या किंवा चेहऱ्यावर असणाऱ्या तीळ नुसार आपले भविष्य पाहिले जाते. शरीरावरील काही जागेवर तीळ हे वाईट असतात तर काही जागेवरचे तीळ हे चांगले समजले जातात.

2. गालावर असणारे तीळ

असे म्हणतात की, गालावर तीळ असणे शुभ मानले जाते कारण गालावरचे तीळ हे आपल्याला वाईट नजरेपासून वाचवते. त्यातल्या त्यात उजव्या गालावर असणारे तीळ अधिक अशुभ मानले जाते.

तसेच डाव्या गालावर असणारे तीळ चांगले नसतात हे तिला वाईट इशारा देतात.

3. ओठावर असणारे तीळ

ओठा वर असणारे तीळ शुभ मानले जातात त्यातल्या त्यात ओठाच्या वर आणि उजव्या बाजूला असणारे तीळ अधिक प्रसिद्धी प्राप्त होण्याचे संकेत देतात.

4. नाकावर असणारे तीळ

नाकावरती असणाऱ्या महिला व भाग्यशाली समजल्या जातात. चेकनाका वरती तीळ असणाऱ्या व्यक्ती खूप भांडखोर होती तिच्या समजल्या जातात.

5. कपाळावर असणारे तीळ

कपाळावर डाव्या बाजूला असणारे वाईट समजले जातात. तसेच जर कपाळावर मध्यभागी असणारे तीळ शुभ मानले जातात व ज्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ असतात ते व्यक्ती धनवान बनतात असे म्हटले जाते.

आकारानुसार तिळाचे महत्व (moles meaning in Marathi)

तिळाच्या आकारमानानुसार देखील तीळांचे महत्त्व ठरविले जाते. मोठ्या आकाराचे तीन असतील तर त्याचे मानवी जीवनावर खूप महत्त्वाचे परिणाम होत असतात. त्याप्रमाणेच मोठे तिळ चांगल्या गोष्टीचे दर्शक असतात.

ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की, एका व्यक्तीच्या शरीरावर 12 पेक्षा अधिक तीळ असणे अशुभ मानले जाते.

काही व्यक्तींच्या मध्ये शरीरावर तीळ असणे हे पुनर्जन्म आतील जखमांच्या खुणा असतात.

तर मित्रांनो!  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment