माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध । My Favourite Flower Lotus Essay in Marathi

माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध । My Favourite Flower Lotus Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध । My Favourite Flower Lotus Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध । My Favourite Flower Lotus Essay in Marathi

Essay on Lotus in Marathi

आपल्या देशामध्ये विविध रंगाचे हॅलो, आकाराचे फुले आढळून येतात. जसे की गुलाब मोगरा जास्वंद जाई-जुई. परंतु या सर्व फुलांमध्ये माझे आवडते फूल कमळ आहे.  फुल म्हणले की सर्वप्रथम आपल्याला आठवण येते ती म्हणजे कमळाच्या फुलाची.

लहानपणापासूनच मला कमळाचे फूल खूप आवडते. लहान असताना एकदा मी लहान शहरातील तळ्यामध्ये गेले असता तेथे मला कतलाचे फुल दिसले आणि तेव्हापासून मला कमळाचे फूल खूप आवडू लागले. कमळाचे पोरगी दिसायला खूपच सुंदर आणि पवित्र असते. आकाराणे सुद्धा कमळाचे फूल इतर फुलांपेक्षा मोठे असते.

तसेच भारत देशाचे राष्ट्रीय फूल म्हणून कमळ या फुलाला मान मिळाला आहे.

कमळाचे फूल कुठेही आलेले पाहायला मिळत नाही कमळाचे फूल हे मुख्यतः उथळ आणि पाणथळ पाण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. तसेच कमळाचे फूल  दलदली भागात, सरोवर, तलाव किंवा चिखलात उगवताना दिसून येतात. तसेच कमळाचे फूल हे आकाराने एक मीटर उंचीपर्यंत वाढते आणि पाण्याच्या तळावर सर्वत्र  पसरते.

कमळाचे फुले आकाराने जेवढी मोठी असते तेवढेच दिसायला सुंदर देखील असते. कमळाच्या फुलाची रचना ही एका पाकळीच्या अंगावर एक कशा प्रकारे असते.

कमळाचा रंग हा मुख्यता गुलाबी किंवा पांढरा रंगाचा असतो परंतु अलीकडे कृत्रिम प्रकारे उगवून कमळाच्या विविधता पाहायला मिळते. जसे की, जांभळा, निळा, पिवळ्या, केशरी अशा विविध रंगाचे कमळाची फुले पाहायला मिळतात.

कमळाचा फुलाला मंद आसा सुगंध असतो. तसेच कमळाची फुले ही लांब आणि गोलाकार असतात कमळाच्या फुलांचा   व्यास हा 60 ते 90 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो. पावसाळा ऋतु मध्ये कमळाच्या पानावर पडणारे पावसाचे थेंब हे जणू मोठ्या सारखे चमकत असतात.

कमळा फुलाच्या जगभरामध्ये शंभरपेक्षा अधिक जाती पाहायला मिळतात. असे म्हणतात की, कमल ही वनस्पती  मुख्यता भारत, जपान आणि चीन या देशांमध्ये आढळत होते. परंतु आज कमळ  जगातील प्रत्येक देशांमध्ये पाहायला मिळतो.

भारतामध्ये आढळणाऱ्या  कमळाचे फूल हे मुख्यता गुलाबी किंवा पांढरा रंगाचे असते. कमळ फुल हे फक्त तीन दिवस उमलदे त्यानंतर हाळू हाळू कमळाच्या पाकळ्या एकामागे एक गळू लागतात. तसेच कमळाचे फूल एक दिवसा उगवतात आणि रात्री बंद होतत.

कमळाचे फूल हे दिसायला तर सुंदर असतात सोबतच कमळाचे फुले खूप पवित्र आहे आणि कमळाच्या फुलाला धार्मिक महत्त्व सुद्धा प्राप्त आहे. कमळाचे फूल हे धनाची देवी लक्ष्मी, विद्या ची देवी सरस्वती, आणि ब्रह्मदेव यांचे वाहन मानले जाते. त्यामुळे कमळाच्या फुलाला धनाचे आणि संपत्तीचे व सौंदर्याचे प्रतीक मानले जाते.

कमळाचे फूल हे सरस्वतीचे वाहन असल्याने कमळाच्या फुलाला ज्ञानाचे प्रतीक सुद्धा मानले जाते. त्यामुळे कमळाच्या फुलाचा उपयोग पूजेमध्ये केलेला पाहायला मिळतो. तर काही रोग कमळ फुलांची लागवड करून आपला उदरनिर्वाह सुद्धा करतात. कमळ फुला चे वाढते महत्त्व सुंदरता पाहून बाजारपेठेमध्ये आज कमळ फुलांची मागणी वाढत आहे. कमळ फुलाची सुंदरता आणि कोमलता पाहून कमळ फुले सजावटी  मध्ये विविध प्रकारे वापरली जातात.

एवढेच नसून आयुर्वेदिक मध्ये सुद्धा कमळ फुलाला विशेष महत्त्व आहे. कमळ फुला पासून विविध विकारांवर मात करणारे औषधे बनवली जातात. हृदय रोगांमध्ये टॉनिक म्हणून कमळ फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

कमळ हे फुल चिखलात उगवत असले तरी ते सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. एवढेच नसून कामाला फुलांचा प्राचीन आणि संस्कृती काव्यांमध्ये उल्लेख केलेला आढळतो.

अशाप्रकारे कमळाचे फूल सौंदर्य, ज्ञान, कला, संस्कृती आणि अभिमानाचे प्रतीक मानले जाणारे हे फुल प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही कसे लढावे याची शिकवण देते.

अशाप्रकारे सर्व दृष्टीने उपयोगी असलेले माझे आवडते फूल कमळ आहे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध । My Favourite Flower Lotus Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

माझा आवडते फुल कमळ मराठी निबंध | lotus essay in marathi ” यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिली असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment