Term Life Insurance Policy Information In Marathi | टर्म लाइफ इन्शुरन्स किंवा मुदत विमा म्हणजे काय? टर्म लाइफ इन्शुरन्स मराठी माहिती

Term Life Insurance Policy Information In Marathi | टर्म लाइफ इन्शुरन्स किंवा मुदत विमा म्हणजे काय? टर्म लाइफ इन्शुरन्स मराठी माहिती

मित्रांनो टर्म लाइफ इन्शुरन्स हा एक मुदत विमा आहे. टर्म लाइफ इन्शुरन्स जीवन विम्याचा एक मुख्य प्रकार समजला जातो. टर्म लाइफ इन्शुरन्स धारक ठराविक कालावधी मध्ये मृत्यू झाला तर त्या लाभार्थ्याला या विम्याचा लाभ घेता येतो.

जर पॉलिसीधारक कालावधी किंवा मदतीचा शेवटपर्यंत टिकून राहिला तर विमा विमा संरक्षण ला कवडीमोल नसते तसेच देय रक्कम आणि मृत्युचा दावा देखील करता येणार नाही.

टर्म लाइफ इन्शुरन्स ही इन्कम रिप्लेसमेंट असते जी ठराविक वर्षाकरिता सक्रीय राहत आजच्या लेखामध्ये आपण Term Life Insurance Policy Information In Marathi | टर्म लाइफ इन्शुरन्स किंवा मुदत विमा म्हणजे काय? टर्म लाइफ इन्शुरन्स मराठी माहिती  पाहणार आहोत.

Term Life Insurance Policy Information In Marathi | टर्म लाइफ इन्शुरन्स किंवा मुदत विमा म्हणजे काय? टर्म लाइफ इन्शुरन्स मराठी माहिती

टर्म लाइफ इन्शुरन्स हा जीवन विमा यातील सर्वात मुख्य प्रकार आहे. आयुर्विम्याची जी काही मुख्य संकल्पना आहे व आयुर्विमा यातून ज्या काही विमा कवच अपेक्षित असते ते सर्व उद्दिष्टे टर्म लाइफ इन्शुरन्स मध्ये साध्य होतात.

या इन्शुरन्स मध्ये कमी रक्कम चा हप्ता भरावा लागतो तरीदेखील भरगोस विमा कवच मिळते हेच तर मला लाइफ इन्शुरन्स असे मुख्य उद्दिष्ट आहे.

टर्म लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय? What Is Mean by Term life Insurance :

आयुर्विमा चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे टर्म लाइफ इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरूपी विमा. या प्रकारामध्ये टर्म लाइफ इन्शुरन्स या प्रकारांमध्ये ठराविक कालावधीसाठी आपणाला ठराविक रकमेचे हप्ते भरायचे असते. जर हे पैसे भरात असताना तुमचे काही कारणास्तव मृत्यू झाल्यास हे पैसे तुमच्या नॉमिनल ला मिळतात.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे तर मला लाइफ इन्शुरन्स हा तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाची आर्थिक काळजी घेणारा इन्शुरन्स चा एक प्रकार आहे. परंतु टर्म लाइफ इन्शुरन्स मध्ये एकादि मुदत तुम्ही ठेवली त्या मुदतीनंतर देखील तुम्ही जिवंत असाल तर या इन्शुरन्स चे पैसे मिळत नाहीत.

टर्म लाइफ इन्शुरन्स ची गरज काय?

अनेक तज्ञांच्या मते, टर्म लाइफ इन्शुरन्स एकच असे माध्यम आहेत जे आपली किंवा आपल्या कुटुंबाची सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सक्षम राहते.

घरातला मोठा व्यक्ती ज्याला आपण कर्ती व्यक्ती तसं म्हणतो ती व्यक्ती घरातील इतर सर्व सदस्यांच्या आर्थिक गरजा भागवत असते. घरातल्या सर्व व्यक्तींच्या आर्थिक घरचा भागवत असलेल्या या व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला तर त्याच्या जीवनाचे मूल्य हे दोन ते तीन कोटींच्या घरामध्ये देखील जाऊ शकते. आणि मिळकत कमी असो किंवा जास्त क्या मोठ्या रकमेची शास्वती देणारा एकमेव मार्ग म्हणजे टर्म लाइफ इन्शुरन्स होय.

कमी रकमेच्या हप्त्यामध्ये अधिक मोठी रक्कम उपलब्ध करून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टर्म लाइफ इन्शुरन्स. म्हणूनच टर्म लाइफ इन्शुरन्स गरज आहे.

टर्म लाइफ इन्शुरन्स ची वैशिष्टे :

टर्म लाइफ इन्शुरन्स आपल्यासाठी का गरजेचे आहे व टर्म लइफ इन्शुरन्स ची माहिती, टर्म लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय? हे सर्व आपण पाहिले आता आपण तर मला लाइफ इन्शुरन्स ची वैशिष्ट्ये पाहणार आहोत.

  1. टर्म लाइफ इन्शुरन्स चा हप्ता इतर इन्शुरन्स या तुलनेमध्ये अगदी कमी रकमेचा असतो.
  2. हप्ता जरी कमी हत्तेचा असला तरी देखील संरक्षण मात्र खूप मोठ्या रकमेचे मिळतो. मात्र आपण दिलेल्या ठराविक मुदतीनंतर देखील तुम्ही जिवंत असाल तर तर मला लाइफ इन्शुरन्स चा लाभ आपणास घेता येत नाही.
  3. ज्या व्यक्तीच्या नावावर तर टर्म लाइफ इन्शुरन्स आहे त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी ठेवलेल्या नोमिल आणला पूर्ण रक्कम दिली जाते.
  4. काही टर्म प्लान बरोबरच अतिरिक्त फायदे देखील मिळतात जसे की, हफत्याची रक्कम थोड्या प्रमाणात जास्त भरल्यास आरोग्य विम्याचे देखील फायदे मिळतात.
  5. होईपर्यंत हप्त्याची रक्कम ही एकच राती हप्ता कधीही बदलत नाही.

टर्म लाइफ इन्शुरन्स चे मुख्य घटक:

टर्म लाइफ इन्शुरन्स असे काही मुख्य घटक असतात ते पुढील प्रमाणे आहे ;

1. कमी रकमेमध्ये मोठे विमा कवच :

टर्म लाइफ इन्शुरन्स मधून अधिक परतावा मिळत नसल्याने या इन्शुरन्स मधून मिळणारे विमा कवच है अन्य पॉलिसीच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते. तीस वर्षाच्या तरुणाला एक कोटी रुपयांचा आयुर्विमा साधारणतः सात ते आठ हजार रुपयांमध्ये मिळू शकतो.

थोडक्यात कुटुंबाच्या ज्या व्यक्तीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो त्यामुळे अशा कमवत्या पुरुषाचा किंवा महिला चा विचार करून टर्म लाइफ इन्शुरन्स घेणे ही काळाची गरज बनली आहे.

2. समजण्यास अधिक सुलभ :

एंण्डोमेंट वा अन्य पॉलिसींचे विमा कवच व बचत हे दुहेरी असते. त्यामुळे काही वेळात त्या इन्शुरन्स पॉलिसी समजण्यासाठी अधिकच वेळ लागतो एक एकदा तर ते समजणे कठीण होते. मात्र टर्म लाइफ विमा कवच व विमा कालावधी ऐवढ्यात मर्यादित गोष्टी असल्याने निर्णय घेणे सोपे असते.

3. वैविध्य आणि नाविन्य :

सध्याच्या काळामध्ये सर्वच कंपन्यांकडून टर्म लाइफ इन्शुरन्स वाटले जाते. या कंपनीच्या मुलीची नावे व वैशिष्ट्ये वरकरणी वेगळी वाटत असली तरी त्यात जास्त काही फरक नसतो. तरीदेखील अनेक कंपन्या वाढत्या स्पर्धेमुळे इन्शुरन्समध्ये विविध बदल करतात.

तर मित्रांनो !  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment