जागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? | World Health Day In Marathi

जागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? | World Health Day In Marathi

मित्राला प्रत्येक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीला महत्त्व असेल तर ते म्हणजे आरोग्य. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे जर विश्वास असेल तर तो व्यक्ती जीवनामध्ये काहीही करू शकतो.

स्वस्थ आरोग्य असेल तर व्यक्ती नेहमी प्रसन्न आनंदी राहण्यास मदत होते. दर वर्षी जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो त्याच्या मदतीने जगभरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचे महत्व पटवून दिले जाते.

आजच्या लेखामध्ये आपण जागतिक आरोग्य विषयी मराठी निबंध पाहणार आहेत चला तर मग पाहूया, जागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? | World Health Day In Marathi.

जागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? | World Health Day In Marathi

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ ( WHO ) ज्याला इंग्रजीमध्ये World health Organization असे म्हणतात. 7 एप्रिल या रोजी डब्ल्यू एच ओ या संघटनेची स्थापना झाली त्यामुळे दरवर्षी जगभरामध्ये सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य संघटना हा संयुक्त राष्ट्रांचा अविभाज्य आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जगभरातील स्वास्थ ऑल संबंधित सर्वांना समस्यांवर नजर ठेवणे व त्या समस्यांचे निराकरण करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असते.

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना या संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली होती जगभरातील आरोग्य संबंधित येणारा समस्याचे निराकरण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली.

डब्ल्यू एच ओ या संघटनेचे मुख्य कार्यालय स्विझर्लंड येथील जिनिव्हा या ठिकाणी आहे. या संघटनेच्या स्थापनेवेळी जगभरातील एकूण 61 देशाने संविधानानुसार या संस्थेच्या स्थापनेच्या वेळी हस्ताक्षर करून पाठिंबा दिला होता. डब्ल्यू एच ओ संघटनेची स्थापना झाल्यानंतर त्याची पहिली बैठक 24 जुलै 1948 रोजी भरवण्यात आली.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेचा स्थापनेनंतर उद्भवलेल्या देवी (smallpox) या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती सध्या ही संघटना जगभरातील एड्स, इबोला, टीव्ही आणि covid-19 या विषाणूच्या प्रतिबंधासाठी निर्मूलनासाठी प्रयत्नशील आहे.

डब्ल्यू एच ओ ही संघटना जागतिक आरोग्य संबंधित येणाऱ्या सर्व समस्यांचे अहवाल घेण्याकरिता जबाबदार ठरते.

जागतिक आरोग्य दिवस का साजरा केला जातो?

प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य म्हणजे हीच त्याची खरी संपत्ती असते. म्हणूनच म्हणतात ना, “Health is Wealth” घरातील सर्व व्यक्तींना आरोग्य विषयक व येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व आरोग्यासाठी जागृत करण्यासाठी डब्ल्यूएचओ नेत्याच्या स्थापने दिवशी म्हणजे 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

स्वास्थ संबंधी चे मुद्दे आणि स्वास्थ्य  समस्या बद्दल लोकांना जागृत करण्याच्या मुख्य उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली दरवर्षीच्या जगभरामध्ये आरोग्य विषयक अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे साजरा करण्यास मागे एक खास theme ची निवड केली जाते.

उदाहरणात सण 1995 मध्ये जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्याच्या हेतूने WHO  चा मुख्य विषय “वैश्विक पोलिओ निर्मूलन” हा होता. तेव्हापासून आजपर्यंत बरेच लोक हे पोलिवो सारख्या वैश्विक रोगापासून मुक्त झाले आहेत. तर इतर देशांत जागृतीची पातळी वाढली आहे.

या वर्षी म्हणजे 2021 ला साजरा केल्या गेलेल्या एक आरोग्य दिन चा मुख्य विषय हा ” Building a Fairer, Healthier World”  म्हणजेच एक “सुसंस्कृत आणि निरोगी जग”  बनविण्याच्या दृष्टीने यावर्षीच्या आरोग्य दिनाचा विषय निवडण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य दिवस कसा साजरा केला जातो?

वर्ल्ड हेल्थ डे च्या  पार्श्वभूमीवर अनेक स्वास्थ आणि आरोग्य संघटनांकडून तसेच सरकारी आणि गैर सरकारी संस्थांकडून आरोग्यविषयक जागृकता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

प्रतीक आरोग्य दिनाच्या दिवशी जगभरामध्ये आरोग्यविषयक विविध शिबिरांचे आयोजन केले जाते तसेच अनेक स्वास्थ्याचा मधील कार्यक्रम देखील आयोजित केले जाते ज्याच्या मदतीने सामान्य जनतेला आरोग्याची जाणीव करून देण्यात येते.

विविध ठिकाणी अनेक प्रयोग आणि नाटकांचे देखील आयोजित करण्यात येते. शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा तसेच विविध स्पर्धा घेऊन जागतिक आरोग्य दिनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवली जाते.

आजच्या धावपळीच्या जगामध्ये सर्व लोक पैसा कमावण्याच्या मागे लागल्याने स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना पुरेसे लक्ष देता येत नाही अशा वेळी जागतिक आरोग्य दिन आतून सर्वांना आरोग्याचे महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

त्यामुळे आपल्या आरोग्य आपल्याला  योग्य, निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपण नियमित योगा व्यायाम योगासने करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्याने आपला मानसिक तणाव तर दूर होतो त्यासोबत आपले आरोग्य निरोगी देखील होते.

त्याचबरोबर आपण आपल्या आहारामध्ये नियमित पालेभाज्यांचा, तंतुमय पदार्थांचा आणि विविध फळांचा उपयोग केल्यास आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. जेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहण्यास हातभार लागेल.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment