मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi

मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi

संपूर्ण जगामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी विविध स्थळे प्रसिद्ध आहेत. निसर्गरम्य ठिकाण पाहणे आणि त्यात आनंद घेणे हे प्रत्येक व्यक्तीला आवडते. आपल्या देशात मध्ये पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेली विविध ठिकाणी पाहायला मिळते. परंतु आजच्या लेखात मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कश्मीर बद्दलचे माहिती पाहणार आहोत.

मला लहानपणापासूनच फिरायला खूप आवडते त्यातल्या त्यात प्रेक्षणीय स्थळाला भेट दिला तर खूपच आवडतात आज पर्यंत मी विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट दिलेली आहे परंतु त्यातील कश्मीर हे प्रेक्षणीय स्थळ मला खूपच आवडले कश्मीरमध्ये निसर्गरम्य वातावरण आणि चटणीचा निसर्ग हा खरोखरच अद्भुत आहे.

कश्मीर ची सुंदर सा पाहूनच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हणण्यात आले असावे त्यामुळे कश्मिर आपल्या भारत देशाची शान सुद्धा आहे.

आपल्या भारत देशात विविध पर्यटक स्थळे आहेत जिथे जाऊन आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. मी आणि माझे कुटूंब वर्षातून एकदा तरी कुठल्यातरी प्रेक्षणीय स्थळांना भेट देत असतो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बाबांनी आणि आईने कश्मीर येथे जाण्याचा निश्चय केला.

संपूर्ण कुटुंबासोबत मी कश्मीर घाट फिरायला गेलो. जशी आमची गाडी काश्मीरमधील घाटामध्ये प्रवेश गेली तसे पृथ्वीवरील स्वर्गाचे निसर्गसौंदर्य पाहून मी थक्क झालो. खरंच कोणीतरी म्हटले आहे की कश्मीरी भारताचे स्विझलँड आहे. आणि ही गोष्ट मी कश्मीर पाहिल्यानंतर मला खरी वाटते.

खरोखरच! कश्मीरचा घाट हा खूपच मोहक आणि निसर्गरम्य आहे. कश्मीर चे विशाल आणि निसर्गरम्य डोळ्याला मोहक करणारे स्थान हे हिमालयाच्या मध्यात स्थित आहे. तसेच कश्मीर है देवतांचे निवास स्थान आहे. कश्मीर येथे मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची फळे, फुले, वनस्पती, जीवजंतू पाहायला मिळतात.

याशिवाय कश्मिर येथे अनेक ऐतिहासिक स्मारक, सुंदर चित्राप्रमाणे दिसणारे स्थळे, रम्य दृश्य व हिरवी झाडे आहेत. कश्मीर येथे विविध धार्मिक मंदिरे मोठ्या प्रमाणात  पहायला मिळतील तसेच येथे अनेक साधू-संत सुद्धा निवास करतात.

कश्मीरी तील नागमोडी वळणाच्या नद्या, मोठ मोठे तलाव, विशाल झरणे, बर्फाने झाकलेली पर्वते, सुरुची झाडे, इत्यादी दृश्य कश्मिर च्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. कश्मीर येथील निशात बाग, अनंतनाग, चष्मे शाही, नागिन लेक व शालीमार बाग, चंदन बारी इत्यादी कश्मीर येथील प्रसिद्ध दर्शनीय स्थळ आहेत.

तसेच कश्मीर च्या प्रेमात पडायला लावणारे अनेक लहान-मोठे धबधबे आणि त्यातून वाहणारे पांढरे शुभ्र पाणी खूपच आकर्षक दिसते.  या धबधब्यातून पडणारे पांढरे शुभ्र पाणी जणू मधुर संगीतच वाजवते.

कश्मीर येथे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. म्हणजेच अमरनाथ मंदिर होय. या अमरनाथ मंदिराची उंची धरती पासून सुमारे पंधरा हजार फूट उंच एवढी आहे. याशिवाय कश्मीर मध्ये अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेली लहान-मोठे दर्शनीय मंदिरे आहेत.

दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक, यात्री या प्राचीन धार्मिक स्थळांची व कश्मीरच्या सौंदर्य पाहण्यासाठी यात्रा करतात.

कश्मीर है भारतातील सर्वाधिक सुंदर स्थळांपैकी एक स्थळ आहे. कश्मीर चा संपूर्ण घाट हा खूप रमणीय आहे. एकदा का कश्मीरच्या सौंदर्य पाहण्यात मग्न झालो तर पुन्हा घरी येण्याची इच्छाच होत नाही. म्हणूनच दरवर्षी भारतासह अनेक परदेशातून पर्यटक कश्मीरच्या सुंदरता पाहण्यासाठी येतात.

असे हे कश्मीर एक निसर्गरम्य सोबतच धार्मिक महत्व प्राप्त असलेले व पृथ्वीवरचा सर्व म्हणून ओळखले जाणारे मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ आहे.

तर मित्रांनो ! ” मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi”

Leave a Comment