मी इंजिनियर होणार निबंध मराठी | Mi Engineer Honar Marathi Nibandh
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी इंजिनियर होणार निबंध मराठी | Mi Engineer Honar Marathi Nibandh “ घेवून आलोत.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
मी इंजिनियर होणार निबंध मराठी | Mi Engineer Honar Marathi Nibandh
जीवनामध्ये योग्य दिशेने मध्ये प्रगती करण्यासाठी निश्चित ध्येय असणे खूप आवश्यक आहे. आपण निश्चित केलेल्या ध्येयाला वेळोवेळी आठवण करून त्या दिशेने प्रयत्न केले तर आपण नक्कीच लवकर यशस्वी होऊ शकतो.
त्यामुळे मी देखील माझ्या जीवनाचे ध्येय सुद्धा मी निश्चित केले आहे. मी भविष्यामध्ये इंजिनियर होणार. इमानदारी आणि इंजिनिअर होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण प्राप्त करू मी इंजिनियर होणार आहे.
इंजिनीयर या पदापर्यंत पोहोचू वैयक्तिक पातळीवर तर माझ्या पायावर उभा राहू शकतो. त्यासोबत लोकांची सेवा सुद्धा करू शकतो. या पदापर्यंत पोहचण्यासाठी मी सर्व परी प्रयत्न करेल.
गीता मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले आहे की, ” तुम आपने कर्म किये जा, फल की चींता मत करो “ त्यामुळे मी इंजिनियरिंगला सर्वस्व मानून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
मी इंजिनियर होणार हे माझे स्वप्न तर आहेच त्यासोबत या पदावर पर्यंत पोहोचल्या नंतर मला माझी नवीन ओळख मिळेल त्या सोबत पैसे आणि चांगल्या आयुष्य सुद्धा मिळेल. एवढेच नसूने इंजिनियर झाल्यानंतर मी देशासाठी आर्थिक व्यवस्थेमध्ये माझे योगदान सुद्धा देऊ शकेल.
देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत ठेवण्यासाठी देशातील इंजिनियर महत्त्वाची भूमिका बजावत असतात्. जेवणामध्ये आपले लक्ष निश्चित करून त्या दिशेने प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. जर कोणी व्यक्ती जेवणामध्ये येऊन आपले लक्ष चेतना करता कसेही राहतात अशा व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाहीत.
त्यामुळे मी इंजिनियर होणार आहे. मला इंजिनियर व्हायचे आहे या मागचे आणखीन एक कारण म्हणजे माझे वडील. माझ्या वडील मला नेहमी इंजिनियर होण्यासाठी प्रोत्साहित करत आलेले आहेत.
त्यांच्या मते, इंजिनिअरिंग हे एक सकारात्मक क्षेत्र आहे.माझे वडील माझ्या सोबत इंजिनिअरिंग क्षेत्राविषयी नेहमीच चर्चा करीत असतात. ते मला या क्षेत्रातील फक्त प्रमुख कार्य न सांगता देशाच्या प्रगतीसाठी इंजिनियरची योजना किती महत्त्वाचे आहेत याचे देखील महत्त्व पटवून सांगतात.
इंजिनीयर हे खूप विस्तृत क्षेत्र आहे, त्यामध्ये विविध शाखा सुद्धा आहेत. जसे की, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल आणि बायो केमिकल इंजीनियरिंग असे विविध क्षेत्र पाहायला मिळतात.
मला कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनीअरिंग या क्षेत्रामध्ये अधिक रुची असल्याने भविष्यामध्ये कंप्यूटर इंजिनियर होणार आहे.कारण लहानपणापासूनच मला कॉम्प्युटर आणि सॉफ्टेअर बद्दल खूप आवड आहे.
तसेच मी इंजिनीयर होणार या मागे माझ्या वडिलांचे खूप मोठे योगदान आहे. माझ्या बाबां नी मला मी लहान असताना एक लॅपटॉप आणून दिले. तेव्हा पासून माझ्या मनामध्ये कंप्युटर बद्दल अधिक आवड निर्माण झाली.
त्यानंतर बाऱ्यामध्ये कम्प्युटर सायन्स ही शाखा निवडली. बारावी मधील कम्प्युटर सायन्स हा माझा विषय होता. या विषयांमध्ये देखील मला अधिक रुची आली. शांत भरावे मध्ये मला कम्प्युटर सायन्स या विषयांमध्ये चांगले गुण आले व मी पुढील पदासाठी इंजिनीरिंग शाखा निवडली. आता माझ्या स्वप्नांना पंख फुटले मी इंजिनीयर या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे व भविष्यामध्ये मी एक इंजिनियर होणार आहे.
तर मित्रांनो ! ” मी इंजिनियर होणार निबंध मराठी | Mi Engineer Honar Marathi Nibandh ” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट राहिले असते तर कमेंट करून नक्की कळवा.
ये देखील अवश्य वाचा :-
- मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
- 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
- माझा आवडता सण मराठी निबंध
- माझा आवडता सण दिवाळी
- सायकलची आत्मकथा मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !
मी इंजिनीअर कसा होणार निबंध पाठवावे
Please