ऑनलाइन शिक्षण ( फायदे व तोटे ) आणि निबंध मराठी । Essay on Online classes during Lockdown in Marathi

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी । Essay on Online classes during Lockdown in Marathi 

नमस्कार मित्रांनो! आपले…….या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” Essay on Online classes during Lockdown in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

ऑनलाइन शिक्षण ( फायदे व तोटे ) आणि निबंध मराठी । Essay on Online classes during Lockdown in Marathi

सध्या भारतासह जगातील विविध देशांमध्ये तोरणाचे संकट कसले आहे अशा काळामध्ये सर्व लोक डाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मध्ये कोणीही घराच्या बाहेर पडू शकत नाही यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे असे की मेडिकल, किराणा स्टोअर आणि हॉस्पिटल. अशा परिस्थितीमध्ये सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झालेत. एवढेच नसून शाळा महाविद्यालय सुद्धा बंद झालेले आहेत.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आणि शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे हा मार्ग शोधला. लॉक डाऊन मुळे अचानक झालेल्या शिक्षण प्रणालीतील बदल पाहून विद्यार्थी आणि पालक गोंधळून गेले पण हळूहळू विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लर्निंगला आपल्यासच केलं.

ऑनलाइन लर्निंग तेव्हा ऑनलाईन क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या माध्यमांचा वापर करावा लागेल यासाठी विद्यार्थ्यांनी कुठली दक्षता घ्यावी याचे सर्व मार्गदर्शन करून या ऑनलाईन क्लासेस ला सुरुवात केलेली आहे.

त्या त्या काळानुसार माणसाची परिस्थिती बदलते आणि त्या काळाला अनुरूप असे जगणे आपण शिकून घेतो हे आपल्याला माहितीच आहे. त्याप्रमाणेच कोरोनाच्या महा संकटात सर्वत्र लॉक डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काल विद्यार्थी शिकत होते तेच ज्ञान त्यांना आजही मिळाले पाहिजे यासाठी ऑनलाइन क्लासेस या सेवेची सुरुवात केलेली आहे.

ऑनलाइन शिक्षण काळाची गरज निबंध

आज शिक्षण क्षेत्रात सगळीकडे ई-लर्निंग, ऑनलाईन शिक्षण यांचे साम्राज्य पसरलेले आहे. आजच्या डिजिटल काळामध्ये शिक्षण सुद्धा डिजिटल रुपाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.

” ई लर्निंग म्हणजेच वर्ग अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापण्यात येणारी आधुनिक शिक्षण प्रणाली होय. आपण इलेक्ट्रॉनिक एज्युकेशनल लर्निंग ( Electronic Educational Learning ) असे सुद्धा म्हणतात.”

ऑनलाइन शिक्षण फायदे तोटे

लॉकडाऊन सारख्या महासंकटांमध्ये सुद्धा शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारे आणि विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत इतर नवीन ज्ञान देणारी आनंददायी शिक्षण प्रणाली म्हणजे ऑनलाईन क्लासेस आहे.

या ऑनलाईन क्लासेस किंवा ई-लर्निंग शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, डीव्हीडी, एलसीडी मॉनिटर इत्यादी साधने आवश्यक असतात.

तसेच ई लर्निंग च्या साहित्यामध्ये ॲनिमेटेड क्लिप्स, इंटरनेट वेडी साहित्य विशेषता या मध्ये युट्युब चा आणि प्लेस्टोर चा वापर होतो, पीपीटी स्लाईड्स, 3d मोडेल, वेबसाईट आणि ब्लॉग यांचा समावेश होतो.

तसेच ई लर्निंग मध्ये interactive multimedia video lesson आणि touch pen चा वापर करून पडद्यावर अध्यापन करता येते. एवढेच नसून ई-लर्निंग मध्ये शिक्षक विविध प्रोजेक्टर विद्यार्थ्यांना शिकवतात.

ई लर्निंग तंत्रज्ञान शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हाताळणे सोपे आहे. एवढेच नसून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मोबाईल आणि कॉम्प्युटरचा वापर केला जातो. त्यामुळे ई लर्निंग या माध्यमातून मुले संगणक आणि लॅपटॉप हाताळू लागला आहेत.

एक वेळ असे वाटले की कोरोनाच्या  संपूर्ण जग अडकले आहे  या परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रही टप्पा होईल परंतु ई लर्निंग किंवा ऑनलाईन क्लासेस या माध्यमातून शिक्षण आजही चालू आहे.

शिक्षक मंडळीने शिक्षणावर अनेक पर्याय शोधून काढले. त्यामुळे आज सर्वांच्या हातामध्ये मोबाईल दिसायला पाहत आहे विद्यार्थ्यांनी तळून पडलेले या ऑनलाईन शिक्षकांचे स्वागत केले परंतु प्रौढ व्यक्तीने ऑनलाइन शिक्षणासाठी थोड्या नाकच मारलेले दिसते. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाइन शिक्षणावर आणखी काय सुधारणा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आज शाळा वर्ग सर्व काही डिजिटल झाले आहे. शिक्षण प्रक्रिया ही गतिमान झाली आहे.

त्यामुळे ऑनलाईन क्लासेस हे कितपत योग्य आहेत आणि कितपत योग्य आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. पण माझ्या मते आजचा जगामध्ये सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महा संकटामध्ये ऑनलाइन शिक्षण ही संधी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी सुद्धा म्हणू शकेल.

तर मित्रांनो ! ” ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी । Essay on Online classes during Lockdown in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Essay on Online classes during Lockdown in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment