NGO Information in Marathi | एन जी ओ मराठी माहिती | एनजीओ म्हणजे काय?

NGO Information in Marathi | एन जी ओ मराठी माहिती | एनजीओ म्हणजे काय?

मित्रांनो! आपण बऱ्याच वेळा एनजीओ या संस्थेचे नाव ऐकले असेल. एनजीओ ही संस्था नेहमीच महिलांच्या मदत मदत करण्यासाठी सक्षम असते. अशा अनेक प्रसंगी आपण ऐकत NGO हे नाव असतो. परंतु तुम्हाला एनजीओ म्हणजे नक्की काय हे माहिती आहे का?

जरी माहिती नसेल तर कोणाची गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही NGO Information in Marathi | एन जी ओ मराठी माहिती | एनजीओ म्हणजे काय? घेऊन आलोत.

NGO Information in Marathi | एन जी ओ मराठी माहिती | एनजीओ म्हणजे काय?

NGO ही अशी गैरसरकारी संस्था असते ज्यामध्ये सरकारच्या कुठल्याही प्रकारे सहभाग नसतो. त्यामुळेच एनजीओ या संस्थेला “स्वयंसेवी संस्था” असे देखील म्हटले जाते. एनजीओ या संस्थे मध्ये सरकारचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो.

एनजीओ ही अशी संस्था आहे जिचा मुख्य उद्देश शेअर गरीब आणि गरजू लोकांची मदत करणे आणि त्यांच्या अडचणी व समस्या सोडविणे. अशाप्रकारे आपल्या समाजासाठी ही संस्था कार्यरत असते. कुठल्याही व्यक्तीला किंवा महिलेला कसल्याही प्रकारची समस्या असेल तर त्याचे निराकरण करण्यासाठी ही संस्था नेहमीच उभी असते.

एनजीओ चा मराठी अर्थ | full form of NGO in Marathi

NGO चा इंग्रजी मध्ये अर्थ None Government Organization असा होतो, तर NGO चा मराठी अर्थ “गैरसरकारी संस्था” असा होतो.

एनजीओ ही एक अशी संस्था आहे जी समाजातील गरीब आणि गरजू लोकांची मदत करत असते ही संस्था गैरसरकारी आहे म्हणजेच या संस्थेमध्ये सरकारचा कसल्याही प्रकारचा सहभाग नसतो ही संस्था स्वतः च्या वतीने कार्य करत असते.

एनजीओ म्हणजे काय? | What is NGO in Marathi

एनजीओ ही एक खाजगी संस्था असते. एनजीओ ला गैरसरकारी संस्था असे देखील म्हटले जाते. हे संस्था एक सामाजिक कार्य करीत असते. एनजीओ या संस्थेचा मुख्य हेतू केवळ सामाजिक कार्य करणे हाच असतो.

गरीब स्त्रियांना राहण्याची सोय करून देणे, गरीब अनाथ मुलांना राहायला जागा देणे त्यांचे शिक्षण कारणे, महिलांना सुरक्षा प्रदान करते इत्यादींसारखे अनेक कामे एनजीओ संस्था करीत असते. एनजीओ असे संस्था आहे एनजीओ ही संस्था चालवण्यासाठी कोणीही पात्र ठरू शकते.

एनजीओ या संस्थेचा मुख्य विकास हा अमेरिका देशांमध्ये झाला होता. थायलंड अमेरिका देशांमध्ये अशी बरीचशी सामाजिक कामे होतात जी सरकारच्या खाली न होता एनजीओ संस्थेकडून होतात.

एनजीओ संस्था कशाप्रकारे काम करते :

प्रत्येक एनजीओ संस्थेमध्ये सात किंवा सात पेक्षा अधिक लोक सामाविष्ट असतात. एनजीओ ही अशी संस्था आहे या संस्थेचा मुख्य हेतू आहात सत्ता चा नफा कर नेहा न सोडून इतरांना जेवढा लाभ देता येईल तेवढी मदत करणे आणि लाभ करून देणे हा आहे.

समाजातील एखाद्या व्यक्तीला जर सामाजिक कार्य करण्यामध्ये अवघड असेल तर तो एनजीओ मध्ये आपले नाव नोंदवू शकतो. आपण नोंदणी केली असेल तर आपणाला सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळू शकते.

समाजातील एखादा व्यक्ती समाजसेवक विना नोंदणी देखील एनजीओ चे कार्य करु शकते पण त्यांना सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही.

एनजिओ चे कार्य :

एनजीओ संस्था समाजसेवेचे अनेक कार्य करत असते त्यातील काही मुख्य कार्य पुढीलप्रमाणे;

  1. महिलांना राहण्याची सोय करून देणे किंवा अवास उपलब्ध करून देणे.
  2. आदिवासी समाजाच्या समस्या दूर करणे व त्यांच्या समस्या सोडविणे.
  3. समाजातील वृद्ध लोकांना मदत करणे.
  4. गरीब आणि अनाथ मुलांना शिक्षण उपलब्ध करून देणे.
  5. मुलांना अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.
  6. समाजातील गरीब लोकं वेगवेगळ्या आजारांना तोंड देत असतील तर त्यांना आर्थिक मदत करणे.

एनजीओ चे फायदे :

1. एन जी ओ या संस्थेचे फायदे पाहिजे पाहायला गेले तर, आज एनजीओ हे अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून देणारे साधन बनत चालले आहे. या व्यतिरिक्त सजीवांमध्ये इतर नोकरीमध्ये काम करणार्‍या लोकांपेक्षा अधिक वेतन मिळते.

2. तसेच एनजीओ या संस्थेमध्ये काम करून आपणाला समाजसेवा करण्याचा आनंद देखील मिळतो.

3. समाजातील काही लोक हे वैयक्तिक फायद्यासाठी सुद्धा एन्जॉय संस्थेमध्ये कार्य करतात कारण या संस्थेमध्ये मिळणारा निधी हा आयकर विभाग मुक्त असतो.

एनजीओ चे प्रकार :

एनजीओ या संस्थेचे साधारणता दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1. रजिस्टर्ड एनजिओ :

रजिस्टर एनजीओ म्हणजे यामध्ये समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा सरकारकडून नोंदणी करून काम करत असतो रजिस्टर एनजीओमध्ये सरकारकडून आपल्याला आर्थिक मदत, निधी देखील प्राप्त होतो. रजिस्टर एनजीओमध्ये ट्रस्ट, कंपनी, सोसायटी यांचा सामावेश असतो.

2. रजिस्टर न केलेली एनजीओ:

रजिस्टर ना केलेली एनजीओ म्हणजे या एन्जॉय चा सरकारकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसते. या एनजीओला सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक मदत केली जात नाही. त्यामध्ये सरकारचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment