mns nondani. in मनसे सभासद नोंदणी। Mns nondani in marathi

मनसे सभासद नोंदणी। Mns nondani in marathi

महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( Maharashtra Navnirman Sena ) सदस्य पदाचा नोंदणी अभियानाला 14 मार्च 2021 पासून सुरुवात झालेली आहे.

मनसे पक्षाचे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क ( Shivaji Park ) येथे नोंदणी अभियानाच्या शुभ कार्यक्रमाला सुरुवात झाली.

mns nondani. in मनसे सभासद नोंदणी। Mns nondani in marathi

आपल्या देशावर असलेले कोविड – 19 चे भीषण संकट सगळ्यांना माहिती असल्याने आणि दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णाच्या अभावामुळे गर्दी टाळण्यासाठी यावेळेस मनसेची नोंदणी अभियान डिजिटल ( ऑनलाइन ) माध्यमातून केले जात आहे.

नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून स्वतःचे नाव व मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करावे.

https://mnsnondani.in/ma.html

प्रथमत: यावेळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बारकोड स्कॅन करून मनसे सदस्य असल्याची नोंदणी केली. या अभियानाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे सह त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्यांच्याबरोबर मनसेचे नेते, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियान अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडला.

वरील लिंक ही 24 एप्रिल 2021 पर्यंत उघडी राहील. त्याअगोदर कोणाला रजिस्ट्रेशन करण्याची इच्छा आहे ते करू शकतात. 24 एप्रिल नंतर ही लिंक बंद होईल व नंतर रजिस्ट्रेशन करता येणार नाही.

नोंदणी करताना काही अडचण आल्यास संयमता ठेवून काही तासांनी पुन्हा प्रयत्न करावा.

धन्यवाद !