माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी । Maza Avadata Chand Dance Marathi Nibandh

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadata Chand Dance Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadata Chand Dance Marathi Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी । Maza Avadata Chand Dance Marathi Nibandh

जगभरामध्ये मनोरंजन करण्यासाठी विविध प्रकारचे कृत्य केले जातात. जसे की, नाटक, चित्रपट, गाणे आणि नृत्य.

मनोरंजनासोबत आनंद साजरा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे  नृत्य होय. परंतु नृत्य हे फक्त मनोरंजनासाठी आणि आनंदासाठी मर्यादित नसून त्याच्या विविध शारीरिक आणि मानसिक फायदे देखील आहेत.

जगभरामध्ये विविध कारणाने दुखते या क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाचे करिअर सुद्धा बनवले आहे. त्या मृत हे फक्त कला नसून जीवन परिवर्तन करणारे एक दिशा सुद्धा आहे. मलादेखील लहानपणापासूनच नृत्य करण्याची आवड आहे. म्हणून माझा आवडता छंद नृत्य आहे.

प्रत्येक व्यक्तीचे आचार-विचार जसे वेगवेगळे असतात त्याप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळ्या छंद जोपासला जातो. परंतु माझा आवडता छंद नृत्य करणे हा आहे.

नृत्य म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये ज्याला आपण डान्स असे म्हणतात. नृत्य ही शरीराच्या विशिष्ट हालचालींवर आधारित एक कला आहे. आजकल डान्स आहे एक  छंद नसून एक करिअर म्हणून बघितले जात आहे. विविध नाटके,  चित्रपट याद्वारे नृत्याचे प्रदर्शन दाखवले जाते. त्यासोबत नृत्य हे मनोरंजन म्हणून केले जाते नृत्याला करण्यासाठी अधिक प्रमाणात शारीरिक क्षमता लागते.

नृत्य म्हणजे तर  शिस्त, मनोरंजन, आनंद, चांगला दृष्टिकोण आणि आत्मविश्वास यांचा एकत्रित संचच होय. एक चांगला नृत्य प्रेमी म्हणून त्यांच्या अंगामध्ये सर्व गुण असणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये प्रत्येक तरुण-तरुणींना नृत्य करणे आवडतेच. त्यामुळे आपल्या आसपास लग्न समारंभ, सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणे नृत्याची प्रदर्शण केलेले दिसतेच.

मला विविध छंद आवडतात  परंतु माझा सर्वात आवडता छंद म्हणजे नृत्य आहे. लहानपणापासूनच मला कृत्य करण्याची आवड आहे त्यामुळे मी  नृत्य करण्याची

माझी ही आवड जोपासली आहे. संगीत किंवा एखादी सांस्कृतिक गाणे ऐकताच माझे पाय थरथरू लागतात. माझीही नृत्य करण्याची आवड पाहून आई-बाबांनाही खात्री झाली की मी उत्कृष्ट डांसर बनवू शकतात त्यामुळे त्यांनी मला डान्स क्लास लावले.

डान्स क्लासमधून मला अधिकच नृत्य करण्याची आवड निर्माण झाली. नृत्य व्यक्तीला पैसा आणि नाव दोनी देऊ शकते. मला आधीपासूनच संगीत‌आणि नृत्य यावर प्रेम होते. नृत्य करणे हे माझे फक्त छंद नसून त्यामुळे शरीराचा व्यायाम देखील होतो.

एका संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की, नृत्य हे आनंददायक असण्या सोबत शारीरिक स्वास्थ्यासाठी ही  खूप उपयुक्त आहे. एखाद्या गाण्यावर आपले  शरीर हलवून आनंद प्रदान करण्याचे काम नृत्यातून होते.

त्यामुळे मला नृत्यू खूप आवडते मी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नृत्य करण्याचा  माझा छंद जोपासत असतो. तसेच आमच्या शाळेत दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी नृत्यासाठी नेहमीच भाग घेत असतो. व वारसा मला माझ्या शाळेत उत्कृष्ट नृत्य कार हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.

जगभरात नृत्याच्या अनेक प्रकार पाहायला मिळतात जसे की, बॅलेट, बॉलरुम, हीपहाॅप इत्यादी. परंतु मला यापेक्षा भारतीय नृत्य कथकल्ली हे करायला खूप आवडते.

भारतीय नृत्यात भरत नाट्यम, कथकल्ली, मनिपुरी, थोडीशी अशा विविध राज्यांची वेगवेगळी प्रसिद्ध असे नृत्यकला आहेत. अशा प्रकारच्या सर्व जगात भारतीय नृत्य करायला मला आवडते. त्यासोबतच मी विदेशी नृत्य देखील शिकत आहे.

याशिवाय नृत्याने मला प्रत्येक परिस्थितीमध्ये दृढ राहून  निडर करून पुढे ढकलण्यासाठी प्रेरणा दिली आहे. बरचदा मला नृत्य करताना माझ्या शरीराला शारीरिक इजा झालेत. तरीसुद्धा मी नृत्य करणे थांबवले नाही. माझी इच्छा आहे की मी उद्याला माझ्या करिअर म्हणून निवडावे आणि त्यामध्येच माझे करिअर करावे.

मला वाटते की मनुष्याने पैशाच्या  मागे न पाडता त्या गोष्टी निवडाव्या ज्यातून  आपल्याला आनंद मिळतो तीच गोष्ट करावी. त्यामुळे मी नृत्यातून मला पैसे नाही मिळाले तर तरी  पण मी माझा छंद जोपासले. आणि एक उत्कृष्ट नृत्यकार म्हणून माझी ओळख निर्माण करेल.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadata Chand Dance Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza Avadata Chand Dance Marathi Nibandh “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment