माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांना खुप पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे भारतामध्ये वर्षभरात विविध सण साजरे केले जातात.

त्यामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सणांमध्ये माझा आवडता सण  म्हणजे दिवाळी हा सण आहे. लहानपणापासूनच मला दिवाळी हा सण खूप आवडतो. मी वर्षभर दिवाळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो.

दिवाळीला दीपावली म्हणून सुद्धा ओळखले जाते. दीपावली म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये दिव्यांची माळ लाभलेला जाते त्यामुळे दिवाळीच्या सणाला दीपावली असेसुद्धा म्हटले जात असावे.

तसेच दिवाळी या सणांना सणांची राणी सुद्धा म्हणून ओळखले जाते कारण हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र सण म्हणजे दिवाळी हा सण आहे.

हा सण साजरा करण्यामागे कारण म्हणजे भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या येण्याच्या आनंदामध्ये सर्वांनी घरोघरी सडा, रांगोळी काढून दिवा लावला. तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी हा सण अमावस्येला येतो, अमावस्याला सर्वत्र अंधकार पसरलेला असतो या आंध्रकाराला दूर करण्यासाठी सर्वजण दिवे लावतात. थोडक्यात दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

दिवाळी हा सण हिंदू धर्माचा सर्वात मोठा आणि धार्मिक सण आहे. हा संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी हा सण अश्विन महिन्यामध्ये येतो.

दिवाळी या सणाला सर्व शाळा महाविद्यालयांना दहा दिवसाच्या सुट्ट्या दिल्या जातात आणि या दहा दिवसात हा सण साजरा केला जातो. संपूर्ण दिवाळी सणांमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा विविध सण साजरे कर दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी या सणा मध्ये सर्वजण घर स्वच्छ करून घराला सुंदर फुलांनी किंवा लायटिंग सजवतात. संध्याकाळच्या वेळी घरासमोर दिवे लावतात आणि घराला आकाश दिवा  लटकवतात. सर्व बायका  सकाळी आणि संध्याकाळी घरासमोर सडा, रांगोळी करतात.

दिवाळी हा सण येतात माझे बाबा दरवर्षी मला आणि ताईला नवीन कपडे  देऊ घालतात. दिवाळी हा सण मला आवडण्याचे कारण म्हणजे दिवाळी या सणांमध्ये संपूर्ण वातावरण प्रकाशमय असते आणि सर्वांच्या घरामध्ये आनंद असतो. तसेच दरवर्षी दिवाळी सणामध्ये मी आमच्या घराशेजारी किल्ला बांधून त्याच्यावर शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सुद्धा उभा करतो.

आणि दिवाळी सण आवडल्या मागचे दुसरे कारण म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये आहे घरामध्ये चिवडा, चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळे असे विविध तिखट आणि गोड पदार्थ खाण्यासाठी करते. तसेच आमच्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना या सणासाठी निमंत्रित केले जाते व त्यांना केलेले हे पदार्थ खाऊ घातले जातात.

तसेच भाऊबीजला ताई मला ओवाळणे करते आणि मी ताईंना काहीतरी भेटवस्तू देतो.

आमच्या आसपासचे शेजारी काही जानेवारी असणाऱ्या विविध फटाके फोडून संपूर्ण वातावरण दूषित करतात. शेवटी मला सांगायचे एवढेच कीळ दिवाळी सणाला कोणीही फटाक्यांचा वापर करून आपले प्रदूषण दूषित  करता आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा केला पाहिजे.

तर मित्रांनो ! हे निबांध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा‌.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट ( Points ) राहिल्या असतील तर कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment