इस्राइल देशाची माहिती | Israel Information In Marathi

इस्राइल देशाची माहिती | Israel Information In Marathi

आपल्याला माहितीच आहे की जगा यामध्ये विविध देश पाहायला मिळतात. तसेच प्रत्येक देशाचे स्वतःचे असे काही विशिष्ट असते व प्रत्येक देश स्वतःच्या विकासाकडे आणि प्रगती कडे जाण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो.

आजच्या लेखामध्ये आपण इजराइल देशाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, इस्राइल देशाची माहिती | Israel Information In Marathi

इस्राइल देशाची माहिती | Israel Information In Marathi

मित्रांनो सर्वसाधारणपणे आपल्याला माहितीच आहे कि इजराइल हा एक देश आहे. पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनार्‍याला लागून अग्नेय दिशेला वसलेला देश म्हणजे इजराइल देश होय. जेरुसलेम ही इजराइल देशाची राजधानी आहे.

पेरू स्मेली या शहराला इजराइल या देशाची राजधानी घोषित करण्यामागे अमेरिका देशाचा महत्त्वाचा वाटा आहे. इस्राईल मध्ये संसदीय लोकशाही असून इस्राईल हे जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इजराइल या देशामध्ये इतर राष्ट्राचे इतर धर्माचे व पंथाचे लोक देखील पाहायला मिळतात.

या देशाला इजरायल हे नाव देण्यामागे देखील काही प्राचीन कथा आहेत. इस्राईल नावाचा उगम हिब्रू बायबल मध्ये आढळून येतो. जेकब चे एका शक्ती बरोबर मल्ल्या युद्ध आल्यानंतर त्याला इजराईल हे नाव देण्यात आले. तर जैकबच्चा‌ खालील वाढलेल्या मुलांना ” इस्राईलची मुले” किंवा ” इस्रायली “ असे नाव देण्यात आले.

इस्राईल चा इतिहास :

इजरायल या देशाचा इतिहास हा खूप जुन्या काळाचा आहे. सुरूवातीला इजराइल या शब्दाचा वापर प्रथम इजिप्तच्या स्टेलने कनांन वरील लष्करी स्वार यांचे वर्णन करताना केला होता.

इजराइल या देशाची भूमी तीन हजार वर्षापासून ज्यू लोकांसाठी अधिकच पवित्र असल्याचे मानले जाते. इस्राईल ची भूमी ज्यू लोकांसाठी धार्मिक रित्या खूप महत्त्वाचे आहे.

परंतु असारियन, बॉबिलोनियन, पर्शियन, ग्रीक-रोमन, यांसारख्या अनेक राजांच्या प्रभावामुळे समूहाने विस्थापित झालेल्या ज्यू लोकांचा काही प्रमाणात प्रभाव हा कमी केला.

इसवी सण 132 साली झालेल्या रोमन साम्राज्याविरुद्ध बार खोबाच्या बंडाला आलेल्या अपयशामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ज्यू लोकांची हकालपट्टी करण्यात आली.

इजराइल देशामध्ये हिंसाचाराच्या वाढत्या घटनांना व ज्यू आणि अरब वसाहतींमध्ये समेट घडवून आणण्यात आलेल्या अपयशामुळे 1947 साली इंग्रज सरकारने पॅलेस्टाईन वरच्या अंमला मधून आपला सहभाग काढून घेण्याचा निर्णय घेतला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेने 1947 साली फाळणी योजना संमत केली यामध्ये ज्यू चे दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले. या फाळणी मध्ये ज्यूनां साधारणता 55 टक्के भाग देण्यात आला तर अरब लोकांना 45 टक्के भूभाग देण्यात आला. त्यानंतर इसराइल. ची स्थापना करण्यात आली.

इस्त्रायल राज्याच्या स्थापनेनंतर लगेचच ईजिप्त, सिरिया, जॉर्डन, इराक या देशांचे सैनिक युद्धात उतरली आणि अशाप्रकारे 1948 मध्ये अरब इस्त्राईल युद्धाचा चा दुसरा टप्पा सुरू झाला.या युद्धालाच 1948 चे स्वतंत्र युद्ध असे देखील म्हटले जाते.

इस्त्राईल देशाची भौगोलिक संरचना :

भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून असलेला इस्राइल देश असला तरी या देशाची सीमा उत्तरेला लेबेनाॅनला ला लागून आहे. तर इस्रायल देशीच्या पूर्वेला सीरिया, जॉर्डन हे देश आहे. इजराइल हा देश नैऋत्यला इजिप्त देशाची संलग्न आहे. या शिवाय पश्‍चिम दिशेला भूमध्य व आली दक्षिणेला इटालचे आखात आशा किनार पट्ट्या आहेत.

एकोणीशे 67 मध्ये झालेल्या युद्धामध्ये इजराइल या देशाने हशेमाईठ जॉर्डन राज्याकडून पश्चिम किनारपट्टी, सीरिया देशाकडून गोलान टेकड्या, इजिप्त कडून गाझा पट्टी आणि सीरिया या प्रदेशावर ताबा मिळविला. इजराइल या देशाने आपले सगळे सैन्य सिनाई मधून 1982 पर्यंत गाजा पट्टीतून 12 सप्टेंबर 2005 पर्यंत हलविले.

इस्त्राईल देशाचे सैन्य हे अजोड अशा इस्राईल संरक्षण बलाने युक्त आहे. पूर्वी इस्राईल देशामध्ये वेगळी संरक्षण संस्था नव्हती. भूदलाच्या हुकुमा खाली नवोदल आणि हवाई दल हे कायम असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या बाबतीत सुरक्षा हाताळण्यासाठी इतरही लष्करी संस्था आहेत.

तर मित्रांनो ! ” इस्राइल देशाची माहिती | Israel Information In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment