श्री गणपती/गणेश स्तोत्र मराठी । Ganesh/Ganpati Stotra In Marathi Lyrics
Ganesh/ganpati stotra in marathi मित्रानो ! येणाऱ्या काही दिवसांमध्ये गणेश चतुर्थी येणार आहे तुमच्या घरोघरी गणपती बाप्पा येणार आहेत. हिंदू धर्मामध्ये श्रीगणेश म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पा होय. गणपती बाप्पाला विद्येची देवता म्हटले जातात तसेच विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्वांचे लाडके असतात.
गणपती बाप्पा चे नामस्मरण करून कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते. ” श्री गणेशाय नमः” उच्चारल्यानेच सर्वजण आपआपल्या कार्याला सुरुवात करतात. म्हणूनच गणपती बाप्पाला आराध्यदेवता देखील म्हटले जाते. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर त्यांचे नामस्मरण करण्यासाठी काही मंत्र किंवा स्त्रोत वापरले जाते.
आजच्या लेखामध्ये आपण गणपती बाप्पांचे स्त्रोत मराठी भाषेमध्ये पाहणार आहोत. विघ्न हारता, मंगलमूर्ती, एकदंताय अशा विविध नावांनी ओळखले जाणारे गणपती बाप्पांसाठी मंगळवारचा दिवस समर्पित करण्याला आहे.
श्री गणपती/गणेश स्तोत्र मराठी । Ganesh/Ganpati Stotra In Marathi Lyrics
Table of Contents
मंगळवारच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये हमखास गणपतीची पूजा केली जाते. जो कोणी नित्यनेमाने गणपतीची आराधना करतात गणपतीला आणि पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात. असे हे विघ्नहर्ता असलेले गणपती बाप्पा यांची कृपा आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर गणपती स्त्रोतचा जप करणे गरजेचे आहे.
तुम्हाला देखील गणपती बाप्पाची कृपा साठी पात्र व्हायचे असेल तर आपण नियमितपणे संकटनाशक गणेश स्त्रोत गणपती स्त्रोत मराठी | Shri Ganesh/ Ganapati stotra in Marathi पठण करणे खूप गरजेचे आहे. स्त्रोताचे पठण गणपतीला खूप प्रिय असल्याचे मानले जाते. नियमितपणे गणपतीच्या स्त्रोताचे जपान केल्यास तुमच्या आयुष्यातील दुःख संपतात असे देखील मानले जाते.
गणपती स्त्रोत मराठी | Shri Ganesh/ Ganapati stotra in Marathi:
प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥
लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥
नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥
||श्री गणेश स्त्रोतम संपन्न||
श्री गणपती/गणेश स्तोत्र मराठी Photo Download । Ganesh/Ganpati Stotra In Marathi Lyrics Image Download :
गणपती स्त्रोत चा जप कसा करावा?
श्री गणेशाचा स्त्रोत करण्याचा देखील काही मुख्य पद्धती आहेत त्या पुढील प्रमाणे ;
- दर मंगळवारी गणपती स्त्रोताचा जप करणे उत्तम समजले जाते. कारण मंगळवार हम गणपती देवासाठी समर्पित केलेला दिवस आहे.
- एका स्वच्छ किंवा नवीन कपड्याचा आसनावर मांडी घालून पूर्व दिशेला तोंड करून बसावे.
- आपण ज्या ठिकाणी बसून त्या समोर स्वस्तिक काढावे व त्या स्वस्तिक वर तांब्याच ग्लास किंवा तांब्या यामध्ये पाणी ठेवावे.
- तुमच्या सुविधा नुसार किंवा वेळेनुसार तुम्ही 5/7/11/108 यानुसार गणपती स्तोत्राचा जप करू शकता.
- गणपती स्त्रोत पूर्ण झाल्यानंतर श्री गणेश देवाचे आभार मानावे. समोर ठेवलेल्या क्लासात लेप आणि घरातील सर्व सदस्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्यावे. घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण करायची असेल तर हे पाणी घरातील सर्व कोपऱ्यामध्ये शिंपडावे.
अशाप्रकारे गणपती स्त्रोत करून तुम्ही तुमच्या घरामध्ये सर्व दुःख आणि विघ्न दूर करू शकता.
तर मित्रांनो ! ” श्री गणपती/गणेश स्तोत्र मराठी । Ganesh/Ganpati Stotra In Marathi Lyrics “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
- टेक्सास ट्रक अपघात वकील काय आहे ?
- ऑफशोर अपघात वकील म्हणजे काय ?
- इस्राइल देशाची माहिती
- टर्म लाइफ इन्शुरन्स किंवा मुदत विमा म्हणजे काय?
- सर्वोत्तम कार अपघात वकील
धन्यवाद मित्रांनो !