मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी । Mi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi

मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी । Mi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी । Mi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी । Mi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फिरायला खूप आवडते. नवनवीन ठिकाणी जाणे तेथील सुंदर दृश्य पाहणे हे सर्वांनाच आवडते. त्यातल्या त्यात स्वातंत्र्य तर सर्वांनाच आवडते.

त्या मानाने कुठेही फिरणे विविध ठिकाणांचा आनंद घेणे निरनिराळी सुंदर दृश्य पाहणे थोडक्यात मनमुराद फिरणे सर्वांनाच प्रिय असते. पक्षांना अशा प्रकारचे स्वतंत्र असल्याने पक्षी कुठेही फिरतात.

मी आणि माझा भाऊ एकदा घरा शेजारी बागेमध्ये फिरत होतो. बाबाला फोटो काढण्याची खूप आवड फुलांचे पक्षांचे फोटो काढले आहे. त्याला खूप आवडते बागांमध्ये फिरत असताना तेथे विविध रंगबिरंगी फुले पाहायला मिळाली तेव्हा फुलांचे फोटो काढण्यासाठी आम्ही फुलांचे जवळ गेलो तर तेथून लहान मोठ्या आकाराचे आणि विविध रंगाची फुलपाखरे आमच्या नजरेसमोर आली. ती सुंदर आणि रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून माझ्याही मनात फुलपाखरू होण्याची इच्छा निर्माण झाली.

खरंच! मी फुलपाखरू झालो तर काय होईल. फुलपाखरू झाल्यानंतर मला सुंदर आणि रंगीबिरंगी पंख येतील या पंखांच्या बळावर मी मला पाहिजे त्या ठिकाणी मनमुराद फिरू शकेल. तसेच सुंदर फुलांवर जाऊन फुलांतील गंध पिऊ शकेल. जर मी फुलपाखरू झालो तर माझ्या सुंदर पंखांमुळे लोक माझ्या कौतुकात अनेक फुलपाखरू प्रेमी माझ्या चित्र काढते फोटोसुद्धा काढतील.

मी माझे पंख पसरून मला हव्या त्या ठिकाणी जाऊन बसेल. मला आडवणारे कोणीही नसेल.

माझा आकार आणि माझ्या पंखावर असलेल्या विविध रंगाच्या छोटा पाहून लोक आनंदी होतील. नेहमीच माझ्या सौंदर्याबद्दल बोलतील आणि माझं कौतुक करतील. माझा सुंदर दिसल्यामुळे आणि इकडून तिकडे पिण्याच्या केल्यामुळे अनेक चित्रकार आणि निसर्गप्रेमी सतत माझ्यामागे धावतील.

 जर मी फुलपाखरू झालो तर मी निसर्गातील सुंदर ठिकाणांचा आनंद घेईल. या पृथ्वीतलावर कितीतरी असे फुले आहेत जे आपल्याला अद्याप माहिती नाही जर मी फुलपाखरू झालो तर उडत उडत निसर्गातील विविध फुले पाहिन व त्यांच्या आत मध्ये असलेला गंधाचा आस्वाद घेइन.

मला घराबाहेर किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रहदारीची समस्या कधीही माझ्या समोर येणार नाही.

तसेच एक विद्यार्थी म्हणून मला सतत अभ्यासाचा ताण तणाव असतो शाळेमध्ये अभ्यास करून घरी आल्यानंतर थोडा राहिलेला अभ्यास पूर्ण करतो. यामुळे माझा संपूर्ण दिवस अभ्यासामध्ये जातो मला खेळण्यासाठी जराही वेळ मिळत नाही.

पाखरू झालो तर मला अभ्यास करायची गरज भासणार नाही आणि शाळेमध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही मी दिवसभर इकडून तिकडे फिरत आणि खेळत राहील.

जर मी फुलपाखरू झालो तर  खरंच किती छान होईल ना! जर मला भूक लागली तर मला पाहिजे ते मी खाऊ शकतो. मला झोपायचे असेल तर मी कुठल्याही माझ्या आवडीच्या वनस्पतीवर किंवा झाडावर झोपू शकतो. जर मी फुलपाखरू झालो तर माणसाला आयुष्य खूप सुंदर होईल ना?

 जर मी फुलपाखरू झालो तर कुठल्याही फुलांतून अमृत काढण्याचे शब्दा माझ्या अंगी येईल. जर मी फुलपाखरू झालो तर मुख्यता गुलाबाच्या फुलातील गंध पीइन कारण गुलाब हे माझे आवडते फूल आहे. फुलपाखरू हे खाऱ्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

माझ्यासाठी एक फुलपाखरू स्वतंत्रपणे एका वनस्पती वरून दुसऱ्या वनस्पतीवर फिरते. फुलपाखराला कुठल्याही प्रकारचे बंधन आणि कुंपण नसते. त्यामुळेच मी पाखरू मन मुरात आणि स्वतंत्रपणे फिरत असते.

त्यामुळे एखाद्या दुःखी किंवा निराश  व्यक्तीने फुलपाखराला पाहिले तर त्याला जीवन जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते. त्यामुळे जर मी फुलपाखरू झालो तर लोकांमध्ये आनंद आणण्यासाठी प्रयत्न करीत माझ्या कृतीतून आणि माझ्या सुंदरतेतून लोकांना नवीन प्रेरणा मिळेल यासाठी प्रयत्न करेन. निसर्ग हे फुलपाखराचे घर असते त्यामुळे जर मी फुलपाखरू झालो तर निसर्गाला  घर मानून निसर्गातच राहील.

जर मी फुलपाखरू झालो तर  निसर्गातील रंगीबिरंगी बसण्याचा आनंद घेईल आणि स्वतःचा मार्ग स्वतः निवडेल.  फुलपाखराचे जीवन अल्प कालावधी असते बरोबर पण त्या काळामध्ये मी जीवनाचा संपूर्ण आनंद घेईल.

जर मी फुलपाखरू झालो तर  या समाजाच्या ताणतणावापासून मुक्त होईल. तसेच धर्म,जाती भेद अशा समाजापासून दूर माझ्या स्वतःच्या स्वतंत्र अशा समाजामध्ये वावरेल. तसे जर मी फुलपाखरू झालो तर मला म्हणून शांत प्रमाणे उपजीविका करण्यासाठी पैशाची बचत करण्याची गरज सुद्धा लागणार नाही.

अशाप्रकारे मी फुलपाखरू झालो तर माझ्या सुंदर आणि स्वतंत्ररीत्या असे जीवन जगेल.

तर मित्रांनो ! ” मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी । Mi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पण चालले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment