थिएटर बंद झाली तर मराठी निबंध | Theater Band Zali Tar Marathi Nibandh
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” थिएटर बंद झाली तर मराठी निबंध | Theater Band Zali Tar Marathi Nibandh “ घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की या वेबसाईटवर हे सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
थिएटर बंद झाली तर मराठी निबंध | Theater Band Zali Tar Marathi Nibandh
आजच्या काळामध्ये मनोरंजन कोणाला आवडत नाही जिकडे पहावे तिकडे सर्वजण मनोरंजनाच्या हावी गेलेले आहेत आणि हे मनोरंजक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आणि प्रदर्शन करण्याची महत्त्वाचे भूमिका बजावते ते म्हणजे थिएटर.
थिएटर हे एकमेव असे माध्यम आहे ज्याच्या सहाय्याने चित्रपटसृष्टीमध्ये प्रसारित होणारे नवनवीन चित्रपटे, नाट्य किंवा वेब सिरीज या प्रसारित होतात आणि या थिएटरच्या माध्यमातूनच आज चित्रपटसृष्टीने एवढा मोठा विकास केलेला आहे व आतोनात पैसा कमावलेला आहे.
मला देखील विविध चित्रपटे पाहण्याची खूप आवड आहे त्यामुळे नवीन पिक्चर किंवा सिनेमा प्रसारित झाला की, मी सर्वप्रथम थिएटरमध्ये जाऊन पाहतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही एक नवीन चित्रपट प्रसारित झाला व मी व माझ्या सर्वांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे ठरविले.
सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचे हे ठरवत असताना अचानक माझ्या मनामध्ये जर थिएटर बंद झाली तर…. हे कल्पना निर्माण झाली व मी विचार करू लागलो.
खरोखरच! जर थिएटर बंद झाली तर…. काय होईल? हा विचार मांऔझ्या मनामध्ये येता मी अचानक स्तब्ध झालो कारण थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची माझी आवड नसून माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. त्यामुळे थिएटर बंद झाले तर काय होईल या कल्पनेने मी भारावून गेलो.
खरंच थेटर बंद झाले तर आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा बंद झाल्यासारखे वाटेल कारण थिएटरच एक असे माध्यम आहे ज्यातून आपल्याला नवनवीन कल्पना शिकायला मिळतात म्हणजे थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून आपल्याला जीवन जगण्यासाठी नवीन कल्पना दिल्या जातात तसेच काही महत्त्वपूर्ण कल्पना देखील दिल्या जातात.
थिएटर बंद झाले तर आपल्या जीवनाला प्रेरणा आणि कल्पना देणारे चित्रपट आपण पहायचे कुठे? दूरदर्शन आणि मोबाइल उपलब्ध असले तरी थिएटर मध्ये जाऊन नवीन विचारांना चालना देणारे चित्रपट, सिनेमे पाहणे यामध्ये जो आनंद असतो तो इतर कुठल्याही गोष्टीचं मिळतच नाही.
थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे हा तर माझा छंदच आहे कधी मी निराश असेल किंवा एखाद्या गोष्टीचा मला दुःख वाटलं तर मी हमखास माझ्या सर्व मित्रांसोबत थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहतो.
तसेच एखाद्या मित्राचा वाढदिवस केव्हा आनंदाची गोष्ट असली तरी ती गोष्ट तिचा आनंद घेण्यासाठी किंवा सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही थिएटरमध्ये जातो. त्यामुळे थिएटरला माझ्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. मग थिएटर बंद झालेत तर मी हा सर्व आनंदात कसा घेणार?
तेवढ्यात माझ्या मित्राने मला जोरात आवाज दिला व मी ते तर बंद झालं तर या कल्पनेतून बाहेर आलो. व माझ्या सर्व मित्रांना सोबतच थिएटरमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेऊ लागलो.
तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.
या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
ये देखील अवश्य वाचा :-
- माझा आवडता विषय हिंदी निबंध मराठी
- स्वच्छ भारत अभियान निबंध मराठी
- सौर ऊर्जा निबंध मराठी
- मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे
- भारतीय संविधान दिवस निबंध मराठी
धन्यवाद मित्रांनो !