मी डॉक्टर झालो निबंध मराठी । If I Were A Doctor Essay in Marathi

 मी डॉक्टर झालो तर निबंध मराठी । If I Were A Doctor Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी डॉक्टर झालो तर निबंध मराठी । If I Were A Doctor Essay in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

 मी डॉक्टर झालो तर निबंध मराठी । If I Were A Doctor Essay in Marathi

आपल्या देशाच्या आणि समाजाची सेवा करण्यासाठी झालं पोलीस, डॉक्टर, सैनिक अशा विविध पदाद्वारे देशाची सेवा करण्यासाठी प्रयत्न करतात. डॉक्टर होण्याची इच्छा आहे डॉक्टर होऊन समाजाच्या आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करीन.

जर मी डॉक्टर झालो तर , मी सर्वोपरीने समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या मते, आपण आपल्या कृतीतून जे काय करतो त्यामुळे समाजाचे आणि देशाचे भले व्हायला पाहिजे. डॉक्टर होणे हीदेखील समाजासाठी आणि देशासाठी मोठी जबाबदारी आहे.

सामान्य समजुतीनुसार असे मानण्यात येते की, डॉक्टरांना देवाचे स्वरूप मानले जाते. कारण देवा नंतर डॉक्टरच असा व्यक्ती आहे जो लोकांना मारणाच्या दारापासून वाचवू शकतो.

त्यामुळे जर मी डॉक्टर झालो तर निस्वार्थीपणे लोकांची सेवा करीन. डॉक्टर झाल्यानंतर माझा पहिला प्रयत्न असा असेल की मी गरीब लोकांना विनामूल्य माझी सेवा पूरवेल. आपण सर्वांना तर माहितीच आहे की, पैशाच्या टंचाईमुळे अनेक गरीब कुटुंबातील लोक मरण पावतात. त्यामुळे जर मी डॉक्टर झालो तर सर्वप्रथम गरीब लोकांची विनाशुल्क सेवा करीन.

जर मी डॉक्टर झालं जी दुसरी महत्त्वाची भूमिका म्हणजे ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देईल. कारण ग्रामीण भागामध्ये योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेले अनेक लोक मृत्यू पावतात. त्यामुळे मी काही ग्रामीण भागामध्ये रुग्णवाहिकांना रोजगार उपलब्ध देईन.

तुम्ही माझ्याकडे आलेल्या रुग्णांना सुस्पष्ट हस्ताक्षरामध्ये औषध-गोळ्या लिहून देण्याचा प्रयत्न करेन. कारण माझ्या मित्रांकडून असे कळाले की, ग्रामीण भागामधील बरेच व्यक्ती डॉक्टरांच्या हस्ताक्षर यांना कळाल्याने चुकीचे औषध, गोळ्या घेऊन मरण पावतात. त्यामुळे रुग्णांना चांगल्या  प्रकारे माझे हस्ताक्षर कळेल याचा प्रयत्न करीन.

 जर मी डॉक्टर झालो तर एक डॉक्टर म्हणून मी लक्षात ठेवले की, रुग्णांना गोळ्या औषध व्यतिरिक्त मनाला बळकट करणे आणि धीर देणे ह्या गोष्टीसुद्धा एखाद्या गंभीर आजारापासून मुक्त होण्यासाठी फायद्याचे ठरतात.

त्यामुळे मी माझ्याकडे येणारा प्रत्येक रुग्णांना मैत्रीपूर्ण बोलण्यासाठी सर्व परी प्रयत्न करीन. आजारी व्यक्तीसाठी डॉक्टर एक प्रकारचे देवताच असतात. डॉक्टरांची उपस्थिती ही रुग्णांच्या मनामध्ये आत्मविश्वास वाढवते. परंतु अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर त्यांच्या रुग्णांत पासून उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

जर मी डॉक्टर झालो तर सर्व रुग्णांना सामान्य दृष्टीने पाहिन कोणी गरीब कोण श्रीमंत आहे याचा विचार करणार नाही सर्वांना समान सेवा पूरविन.

अलीकडील डॉक्टर फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने लोकांना सेवा पुरवीत आहे परंतु मी तसे न करता मनोभावे रुग्ण एखाद्या आजारापासून मुक्त व्हावा यासाठी धडपड करेल. मी रुग्णांसोबत परस्परा सह संपर्क ठेवून त्यांचे आजार किंवा त्यांचे दुखापत विचारून घेईल.

मी डॉक्टर झालो तर  अलीकडच्या काळामध्ये डॉक्टरांनी गमावलेली प्रतिमा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. डॉक्टर झाले माझे मुख्य उद्दिष्ट रुग्णांना लवकरात लवकर आजारातून बरे करणे हेच असेल. यामुळे मी एखाद्या रुग्णाशी मैत्री पूर्वक संबंध ठेवून बोलेल. उपचारासाठी किती पैसे खर्च केले जातात यावर लक्ष ठेवण्याऐवजी मी सेवेसाठी किती पैसे दिले गेले याची चिंता न करता रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी प्रयत्न करेन‌

अशा प्रकारे जर मी डॉक्टर झालो तर माझ्या सेवेचा गरीब लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे लक्ष देईल व डॉक्टर म्हणून मी माझे सर्व कर्तव्ये यशस्वीरित्या पार पाडेन.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करायला विसरू नका.

या निबंध मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment