माझा आवडता नेता निबंध मराठी । Maza Avadta Neta Nibandh in Marathi

माझा आवडता नेता निबंध मराठी । Maza Avadta Neta Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता नेता निबंध मराठी । Maza Avadta Neta Nibandh in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता नेता निबंध मराठी । Maza Avadta Neta Nibandh in Marathi

आपल्या भारत देशामध्ये अनेक महान नेता होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या देशासाठी काही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. परंतु या सर्व नेत्यांपैकी माझ्या आवडता “नेता पंडित जवाहलाल नेहरू” हे आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू आवडता नेता आसण्या मागचे कारण म्हणजे ,पंडित जवाहलाल नेहरू यांनी आपल्या देशासाठी अनेक महत्वाची कामगिरी केली.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळाला. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यासोबत ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अग्रगण्य नेता सुद्धा होते.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांचा महत्त्वाचा वाटा होता. जवाहरलाल नेहरू हे खूपच संवेदनशील मनाचे होते त्यामुळे त्यांना मुले खूप आवडत व ते सतत लहान मुलांची संवाद साधत.

लहान मुले पंडित जवाहरलाल नेहरू यांना  ” चाचा नेहरू “ या नावाने संबोधत. उठावाला लय योजना गुलाबाचे फुल खूप आवडतात त्यामुळे त्यांच्या खिशाला गुलाबाचे फुल असल्याचे दिसते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी आलाहबाद येथील एका कश्मीरी पंडित यांच्या घरी झाला. पंडित जवाहलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते तर आईचे नाव स्वरूप रानी नेहरू असे होते. नेहरू यांचे वडील प्रख्यात वकील होते.

जवाहरलाल नेहरू यांनी प्राथमिक शिक्षण भारतात घेतले तर पुढच्या शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. वयाच्या बाल आलेलो इंग्लंडला गेले. त्यानंतर दोन वर्ष हॅरोला गेले. केंब्रिज विद्यापीठातून जवाहरलाल नेहरू यांनी नॅचरल सायन्स या विषयांमध्ये पदवी घेतली.

त्यानंतर 1912 साली जवाहरलाल नेहरू इंग्लंड मधून शिक्षण पूर्ण करून जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर झाले. नेहरू यांच्या वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला.

त्यानंतर 1917 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि कमला कौल यांना इंदिरा प्रियदर्शनी या कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतरच्या काळात जवाहरलाल नेहरू यांनी राजकारणामध्ये आपली कार्यकर्ते चालू केली.

पंडित जवारलाल नेहरू हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अग्रगण्य नेता म्हणून ओळखले जातात. 1916 मध्ये जवाहरलाल नेहरू यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली. या भेटीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरण्याची प्रेरणा मिळाली.

हे सुद्धा अवश्य वाचा : शरद पवार यांच्यावर निबंध मराठी

येथून त्याचा स्वतंत्र चळवळीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 1919 मध्ये जवाहरलाल नेहरू हे होमरूल चळवळीचे मुख्य अध्यक्ष झाले. 1920 सली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. त्याने रवी आणि दोन वेळेस असहकार चळवळीचा लढा दिला. या लढ्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना अनेकदा  तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला.

 1923 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव बनले. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1928 मध्ये स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली.

1929 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले‌. हे अधिवेशन करत असताना त्यांचे देह हे संपूर्ण स्वतंत्र हेच होते.  या अधिवेशनाच्या काळात म्हणजेच 1931 च्या सुमारास  त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांचे दुःखद निधन झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या जीवन काळामध्ये भारतासाठी आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक अधिवेशन आणि चळवळी सुद्धा केल्या. मी आंदोलन करत असताना त्यांना अनेक वेळा तुरुंगात सुद्धा जावे लागते.

परंतु ते कुठल्याही परिस्थितीला न घाबरता सामोरे गेले व आपल्या देशासाठी लढत राहिले. मिठाचा सत्याग्रह त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना तुरुंगवास करण्यात आला त्यावेळी त्यांनी  स्वतःचे आत्मचरित्र पूर्ण केले. 1936 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची पत्नी कमला यांचे निधन झाले.

त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1942 मध्ये  काँग्रेस कमिटी तिच्या मुंबई अधिवेशन ” भारत छोडो “ हा नारा पुकारला त्यामुळे त्यांना तुरुंगवास करण्यात आले हा तुरुंगवास त्यांचा  दीर्घकाळ तुरुंगवास ठरला. त्यानंतर 1945 ला पंडित जवारलाल नेहरू यांची सुटका झाली.

 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. प्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1954 पर्यंत आपला कार्यकाळ संभाळला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला कार्यकाल संभाळला.

अत्यंत निष्ठावंत, प्रसन्ना आणि मानवी गुण जोपासणारा नेता म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अखेर 27 मे 1964 रोजी निधन झाले.

अशाप्रकारे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून  देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे माझे आवडते नेते आहेत.

तर मित्रांनो ! ” Maza Avadta Neta Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

5 thoughts on “माझा आवडता नेता निबंध मराठी । Maza Avadta Neta Nibandh in Marathi”

Leave a Comment