अफिलीएट मार्केटिंग म्हणजे काय ? | What is affiliate marketing in Marathi

फिलीएट मार्केटिंग म्हणजे काय ? What is affiliate marketing in Marathi

मित्रांनो! आज सर्वत्र लोक डाऊन पडलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आठवला किमती वेळ वाया न घालवता घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता.

एका रुपयाची देखील गुंतवणूक न करता भरपूर पैसे मिळवून देणारे अनेक बिजनेस उपलब्ध आहेत त्यातील एक म्हणजे एक आफिलिएट मार्केटिंग होय.

आज आपण या बिजनेस बद्दल माहिती पाहणार आहोत आणि अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, अफिलीएट मार्केटिंग म्हणजे काय ? What is affiliate marketing in Marathi.

अफिलीएट मार्केटिंग म्हणजे काय ? What is affiliate marketing in Marathi

एखाद्या कंपनीमध्ये तयार झालेले उत्पादन एकूण त्याबदल्यात बराचसा मोबदला मिळणे म्हणजेच अफिलिएट मार्केटिंग होय.

अफिलिऊट मार्केटिंग मध्ये आपण आपल्या वेबसाईटवर एखादा वस्तूंची माहिती देऊन ती वस्तू घेण्याकरिता लोकांना अहवान देणे. जर काही लोक आपल्या वेबसाईट वर येऊन एखादी वस्तू खरेदी करतात तर त्या वस्तूच्या रकमेतील काही रक्कम ही आपल्याला आपला मोबदला म्हणून दिली जाते.

अफिलिऊट मार्केटिंग करत असताना आपल्याला एक रुपयाही गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही आपल्याकडे केवळ स्वतःची वेबसाईट किंवा सोशल मीडियावर अकाउंट असणे खूप गरजेचे आहे….

Affiliate Marketing Meaning in Marathi | अफिलिएट मार्केटिंग मराठी अर्थ

ऑनलाइन पैसे कमी होण्याचे बरेच मार्ग पाहायला मिळतात याचे एक मार्ग म्हणजे affiliate marketing होय. ऑनलाइन पैसे कमी होण्याच्या इतर मार्गांपैकी Affiliate Marketing असा प्रकार आहे ज्यामध्ये आपण इतर मार्गापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो.

Affiliate Marketing मध्ये Google Absence मध्ये आपल्याला click द्वारे किंवा Impression वर पैसे मिळतात.

आपल्या वेबसाईट वर Monthly किती Traffic येते या गोष्टीवर आपण महिन्याला किती पैसे कमीवतो हे सर्व अवलंबून असते.

Affiliate Marketing मधून पैसे कमी असताना आपण कोणतीही वास्तू निवडू शकतो त्या वस्तूवर एखादे आर्टिकल लिहून आपल्या वेबसाईटवर पोस्ट करू शकतो किंवा सोशल मीडियावर त्याची जाहिरात करू शकतो.

जर कोणी त्या जाहिराती वर किंवा आपल्या वेबसाईट वरील आर्टिकल वर क्लिक करून ती वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूच्या किमती नुसार काही टक्के भाग हा आपल्याला मोबदला म्हणजेच Commission म्हणून आपल्याला मिळत असतो. Affiliate marketing मध्ये आपण एखाद्या वस्तू शिवाय Sign-Up, Installation, Registration, Click अशा विविध प्रकारच्या जाहिराती मधून पैसे कमवू शकतो.

समजा आपली वेबसाईट हे इलेक्ट्रॉनिक जायचे स्पर्धा आहे पण आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट Affiliate Marketing करत आहोत. तेव्हा आपण त्यावर Review, Comparation, Features या सर्व बाबींवर ब्लॉग लिहू शकतो.

त्यानंतर आपण दिलेल्या ब्लॉगवर त्या जाहिराती देऊ शकतो. तर त्या जाहिरातीवर क्लिक करून संबंधित अपिलेट साईटवरील वस्तू खरेदी केली जात असेल तर त्याचा मोबदला आपल्याला मिळत असतो. जाहिरात करण्यासाठी लागणारी लिंक आणि इमेजेस हे आपल्याला Affiliate Website वरून दिले जाते.

मार्केट मध्ये अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या विविध जाहिरात द्वारे पैसे कमीविण्याची सेवा उपलब्ध करून देतात. यामध्ये Amazon, Flipkart, Max Bounty, Clickbank आशा वेबसाईटचा सामावेश होतो. Amazon Affiliate Marketing हे अलीकडे मोठ्या प्रमाणात केली जाणारी affiliate marketing आहे.

आपल्या वेबसाईट चा Speed, Niche, Traffic यावर Affiliate Marketing विक्री अवलंबून असते. Affiliate Marketing हे मराठी हिंदी इंग्रजी आणि इतर भाषेवरील ब्लॉग वर देखील केली जाते. Affiliate Marketing साठी भाषेची कोणतीही अट नाही.

काही लोकप्रिय अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम:

अलीकडे अफिलिएट मार्केटिंग बद्दल सर्वांनाच माहिती झाले असल्याने बऱ्याच कंपन्या या Affiliate Marketing मध्ये उतरल्या आहेत. ज्यामध्ये बर्‍याच कंपन्या आपापल्या Affiliate Program सुरू करत आहेत. Affiliate Marketing मुळे कंपन्यांच्या उत्पादनाच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे. आणि हा फायदा करून देणाऱ्या लोकांना देखील चांगल्या प्रकारे पैसे मिळत आहेत.

भारतातील काही लोकप्रिय अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम पुढील प्रमाणे;

  1. अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग ( Amazon Affiliate Program )
  2. फ्लिपकार्ट अफिलिएट मार्केटिंग (Flipkart Affiliate program)
  1. क्लिक बँक अफिलिएट मार्केटिंग (Clickbank affiliate program)
  1. सी जे अफिलिएट मार्केटिंग (CJ affiliate program)
  1. जेव्ही झू अफिलिएट मार्केटिंग (JvZoo Affiliate program)

यामध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट affiliate मार्केटिंग द्वारे वस्तूची विक्री करून आपण पैसे कमवू शकतो तर इतर साईट द्वारे आपण इतर डिजिटल उत्पादने विक्री करून पैसे मिळू शकतो.

Affiliate मार्केटिंग कोण करू शकतो? Who can do affiliate marketing

अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी काही विशिष्ट आणि खास गोष्टी आवश्यक असणे गरजेचे नाही. जर तुम्हाला इंटरनेट बदल पुरेसे ज्ञान असेल तरीदेखील तुम्ही Affiliate Marketing करू शकता. जर तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव अहात केव्हा वेबसाईट बद्दल तुम्हाला पुरेसं आहे तर तुम्ही Affiliate Marketing सहज रित्या सुरू करू शकता.

Affiliate Marketing साठी कुठल्याही प्रकारच्या Coding ची  आवश्यकता भासत नाही. जर तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर तुम्ही उत्तम रित्या अफिलीएट मार्केटिंग  करू शकता. तसेच डिजिटल मार्केटिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट किंवा जाहिरात करणाऱ्या व्यक्ती या Affiliate Marketing करू शकतात.

तर मित्रांनो ! ” अफिलीएट मार्केटिंग म्हणजे काय ? What is Affiliate Marketing In Marathi “  हा लेख वाचून आपणास वाटत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment