इंटरनेट बंद झाले तर मराठी निबंध | Internet Band Zale Tar Marathi Nibandh

इंटरनेट बंद झाले तर मराठी निबंध | Internet Band Zale Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही इंटरनेट बंद झाले तर मराठी निबंध | Internet band Zale Tar Marathi Nibandh घेऊन आलो. आम्हाला आशा आहे की, हा लेख वाचून आपणास नक्कीच आवडेल.

इंटरनेट बंद झाले तर मराठी निबंध | Internet band Zale tr Marathi Nibandh:

उन्हाळ्याचे दिवस चालू होते. परीक्षा वगैरे सर्व काही संपल्या होत्या व शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळाल्या होत्या. म्हणून मी माझा संपूर्ण दिवस मोबाईल वरती सिनेमा पाण्यामध्ये घालवत होतो नेहमीप्रमाणे मी सिनेमा पहात बसलो. तेवढ्यात मला आई ने आवाज दिला म्हणून मी माझा मोबाईल वर टेबलावर ठेवला व आईकडे गेलो.

आईचे काम करून परत आल्याने मी टेबलावरचा मोबाईल घेतला पहातो तर काय माझे इंटरनेट अचानकपणे बंद पडले होते. मला वाटले नेटवर्कचा काहीतरी समस्या असेल म्हणून मी माझा मोबाईल रिस्टार्ट केला. तरी देखील इंटरनेट काही चालू होईना!

भावा मी शेजारच्या मधु काकांना विचारले की माझे इंटरनेट चालत नाहीये तुमची चालू आहे का? त्यावर संतापलेले मधुकाका म्हणाले की, गेल्या अर्ध्या तासापासून इंटरनेट बंद झाले आहे. त्यामुळे माझी सर्व कामे ठप्प झाली आहेत. मला वाटले टॉवरचा किंवा नेटवर्क चा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे जरा वेळाने इंटरनेट चालू होईल.

परंतु तसे झालेच नाही दोन तास झाले तरी देखील इंटरनेट कोणाचेही चालू झाले नाही त्यामुळे आमच्या संपूर्ण सोसायटीमध्ये गोंधळ उडाला. जिथे पाहावं तिथे सर्व जण इंटरनेट बंद झाल्याची चर्चा करू लागले.. मला देखील खूप कंटाळा आला आहे घरामध्ये बसू नको पण कंटाळवाणे वाटू लागले मला वाटले इंटरनेट बंद झाले नसते तर मी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसलो असतो.

तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की दोन तासासाठी इंटरनेट बंद झाले तर सर्वत्र असा गोंधळ सुरू झाला. मग हे इंटरनेट कायमचेच बंद झाले तर काय होईल?

खरंच! इंटरनेट बंद झाले तर… काय होईल?

आजच्या काळामध्ये इंटरनेट हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या काळामध्ये इंटरनेट बद्दल माहिती नसणारा किंवा इंटरनेटचा वापर न करणारा एकही व्यक्ती पाहायला मिळणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इंटरनेटची गरज भासते.

आजच्या युगाला डिजिटल युग म्हणते मग या डिजिटल दुःखाचा आणखीन विकास साधण्यासाठी  इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावते. मग अशा परिस्थिती मध्ये इंटरनेट बंद झाले तर सर्व काही ठप्प होईल ना!

इंटरनेट नसते तर किंवा इंटरनेट बंद झाले तर आपले देशाची प्रगती हे थांबली जाईल. कारण बहुतांश असा यामध्ये मोठ्या कंपनीमध्ये केवळ इंटरनेटच्या साह्याने काम केले जाते. आज इंटरनेट उपलब्ध आहे म्हणून आपण परतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

इंटरनेट नसते तर किंवा इंटरनेट बंद झालो तर आपल्या सर्वांचे आयुष्य हे आज सारखे विकसित झालेले नसते. आपण दिवसातून कित्येक वेळा इंटरनेटचा वापर करतो. लहान लहान गोष्टी साठी आता इंटरनेटचा वापर करतो. इंटरनेटच्या मदतीने संपूर्ण जग हे आपल्या मुठीत सामावले आहे. काही नसतं इंटरनेटच्या साह्याने नवीन नवीन गोष्टी सुद्धा शिकत आहे.

इंटरनेटच्या मदतीने आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यातील एक ती शी संपर्क सहजरित्या साधू शकतो.  या नातेवाईकांचे मित्र मैत्रिणीशी गप्पा मारू शकतो. मग हे इंटरनेट बंद झाले तर आपणा सर्वांशी गप्पा कसे मारणार?

इंटरनेटच्या माध्यमाने गुगल वर युट्युब वर जातो आणि आपल्याला आवशक्य ती माहिती शोधून काढतो. युट्युब वर आपण वेगवेगळे कोर्स शिकून आपल्या मध्ये विविध कौशल्य आत्मसात करू शकतो.  आजच्या या काळात बहुतांश लोक असे आहे की ते इंटरनेटचा वापर करून पैसे देखील काम होता. इंटरनेट आहे म्हणून आपण ऑनलाईन कामे, बँकेची किंवा  बँकेमध्ये पैशाची देवाण-घेवाण इंटरनेट मुळे सहजरित्या शक्य झाली आहे जर हे इंटरनेट बंद झाले तर सर्व काही जागेवर थांब होईल.

अशा मनुष्याला इंटरनेटची इतकी सवय झाली आहे की, काही कारणामुळे इंटरनेट उपलब्ध नसले तर तो मनुष्य संतापतो व इंटरनेटचा शोध घेतो.

इंटरनेटच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली छापा मारून ठेवली आहे. मनोरंजन असू दे, शिक्षण क्षेत्र, व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे या सर्व क्षेत्रामध्ये इंटरनेट वापरलेले दिसते.

इंटरनेट आहे म्हणूनच आपण घरबसल्या रेल्वेचे, बसचे तिकीट सह्याद्रीचा बुक करू शकतो परंतु इंटरनेट बंद पडले तर आपल्याला लांब लाईन मध्ये उभे राहा किती काय काढावे लागेल त्यामुळे आपला वेळ वाया होईल.

खरोखरच इंटरनेट बंद झाले तर आपले आजचे सोयीस्कर चाललेले जीवन हे पूर्णपणे विस्कळीत होईल. सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.

इंटरनेट बंद झालं तर हे कल्पना करत होतो तेवढ्यात आईने मला जोरात आवाज दिला. व मी इंटरनेट बंद झाले तर ह्या कल्पनेतून बाहेर  आलो  एवढ्यात माझे लक्ष टेबलावरील  मोबाईल वर गेले इंटरनेट चालू झाले होते ते पाहून मला अत्यंत आनंद झाला आता शेजारी संतापलेले मधुकाका देखील त्यांचे सर्व काम सहजपणे करू शकतात.

तर मित्रांनो ! ” इंटरनेट बंद झाले तर मराठी निबंध | Internet Band Zale Tar Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर त्यांच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “इंटरनेट बंद झाले तर मराठी निबंध | Internet Band Zale Tar Marathi Nibandh”

  1. Very nice and I like that nibandh. Thank you for giving this nibandh Its very urgent for me and important in paper. Thank you so much.

    Reply

Leave a Comment