विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी । Virudharthi shabd in marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” विरुद्धार्थी शब्द मराठी यादी “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी । Virudharthi shabd in marathi
विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ?
विरुद्धार्थी शब्द म्हणजे एखाद्या शब्दाचा उलट अर्थ सांगणे, त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात जसे की, ज्ञान-अज्ञान, हात-बाहेर, लांब-दूर.
मराठी भाषेमध्ये अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात.
बोलताना सुद्धा काही ठिकाणी विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या वापरल्या जातात. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेमध्ये Apposite Words असे म्हणतात.
चला तर मग पाहूया विरुद्धार्थी शब्दांची यादी :
- 1. सामान्य – असामान्य
- 2. नवे – जुने
- 3. स्वार्थी – निस्वार्थी
- 4. माता – पिता
- 5. जवळ – दूर
- 6. येणे – जाणे
- 7. सन्मान – अपमान
- 8. सुंदर – कुरूप
- 9. स्वर्ग – नर्क
- 10. आकाश – धरती
- 11. जलता – सावकाश
- 12. सोपे – अवघड
- 13. बसणे – उठणे
- 14. मंद – गतिमान
- 15. खरे – खोटे
- 16. चूक- बरोबर
- 17. रोगी – निरोगी
- 18. दिवस – रात्र
- 19. शिळे – ताजे
- 20. स्वदेशी – परदेशी
- 21. मतिमंद – बुद्धिमान
- 22. स्वच्छ – स्वच्छ
- 23. चांगला – वाईट
- 24. सुरुवात – शेवट
- 25. सुख – दुःख
- 26. सोईस्कर – गैरसोयीचे
- 27. सम – विषम
- 28. प्रगती – अधोगती
- 29. सूर – बेसूर
- 30. चविष्ट – बेचव
- 31. योग्य – अयोग्य
- 32. ग्राहक – विक्रेता
- 33. रेखीव – ओबडधोबड
- 34. वर – खाली
- 35. उंच – बुटका
- 36. भरती – ओहोटी
- 37. अमावस्या – पौर्णिमा
- 38. श्वास – निश्वास
- 39. सजीव – निर्जीव
- 40. साक्षर – निरक्षर
- 41. सुपीक – नापीक
- 42. समानार्थी – विरुद्धार्थी
- 43. सदुपयोग – दुरुपयोग
- 44. सगुण – निर्गुण
- 45. कमी – जास्त
- 46. मग – कठीण
- 47. विजय – पराजय
- 48. जिंकणे – हरणे
- 49. मरण – जीवन
- 50. शितल – उष्ण
- 51. श्रेष्ठ – कनिष्ठ
- 52. स्त्री – पुरुष
- 53. सत्य – असत्य
- 54. अर्थ – अनर्थ
- 55. अनाथ – सणात
- 56. अन्न – धान्य
- 57. अलीकडे – पलीकडे
- 58. अनुकूल – प्रतिकूल
- 59. अबोल – बोलका
- 60. अंथरूण – पांघरूण
- 61. आधी – नंतर
- 62. आवड – नावड
- 63. जड – हलके
- 64. आठवणे – विसरणे
- 65. आस्तिक – नास्तिक
- 67. सौभाग्य – दुर्भाग्य
- 68. ओले – सुकी
- 69. आशा – निराशा
- 70. आवश्यक – अनावश्यक
- 71. उगवणे – मावळणे
- 72. लवकर – उशीर
- 73. जाड – बारीक
- 74. आत – बाहेर
- 75. नदी – समुद्र
- 76. सकाळ – दुपार
- 77. प्रिय – अप्रिय
- 78. कुशल – आकुशल
- 79. गोरा – काळा
- 80. पूर्ण – अपूर्ण
- 81. गरीब – श्रीमंत
- 82. तरुण – म्हातारा
- 83. तुलनीय – अतुलनीय
- 84. इकडे – तिकडे
- 85. अनंत – प्रारंभ
- 86. मोकळा – बंदिस्त
- 87. अंधकार – प्रकाश
- 88. अमर – मृत्यू
- 89. आशीर्वाद – शाप
- 90. इमानी – बेइमानी
- 91. सुगंध – दुर्गंध
- 92. उभे – आडवे
- 93. उत्तीर्ण – अनुत्तीर्ण
- 94. ऊन – सावली
- 95. कमी – जास्त
- 96. कच्चे – पक्के
- 97. कबूल – नाकबूल
- 98. कायदेशीर – बेकायदेशीर
- 99. कळस – पाया
- 100. कमकुवत – भक्कम
- 101. कष्टाळू – कामचोर
- 102. कीर्ती – अपकीर्ती
- 103. खरेदी – विक्री
- 104. खिन्न – प्रसन्न
- 105. गुरु – शिष्य
- 106. गुलामी – स्वातंत्र
- 107. कायदा – बेकायदा
- 108. चढ – उतार
- 109. छोटे – मोठे
- 110. जोश – कंटाळा
- 111. तहान – भूक
- 112. तेजस्वी – निस्तेज
- 113. जागृक – निष्काळजी
- 114. नियंत्रित – अनियंत्रित
- 115. दोष – निर्दोष
- 116. निश्चित – अनिश्चित
- 117. उष्ण – थंड
- 118. स्वच्छ – स्वच्छ
- 119. नाखूष – खुश
- 120. दृश्य – अदृश्य
- 121. न्याय – अन्याय
- 122. नीती – कुनीती
- 123. परिचित – अपरिचित
- 124. मध्यम – उच्च
- 125. कृत्रिम – नैसर्गिक
- 126. मोह – माया
- 127. शक्य – अशक्य
- 128. विश्वास – अविश्वास
- 129. शुद्ध – अशुद्ध
- 130. विचारी – अविचारी
- 131. अटक – सुटका
- 132. चिरंजीव – अल्पजीवी
- 133. शांत – अशांत
- 134. उदार – रोख
- 135. नफा – तोटा
- 136. नम्रता – उद्धटपणा
- 137. अशुभ – शुभ
- 138. शहर – खेडे
- 139. शंका – खात्री
- 140. टंचाई – विपुलता
- 141. ठळक – पुसट
- 142. रुंद – अरुंद
- 143. पवित्र – अपवित्र
- 144. पूर्णां – अकपूर्णांक
- 145. प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष
- 146. प्रसन्न – अप्रसन्न
- 147. मर्यादित – अमर्यादित
- 148. लौकिक – अलौकिक
- 149. विवाहित – अविवाहित
- 150. विस्मरणीय – अविस्मरणीय
- 151. विचारी – अविचारी
- 152. विकारी – अविकारी
- 153. रोगी – निरोग
- 154. लक्ष – दुर्लक्ष
- 155. राग – प्रेम
- 156. यशस्वी – अपयशस्वी
- 157. सफल – असफल
- 158. स्पष्ट – अस्पष्ट
- 159. हिंसा – अहिंसा
- 160. स्थिर – अस्थिर
- 161. वैचारिक – आवैचारिक
- 162. संतोषी – असंतोषी
- 163. इच्छा – अनिच्छा
- 164. आदर – अनादर
तर मित्रांनो ! ” विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी । Virudharthi shabd in marathi” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
” विरुद्धार्थी शब्द मराठी यादी “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी
- जर वीज नसती तर मराठी निबंध
- मराठी पत्र लेखनाचे नमुने
- सर्व धर्म समभाव मराठी निबंध
- झाडे बोलू लागली तर मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !