1 to 100 मराठी अंक अक्षरी | Marathi Number Names from 1 to 100

1 to 100 मराठी अंक अक्षरी | Marathi Number Names from 1 to 100

नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” 1 to 100 मराठी अंक अक्षरी | Marathi Number Names from 1 to 100 ” या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

1 to 100 मराठी अंक अक्षरी | Marathi Number Names from 1 to 100

दैनंदिन जीवनामध्ये आपण कित्येकदा मोजणीचा वापर करतो. तसेच विद्यार्थ्यांना बालवाडीपासून असतोय चौथीपर्यंतच्या इयत्ता पर्यंत 1 ते 100 मराठी अंक शिकवले जातात. झालं कोणाला मोजणीची करायचे असेल तर त्यांना एक ते शंभर पर्यंत चे सर्व अंक यायलाच पाहिजेत .

म्हणूनच या ब्लॉगमध्ये आम्ही 1 ते 100 पर्यंत मराठी अंक घेऊन आलोत. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगात येऊ शकेल.

1 to 100 numbers in words in MarathI language :

मराठी अंक अक्षरी अंक इंग्रजीत अंक

१ एक 1

२ दोन 2

३ ‌ तीन 3

४ चार 4

५ ‌‌‌ पाच  5

६ सहा 6

७ सात ‌ 7

८ ‌ आठ ‌ 8

९ नऊ 9

१० दहा 10

११ अकरा 11

१२ बारा  12

१३ तेरा 13

१४ चौदा 14

१५ पंधरा 15

१६ सोळा ‌‌‌‌‌‌ 16

१७ सतरा 17

१८ अठरा ‌‌‌‌‌‌ 18

१९. एकोणीस  19

२० वीस ‌‌‌‌‌‌  20

२१ ‌ एकवीस 21

२२ बावीस ‌‌‌‌ 22

२३ ‌‌‌ तेवीस ‌ 23

२४ चौवीस 24

२५ पंचवीस 25

२६ सव्वीस 26

२७ सत्तावीस 27

२८ अठ्ठावीस 28

२९ एकोणतीस 29

३० तीस 30

३१ एकतीस 31

३२ बत्तीस 32

३३ तेहतीस 33

३४ चौतीस 34

३५ पस्तीस 35

३६ छत्तीस 36

३७ सदतीस 37

३८ अडतीस 38

३९ एकोणचाळीस 39

४० चाळीस 40

४१ एकेचाळीस 41

४२ बेचाळीस 42

४३ त्रेचाळीस 43

४४ चव्वेचाळीस 44

४५ पंचेचाळीस 45

४६ सेहेचाळीस 46

४७ सत्तेचाळीस 47

४८ अठ्ठेचाळीस 48

४९ एकोणपन्नास 49

५० पन्नास 50

५१ एकावन्न 51

५२ बावन्न 52

५३ त्रेपन्न 53

५४ चोपन्न 54

५५ पंचापन्न 55

५६ छपन्न 56

५७ सत्तावन्न 57

५८ अठ्ठावन्न 58

५९ एकोणसाठ 59

६० साठ 60

६१ एकसष्ठ 61

६२ बासष्ठ 62

६३ त्रेसष्ठ 63

६४ चौसष्ठ 64

६५ पासष्ठ 65

६६ सहासष्ठ 66

६७ सदसष्ठ 67

६८ अठसष्ठ 68

६९ एकोणसत्तर 69

७० सत्तर 70

७१ एकाहत्तर 71

७२ बाहत्तर 72

७३ त्र्याहत्तर 73

७४ चौर्याहत्तर 74

७५ पंच्याहत्तर 75

७६ शाहत्तर 76

७७ सत्याहत्तर 77

७८ अष्ठाहत्तर 78

७९ एकोणऐंशी 79

८० ऐंशी 80

८१ एक्याऐंशी 81

८२ ब्याऐंशी 82

८३ त्र्याऐंशी 83

८४ चौर्याऐंशी 84

८५ पंच्याऐंशी 85

८६ शहाऐंशी 86

८७ सत्याऐंशी 87

८८ अठ्याऐंशी 88

८९ एकोणनव्वद 89

९० नव्वद 90

९१ एक्यान्नव 91

९२ ब्यान्नव 92

९३ त्र्यान्नव 93

९४ चौर्यान्नव 94

९५ पंच्यान्नव 95

९६ शहान्नव 96

९७ सत्यान्नव 97

९८ अठ्यान्नव 98

९९ नव्यान्नव 99

१०० शंभर 100

तर मित्रांनो ! “1 to 100 मराठी अंक अक्षरी | Marathi Number Names from 1 to 100 “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment