भावंड म्हणजे काय? । Siblings Meaning in Marathi

भावंड म्हणजे काय? । Siblings Meaning in Marathi

मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये Siblings हा शब्द बर्‍याच वेळा ऐकतो किंवा एखाद्या व्यक्तीचा बायोडाटा किंवा एखाद्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचताना देखील आपल्या दृष्टीस Siblings हा शब्द पाहायला मिळतो. परंतु तुम्हाला Siblings या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो हे माहिती आहे का?

कारण आपण आपल्या जीवनामध्ये अनेक नवनवीन शब्द वाचत असतो किंवा लिहत असतो त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही siblings meaning in Marathi, Siblings मराठी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

भावंड म्हणजे काय? । Siblings Meaning in Marathi

Siblings Meaning in Marathi

Siblings शब्दाचा मराठी अर्थ भावंडे असा होतो, म्हणजेच Siblings या शब्दाचा अर्थ भाऊ किंवा बहीण असा होतो.

एकाच आईवडिलांच्या दोन मुलांना म्हणजे सख्या भाऊ भावंडांना किंवा भाऊ बहिणीला इंग्रजी भाषेमध्ये siblings असे म्हटले जाते.

जर तुम्हाला दोन भाऊ असतील तर तुम्हाला 2 Siblings आहेत असे म्हटले जाते.

जर तुम्हाला दोन भाऊ आणि एक बहीण आहे तर तुम्हाला 3 Siblings आहेत असे म्हटले जाते.

तसेच जर तुम्हाला एक भाऊ किंवा एक बहीण असेल तर तुम्हाला 1 Siblings आहे असे म्हटले जाते.

Siblings हा एक Gender- Nuetral शब्द आहे. Gender neutral म्हणजेच Siblings हा शब्द एक विशिष्ट लिंगाला दर्शवत नाही. स्त्रीलिंग, पुल्लिंग किंवा नपुसकलिंग यांसारख्या कुठल्याही एका विशिष्ट लिंगाला हा शब्द सूचित करत नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की, मला तीन Siblings आहे याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला तीन भाऊ किंवा तीन बहिणी आहेत. कारण सिबलींग हा शब्द कोणत्याही विशिष्ट लिंगाला दर्शवत नाही.

Siblings शब्दाचे इतर मराठी अर्थ :

1. भावंड

2. भावंडे

3. सख्खे भाऊ

4. सख्खे बहीण

5. एकाच आईवडिलांची सख्खी मुले

6. एखाद्या व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण

7. भाऊ

8. बहीण

Siblings – example | Siblings शब्द वापरून तयार केलेली उदाहरणे :

Sibling हे एक noun आहे ज्याला मराठीमध्ये नाम असे म्हणतात. Sibling या शब्दाचे plural noun म्हणजे अनेक वचनी नाम Siblings असे आहे.

1. English: I have a two Siblings

Marathi: मला दोन भावंडे आहेत.

2. English: I don’t have any siblings, Am the only child of my parent.

Marathi: मला कोणीही भावंडे नाहीत, मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे.

3. English: I have two siblings, one sister, and one brother.

Marathi: मला दोन भांडे आहेत, एक बहीण आणि एक भाऊ.

4. English: I love my siblings.

Marathi: मी माझ्या भावंडा वर खुप प्रेम करतो.

5. English: they look so different nobody believes that they are twin siblings.

Marathi: ते इतके वेगळे दिसतात की, ते जुळे भावंडे आहेत असे कोणालाही विश्वास नाही.

6. English: how many siblings do you have?

Marathi: तुम्ही किती भावंडे आहेत.

7. English: my parents love all of us siblings very much.

Marathi: माझे आई-वडील आम्हा सर्व भावंडांवर खूप प्रेम करतात.

8. English: I’m two years younger than my older siblings.

Marathi: मी माझ्या मोठ्या भावापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.

9. English: today is my sibling’s birthday.

Marathi: आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे.

10. English: there is a good relationship between me and my younger siblings.

Marathi: मी आणि माझे लहान भावंडे यांच्यात चांगले संबंध आहेत.

Siblings शब्दाचे इतर अर्थ

1. Sibling- भावंडे

2. Female sibling- बहिण

3. Male sibling- भाऊ

4. Small siblings- लहान भाऊ किंवा बहीण

5. Younger sibling- मोठा भाऊ किंवा बहीण

6. Sibling brother- सख्खे भाऊ

7. Sibling sister- सख्ख्या बहिणी

8. Information about siblings- भावंडं विषयी माहिती

9. I have three siblings- मला तीन भावंडे आहेत.

10. Half siblings- सावत्र भावंडे

अशाप्रकारे Siblings या शब्दाचे विविध अर्थ पाहायला मिळतात.

Siblings या शब्दाचे समानार्थी ( Synonyms ) शब्द :

Siblings या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलप्रमाणे;

1. Brother

2. Sister

3. Brother or sister

4. Kin

5. Relative

Sibling या शब्दाचे विरुद्धार्थी ( Antonyms ) शब्द :

1. None relative

तर मित्रांनो ! ” Siblings Meaning in Marathi ” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment