सौर ऊर्जा निबंध मराठी । Saur Urja Nibandh in Marathi

सौर ऊर्जा निबंध मराठी । Saur Urja Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” सौर ऊर्जा निबंध मराठी । Saur Urja Nibandh in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

सौर ऊर्जा निबंध मराठी । Saur Urja Nibandh in Marathi

पृथ्वीवर ऊर्जेचे विविध स्रोत पाहायला मिळतात. यातील काही स्रोतही नैसर्गिकरित्या आहे तर काही हे मानवाने कृत्रिम रित्या तयार केलेले आहेत. यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे सौर ऊर्जा होय ज्याला आपण सूर्यापासून मिळणारी ऊर्जा देखील म्हणतात.

सौर ऊर्जा म्हणजे काय ?

सौरऊर्जा अशी ऊर्जा जी सूर्यापासून थेट प्राप्त होते. सौर ऊर्जा ही ऊर्जा केवळ पृथ्वीच्या हवामान आणि तापमान यानुसार बदलत असते. पृथ्वीवर सर्व प्रकारचे जीव म्हणजे झाड आणि प्राणी यांचे अस्तित्व हेच सूर्य पासून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे चे टिकून आहे.

आज सौर उर्जेचा वापर विविध प्रकारे केला जातो. पण सूर्यप्रकाशातील ऊर्जेचा वापर हा फक्त सोलार उर्जा म्हणून ओळखला जातो. सूर्याची ऊर्जा ही दोन प्रकारामध्ये बदलली जाऊ शकते. पहिल्या प्रकाशाचे विद्युत ऊर्जा आणि इतर द्रव्य सूर्यप्रकाशात उष्णता देऊन गरम करून ते इलेक्ट्रॉनिक जनरेटर द्वारे चालवले जातात.

सूर्य एक दैवी शक्ती आणि स्त्रोत आहे जो पर्यावरणासाठी खूप अनुकूल आहे. पृथ्वीवर आढळणारा येतात तोच पेक्षा स सौर ऊर्जा हा वापरण्यासाठी खुपच सोपा आणि पर्यावरणासाठी अनुकूल असे ऊर्जा आहे. उर्जेचा वापर करून आपण पैशाची बचत करू शकतोच तसंच सूर्य हा कधीही न संपणारा उर्जास्त्रोत आहे.

आपल्या येथे आढळणारे इतर पुढच्या ह्या मर्यादित आहेत का एक ना एक दिवस नक्कीच संपणार आहेत परंतु सूर्य आणि नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत आहे तो कधीही संपत नाही त्याचे ऊर्जा अमर्यादित आहे. तसेच सौर ऊर्जा पासून आपल्या पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही तसेच प्रदूषण सुद्धा होत नाही.

एवढेच नसून सौर ऊर्जा साठी आपल्याला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही सूर्य आपल्याला मोफत उष्णता पुरवितो त्याच दृष्टीने त्याचा फायदा घेऊन आपण सोलार सिस्टीम तयार करू शकतो आणि त्याच्यावर ऊर्जा निर्माण करू शकतो. सूर्यापासून थेट ऊर्जा प्राप्त होण्याचे अनेक वैशिष्ट्ये आहेत.

प्रकाश आणि उष्णता दोन्ही स्वरूपात  उपलब्ध असलेली सौर ऊर्जा आपल्याला अनेक मार्गाने वापरता येऊ शकते. सौर ऊर्जेचा वापर आपण उष्णतेसाठी किंवा पाणी गरम करणे, स्वयंपाक करणे, रेफ्रिजरेटर, वॉटर रिटेन्शन आणि वीज निर्मिती करणे अशा अनेक कारणांसाठी केला जातो.

फोटोवोल्टिक यंत्रणा द्वारे  सूर्यप्रकाश विजेच्या स्वरूपात बदलून तो आपल्याला विविध उपकरणांसाठी वापरता येऊन  शकतो. जसे की,  दूरध्वनी, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी उपकरणांसाठी वीजनिर्मिती केली जाऊ शकते तसेच सौर ऊर्जा यंत्रणेवर पाणी पंप आणि घरातील पंखे देखील चालतात.

सौर ऊर्जा तो गरम पाणी मिळते तसेच स्वयंपाक घरात, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. सौर ऊर्जा ही एक पर्यायी ऊर्जा स्त्रोत असला तरी, सौर ऊर्जा ही आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरते. सौर ऊर्जेसाठी आपल्याला एक रुपया खर्च हे न करता सूर्यापासून येणाऱ्या मोफत मिळणाऱ्या उष्णतेत ऊन आपण सौर ऊर्जा निर्माण करू शकतो.

गेल्या दोन शतकांत पासून भारत देशामध्ये अनेक सौर वॉटर हिटर तयार करण्यात येत आहे. या  सौर वॉटर हिटर मध्ये  220 लाख लिटर पेक्षा अधिक पाणी एकाच वेळेस गरम केले जाते. सौर ऊर्जाही वापरण्यासाठी  सोयीस्कर आणि सुलभ असल्याने सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे.

सौर उर्जेचे महत्व :

ऊर्जेचे अनेक प्रकार असले तरी त्यातील  विद्युत ऊर्जा आणि पवन ऊर्जा ही खूप महागडे ऊर्जा समजली जाते. तसेच विद्युत ऊर्जा आणि पवन ऊर्जा चा लाभ घेण्यासाठी मुबलक पैसे मोजावे लागतात. याउलट सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.

24 तासाचा दिवस असला तरी त्यातील बारा तास सौर ऊर्जा ही सतत आपल्या सोबतच असते. या बारा तासामध्ये आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळेस ही सौर ऊर्जा आपल्या वापरात आणू शकतो.  हे सौर ऊर्जा मिळवण्यासाठी अल्प   खर्च होतो. तसेच सौर ऊर्जा वापरण्यासाठी सोयीस्कर आणि सुलभ सुद्धा आहे.

विद्युत ऊर्जा ही आवश्यक असल्यास त्या वेळेस मिळेल असे नाही. परंतु सौरऊर्जा ही आपला वेळ आणि काळ कधीही बदलत नाही. म्हणून आजच्या आधुनिक काळच्या प्रमाणे बदलत आहे त्याप्रमाणे बदलत्या काळामध्ये सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करून घेणे  आवशक्य आहे.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment