मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi Pahileli Jatra Marathi Nibandh

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi Pahileli Jatra Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi Pahileli Jatra Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi Pahileli Jatra Marathi Nibandh

प्रत्येक गावांमध्ये आणि शहरांमध्ये वर्षभरातून एकदा तरी एका विशिष्ट दिवशी जत्रा भरली जाते. आमच्या दार्जीलिंगपूर गावामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावातील देवीचा मोठा उत्साह असतो.

गावातील देवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे आजूबाजूच्या आणि जवळपासच्या सर्व भागातील लोक आणि भाविक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी गावा मध्ये येतात. त्यामुळे या वेळी गावांमध्ये खूप गर्दी असते. देवीच्या उसासाठी गाव एक महिन्यापासून पूर्वतयारी करीत असतो.

मंदिर स्वच्छ करणे, मंदिराला रंग देणे, मंडप घालणे, महापूजा असे विविध कार्यक्रम होतात. देवीच्या उत्सवाच्या वेळी गावांमध्ये देवीची पूजा होते त्यासोबत गावाची जत्रा सुद्धा असते.

देवळाच्या समोर विविध पेढ्याचे मिठाईचे दुकाने, प्रसाद, खेळणे प्रसाद यांचे लहान लहान दुकाने लागलेली असतात. या उत्सवाच्या वेळी गावामध्ये भव्य आशी जत्रा भरलेली असते ह्या जत्रांमध्ये आसपासचे सर्व गावे सामील होतात.

दरवर्षी जगात होणारे जत्रा मी लहानपणापासून पाहत आलो. परंतु आज पर्यंत मी पाहिलेल्या सर्व जात्रांनपैकी गेल्यावर्षीची मी पाहिलेली जत्रा ही खूपच रोमांचक आणि मला आवडलेली ठरली.

या जत्रांमध्ये मुलांसाठी विविध पाळणे, गोल चक्र, अंतर्बाह्य वक्र आरसे, माकडाचा खेळ दाखवणारे मदारी, महिलांसाठी सजावटीचे सामान असलेली विविध दुकाने, आईस्क्रीम आणि विविध स्नॅक्सचे गाडे, लहान मुलांचे मनोरंजन करणारा विविध गोष्टी त्यासोबतच पिपाण्या, बँड बाजा आणि ढोलकीच्या आवाजाने संपूर्ण परिसर भारावून गेलेला होता.

गावाच्या जत्रा च्या दिवशी सर्वांना महाप्रसादाचे जेवण देण्यात येते. रोज कामाला जाऊन कष्ट करणाऱ्या लोकांसाठी हा उत्सव खूप आनंदाचा असतो.

त्यामुळे गावातील लोकांना गावच्या जत्रेत बद्दल फारच उत्साह, आनंद त्यासोबतच श्रद्धा आणि विश्वास सुद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी सर्वजण श्रावणमहिना येण्याची वाट आतुरतेने पाहत असतात गाणं श्रावण महिना गावच्या जत्रेची तयारी सुरू होती

जत्रा पाहण्याचे विशेष शोभा म्हणजे संध्याकाळच्या वेळी असते. दर वर्षी मी माझ्या मित्रांसोबत गावची जत्रा पाहण्यासाठी जातो. गेल्या वर्षी हे मी माझ्या मित्रासोबत गावची जत्रा पाहण्यासाठी गेलो होतो.

जेव्हा मी आणि माझ्या मित्राने जत्रा भरलेला मैदानाच्या ठिकाणी पोचलो तेव्हा तेथील दृश्य पाहून आम्ही स्तब्ध झालो. कारण दर वर्षीपेक्षा यावर्षी ची जत्रा आहे खूप सुंदर आणि आकर्षक होती. तसेच यावर्षी जत्रेमध्ये खूप करती होती पाय ठेवायलाही जागा नव्हती. गावातील देवीचे मंदिर जत्रा पासून थोड्या अंतरावर होते.

त्यामुळे मी माझ्या मित्रासोबत पहिल्यांदा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो व त्यानंतर जत्रा घेण्याचा विचार केला. दर्शन करून पुन्हा मी जत्रा मैदानामध्ये आलो. देवीचे मंदिर थोडासा टेकडीवर असल्याने तेथून जत्रीचे दृश्य खूपच सुंदर दिसत होते.

चारही बाजूंनी नवीन दुकानाचे लहान लहान मॉल लागले होते. कधी न पाहणाऱ्या वस्तू या जत्रेमध्ये पाहायला मिळाल्या. जत्रेमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर आनंदाचा भाव देत होता. जत्रेमध्ये खाण्यापिण्याचे, खेळण्याची, पुस्तकांची कपड्यांची, आणि महिलांसाठी विशेष दुकाने लागली होती.

याशिवाय जत्रेमध्ये मोठ्या मोठे झोके, पाळणे आलेले होते. ते पाळणे बघून माझ्या मित्रांनी सर्वात मोठ्या पाळण्यामध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून मी त्यांच्या सोबत सर्वात मोठ्या पाळण्यामध्ये बसलो. परंतु तो पाळणा सुरू होताच माझा जीव घाबरतो लागला.

कारण पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या पाळण्यामध्ये बसलो होतो. जसा झोका सुरू झाला तसा मी माझे डोळे घट्ट मिटले. तेव्हा माझ्या मित्रांनी मला समजावत डोळे उघडण्यास सांगितले. कसेबसे मी डोळे उघडले. पाहतो तर काय माझ्यासोबत दृश्य पाहायला मिळाले.

झोपेतून यात्रेची दृश्य खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होते. त्यामुळे मी झोक्याचा आनंद घेत संपूर्ण दृश्य पाहत होतो. त्यानंतर पाच मिनिटांत तो झोका थांबला व आम्ही खाली उतरलो. खाली उतरताच माझे डोके आणि डोळे गरगर फिरत होते.

त्यानंतर जत्रा फिरत असताना तिथे काही महिला नुत्य करत असल्याच्या दिसल्या. मी आणि माझे मित्र त्या महिलांच्या नूतन पाहण्यासाठी गेलो. बहुतेक ते भरतनाट्यम असावे.

कारण नृत्याबद्दल मला अधिक माहिती नाही त्यामुळे मी ते कुठल्या प्रकारचे नृत्य होते हे सहज सांगू शकत नाही. परंतु त्यांचे नृत्य पाहून मी आश्र्चर्यचकित झालो, कारण माझ्या जीवनामध्ये असे नृत्य मी पहिल्यांदाच पाहिले होते.

त्या पाहून झाल्यानंतर आम्ही एका नाष्टा च्या दुकानांमध्ये गेलो. या दुकानातील गरम गरम समोसा, वडापाव आणि पाणीपुरी खाल्ली. हळूहळू रात्र होती सगळीकडे अंधार पसरत होता परंतु जत्रेचे दृश्य आणखीनच सुंदर दिसत होते. पण हळूहळू जत्रेतील गर्दी कमी होत चालली त्यामुळे आम्हीदेखील घराकडे निघालो. अशा पद्धतीने मी  पाहिलेली जत्रा, माझ्या गावाची जत्रा आनंदात आणि उत्साहात पूर्ण झाली.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट ( Points ) राहिले असतील तर कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment