माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi

माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi

जगभरामध्ये विविध जातीच्या आणि प्रकारची फळे पाहायला मिळतात. प्रत्येक फळांचा आकार आणि स्वाद वेगवेगळा असतो.

परंतु या सर्व फळांपैकी माझे आवडते फळ म्हणजे आंबा हा आहे. लहानपणापासूनच मला आंबा हे फळ खूप आवडते. आंबा हा साधारणता दक्षिण आशिया खंडातील फळांचा राजा म्हणून ओळखला जातो.

आंबा हा फळांचा मुख्य हंगाम हा उन्हाळा दिवसातील असतो. उन्हाळ्यामध्ये आंबे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये विकायला येतात. जगभरात आंब्याच्या पाचशेहून अधिक जाती पाहायला मिळतात. आंब्याच्या जाती आंब्याचा आकार, चव, रंग आणि गंध यावरून पडलेल्या आहेत.

आंब्याचे झाडे मुख्यता उष्ण प्रदेशीय देशांमध्ये घरगुती स्वरुपात देखील पाहिले जाते.

आंबा हे  फळ फक्त अशा ठिकाणी वाढतात ज्या ठिकाणी उन्हाळ्याचा काळ अधिक असतो. आंबा या फळाची चव आणि गोडी त्यामुळे आंबा हा फळ जगभरामध्ये लोकप्रिय फळ समजले जाते.

आंबा या फळांमध्ये विटामिन ई चे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तसेच आंबा या फळांमध्ये तंतू असतात ते पचन विकारांवर रुदय विकारा वर मदत करतात. तसेच आंबा या फळांमध्ये रोगप्रतिकारशक्ती असते.

तसेच आंब्याचा रस हा उन्हाळा वर विजय करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच आंबा हा त्वचेच्या संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तसेच आंब्यापासून तर्क विकार कमी होण्यास मदत होते.

आंब्यातील हापूस आंबा या प्रकाराला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.  हापूस आंबा एक रसाळ आंबा आहे. हे अंबा मुख्यतः उत्तर प्रदेशामध्ये  पिकवले जातात आणि परदेशामध्ये आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

तसेच आंबा पासून विविध पेय, मिष्टान्न बनवले जातात. कच्चा आंबा ला कैरी असे म्हणतात कैरी पासून लोणचे बनवले जातात. कैरी ही चवीला आंबट असते. आंब्याच्या लोणच्याला देखील बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. तसेच आंब्यापासून मुरंबा, जाम हे सुद्धा बनवले जातात.

आंब्याचा रस हा जगातील सर्वात प्रसिद्ध रस आहे. आंब्यामध्ये विटामिन चे प्रमाण भरपूर असते त्यामुळे ज्या लोकांना विटामिन ची कमी असते त्यांनी आंबे खाल्ल्यास लाभ होतो.

आंब्याच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांनी आंब्याचे उत्पादन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. भारतात आंब्याच्या स्वतःचा सांस्कृतिक असा वारसा आहे.

आंब्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमी पूर्ण होते. परंतु आंब्याचे अतिसेवन करणे हे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आंबा हे खूप गरम असतो त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी काही वेळ आंब्याला पाण्यात ठेवणे गरजेचे आहेत.

माझे वडील दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंबे आणतात. मला आंबे खायला खूप आवडते त्यातल्या त्यात चौंसा आंबा हा माझा आवडता आंबा आहे. मी आमच्या घराजवळ चौसाळा आंब्याचे रोप लावले आहे व मी त्याला दररोज पाणी घालतो.

मला आशा आहे की, चौसा आंब्याच्या झाडाची भरभराट होईल आणि बरेच फळे लागतील जेनेकरून मी माझा मित्रांसह व नातेवाईकांसोबत मिळून आंब्याचा स्वाद घेऊ शकेल. असा हा बहुपयोगी  ठरणारा आंबा हा माझे आवडते फळ आहे.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आणि शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिली असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi”

    • Hi, Riya तुम्हाला निबंध आवडला हे ऐकून आम्हाला छान वाटलं… जर तुम्हाला काही Mistake वाटलं आम्हाला ते कंमेंट मध्ये सांगा जेणेकरून आम्ही ते Mistake लवकरात लवकर दुरुस्त करेल
      धन्यवाद Riya…

      Reply

Leave a Comment