वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh

मित्रांनो तुम्ही वर्तमानपत्र केव्हा वृत्तपत्र हे नाव ऐकूनच असाल. वृत्तपत्र केव्हा वन वर्तमानपत्र हे फार सुरुवातीच्या काळापासून असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आजच्या आधुनिक काळाचे नवनवीन शोध लागले त्यामुळे वर्तमानपत्राचा वापर कमी प्रमाणात करण्यात येत असला तरी वर्तमानपत्रे ती खूप महत्वाचे ठरते.

आजच्या लेखामध्ये आपण अभी ताक वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो मी  वृत्तपत्र बोलत आहे.  होय, खरच मी एक वृत्तपत्र आहे. माझ्याशी सर्व जण तर  परिचयाचे असतील. आपल्यातील बहुतांश जण तर मला दररोज वाचत देखील असते. मी तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो जगभरातील सर्व माहिती तुमच्याकडून पोहोचवण्याचे हे माझे मुख्य कार्य असते. माझा जन्म आजपासून दीडशे वर्षांपूर्वी झाला होता.

तेव्हापासून मला वाचताहेत सुरुवातीला माझे म्हटले आहे खूप होते. पण माझी किंमत ही खूप कमी होती. आधुनिक काळामध्ये माझे मूल्य कमी झाले आणि माझी किंमत वाढली. तिच्या काळामध्ये माझ्या एका प्रतीची किंमत केवळ काही पैसे  होती. परंतु आजच्या काळामध्ये माझी एक प्रति 3 ते 5  रुपयाला बाजारपेठेमध्ये विकली जाते.

त्यामुळे मला अतिशय महत्वाचे स्थान दिले जाते. माझा जन्म एका वृत्तपत्राच्या फॅक्टरीमध्ये होतो तेथून मला शहरांमध्ये, गावांमध्ये कार्यालयामध्ये पोहचवले जाते. व तिथे एक माणूस लावलेला असतो तो मला गावातील शहरातील घरे घरी पोहोचते. बर्‍याचदा मला घरोघरी पोहोचणार या व्यक्तीला काही कारणामुळे उशीर झाला तर काही सदस्य संतापतात सुद्धा कारण काही सदस्यांना वेळेवर मी  वेळेवर उपलब्ध असलो पाहिजे.

काही लोकांच्या दिवसाची सुरुवात ही तर मला पाहूनच होते माझ्या ते छापलेल्या बातम्या वाचल्या त्यांच्या दिवसाची  दिनचर्या सुरू होते. लोक सकाळ सकाळी चहा पिण्याच्या वेळेला मला वाचतात. चहा पिता पिताना मला  वाचण्याचा आनंद हा वेगळाच असतो. माझ्या मधील छापलेल्या बातम्या लोकांना वाचायला खूप आवडते.

माझ्या मते केवळ बातम्या छाप्याला नसून इतर गोष्टी देखील छापलेल्या असतात असते की,  लोकांचे मनोरंजन करण्यासाठी जोक्स,  बुद्धीला चालना देण्यासाठी विविध कोडी, चित्रपट सृष्टी विषयाच्या काही बातम्या, शेतीविषयक बातम्या आणि बाजारपेठेमध्ये उत्पादनाचा काय भाव चालू आहे हेदेखील माझ्यामध्ये छापलेली असते. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व काही बातम्या उपलब्ध असल्याने बरेच मला दैनंदिन जीवनामध्ये वाचतात.

तसेच माझ्या मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राजकीय नेते व आजचा लोकांना राजनीतिक विषयी माहिती उपलब्ध करायला खूप आवडते आणि राजनीतिक माहिती देण्याची मी एक सर्वोत्कृष्ट साधन आहे. मी  केवळ देशाच्या बातम्या न देता परदेशातील देखील महत्त्वपूर्ण बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. ते काय अपराध झाला तर त्याची पूर्ण सविस्तर पणे माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर असते.

माझ्यामुळे लोकांना जगभरातील सर्व माहिती  पोचवली जाते. त्यांचे मनोरंजन देखील होते त्यासोबत माझ्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड देखील निर्माण होते. कारे नित्यनेमाने मला वाचनाने लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते.

जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात म्हणजे यूपीएससी एमपीएससी परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी मी खूपच उपयुक्त ठरतो. माझ्यामध्ये छापलेल्या बातम्या वर बहुतांश प्रश्न हे स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात. त्यामुळे रोजच्या रोज माझे वाचन केल्याने स्पर्धा परीक्षा मध्ये पेपर सोपा जातो.

परंतु आजच्या काळामध्ये माझे महत्व कमी झाले आहे आधुनिक काळामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वकाही इंटरनेटवर सहजरीत्या प्राप्त होत आहे. काल वृत्तपत्राने ऐवजी मोबाईल, लॅपटॉप, संगणक इत्यादी साधनांचा वापर करून माहिती प्राप्त केली जाते. एवढे असले तरी वाचनाची आवड असलेले लोक आजदेखील मला वाचायला पसंत करतात.

आपल्यातील काही लोकांना तर  वृत्तपत्र वाचण्याची इतकी सवय आहे की, त्यांनी एक दिवस घरी वृत्तपत्र वाचले नाही तर त्यांना चैन पडत नाही. मला तयार करीत असताना सर्वप्रथम जगभरातील व देशातील बातम्या एकत्रित केल्या जातात व त्या माझ्यावर संगणकाच्या साह्याने टायपिंग करून नंतर माझी परत काढली जाते.

माझा जन्म झाल्यापासून ते आज पर्यंत मी केव्हाच लोकांची मदत केलेली आहे. मातीच्या काळामध्ये जेव्हा आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून तेव्हा भारतामधील छापलेला इंग्रजांविरुद्धच्या बातम्या वाचूनच आपल्या लोका एकत्र झाल्यावर इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी तयार झाले. त्यामुळे मी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला कळलेच असेल.

मी केवळ सामान्य माणसाची मदत न करिता आपल्या देशासाठी समाजासाठी आणि प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे योगदान देतो.  म्हणूनच जो व्यक्ती मला  नित्यनेमाने वाचतो त्या व्यक्तीचे आयुष्य नक्कीच यशस्वी होण्यासाठी मदत होईल. म्हणून प्रत्येकाने दिवसातून अर्धा तास तरी वृत्तपत्र वाचावे.

तर मित्रांनो ! ” वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | Vruttapatra Che Manogat Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment