पीएफएमएस म्हणजे काय ? जाणून घ्या PFMS बद्दल संपूर्ण माहिती । PFMS Information In Marathi

पीएफएमएस म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती । PFMS Information In Marathi

मित्रांनो तुम्ही पीएफएमएस बद्दल बराच वेळा ऐकले असेल. काहीवेळा इंटरनेटच्या साह्याने PFMS म्हणजे काय हे देखील शोधले असेल परंतु योग्य माहिती न मिळाल्याने  तुम्हाला PFMS म्हणजे काय याबद्दल पुरेशी माहिती  नसेल.

परंतु आम्ही आज ज्या लेखामध्ये पीएफएमएस याबद्दल माहिती घेऊन आलो होतो चला तर मग पाहूया, पीएफएमएस म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती । PFMS Information In Marathi.

पीएफएमएस म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती । PFMS Information In Marathi

PFMS भारत सरकारने 2016 साला पासून सुरू केलेली एक योजना किंवा सेवा आहे. त्यामध्ये देशाचे अर्थ मंत्रालय आणि निधी आयो दोघेही एकत्र येऊन काम करत असतात. याव्यतिरिक्त pfms पूर्वी 2013 मध्ये सुरू झालेल्या direct benefit transfer system द्वारे वापरकर्त्यांना थेट निधी प्रदान करते.

पीएफएमएस चा अर्थ | PFMS full form in Marathi

मित्रानो तुम्हाला पीएफएमएस म्हणजे काय याबद्दल जराशी कल्पना आली. असेल आत्ता आपण पीएफएमएस चा अर्थ पाहणार आहोत. PFMS चा फुल फॉर्म Public Financial Management System असा होतो जाला मराठी भाषेमध्ये ” सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा “ असे म्हणतात.

PFMS म्हणजे काय?

PFMS म्हणजे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा. सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे PFMS हे अशी सेवा आहे ज्याद्वारे सरकारकडून मिळणारे अनुदान सबसिडी आणि इतर आर्थिक लाभ वापर करतांना त्यांच्या बँकेमध्ये जमा केले जातात.

भारत सरकारने लागू केलेल्या अनेक सेवा योजना न पैकी PFMS एक महत्त्वाची सेवा ठरत आहे. PFMS च्या मदतीने भ्रष्टाचार किंवा फसवणूकींना काळा बसविण्याकरिता मदत होईल. आणि वापरकर्त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा पूर्णत्व फायदा करून घेता येईल. PFMS च्या सेवेमुळे सरकारकडून मिळणारे अनुदान हे वापरकर्त्यांच्या थेट बँकेमध्ये जमा होत आहे.

PFMS ही एक प्रकारची स्वयंचलित प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये कोणताही व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय लाखो रुपयांची देवाण-घेवाण एका क्लिक वरून करता येते.

पीएफएमएस माहिती | PFMS Information in Marathi

PFMS भारत सरकार द्वारे सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेची सुरुवात 2016 सालापासून करण्यात आली. ही योजना वित्त मंत्रालय आणि नीती आयोग म्हणजेच Finance Ministry  आणि Planning Commission यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली.

सुरुवातीला PFMS चे नाव CPSMS (central plan scheme Monitoring system) असे होते. परंतु सन 2016 पासून CPSMS त्याचे नाव बदलून PFMS असे ठेवण्यात आले.

PFMS यंत्रणेमार्फत भारत सरकार द्वारे चालविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा पैशांचा लाभ आहात प्रत्यक्ष युजरला घ्या आता याबाबत व ती रक्कम  वापर करत्या च्या खात्यामध्ये जमा व्हावे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

ही, PFMS System पीएफएमएस प्रणाली सुरू होण्यापूर्वी वापरकर्त्याच्या खात्यात सरकारद्वारा पाठवण्यात येणारी रक्कम किंवा अनुदान हे DBT ( Direct Benefit Transfer ) याच्या अंतर्गत पाठवली जात होती. DBT ची सुरुवात 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आली होती. अनुदानाची रक्कम थेट वापरकर्त्याच्या खात्यामध्ये जमा होईल  हा DBT चा मुख्य हेतू होता

PFMS चे कार्य :

पीएफएमएस सी भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. पीएफएमएस एक प्रकारची User Generated प्रणाली आहे.  प्रणालीवर नियंत्रण हे भारत सरकारच करत असते.

या प्रणाली मध्ये प्रत्येक व्यक्तीचा तपशील हा जतन केला जाऊ शकतो आणि भारत सरकारकडून येणारे अनुदान किंवा रक्कम ही या तपशील च्या आधारावर वेळोवेळी वापर करता च्या खात्यामध्ये जमा होत असते तसे वेळच्यावेळी Update केली जाते.

PFMS हे मुख्यता नीती आयोग आणि वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली होते. यातील निती आयोग हा देशातील अशा वापरकर्त्यांची यादी तयार करते ज्यांना सरकारकडून अनुदान दिले जाईल.

त्यानंतर वापरकर्त्यांच्या माहितीची यादी तयार केली जाते व त्यांचे Bank Account  तपशील ची यादी तयार केली जाते. त्यानंतरच्या वापर करतांना निधी द्यायचा आहे त्या सर्वांना एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण केले जाते. अशाप्रकारे सरकारकडून मिळणारे अनुदान पैसे हे वापर करताना थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले मिळतात.

 पीएफएमएस चे फायदे | Advantages of PFMS in Marathi :

PFMS चे काही महत्वपूर्ण फायदे आहेत ते पुढील प्रमाणे;

1. PFMS च्या मदतीने सरकारकडून मिळणारे पैसे हे वापरकर्त्यांच्या बँकेमध्ये थेट जमा होता त्यामुळे भ्रष्टाचार, काळाबाजार अशा घटना घडत नाहीत.

2. PFMS मुळे लाभार्थ्यांना सतत बँकेमध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज भासणार नाही.

3. पीएफएमएस मान सरकारने राबवणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांना व योग्य वापर करताना पुरेपूर लाभ घेता येत आहे.

4. प्रणाली पूर्णपणे इलेक्ट्रिकल आहे. जी पूर्णपणे कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि इंटरनेटवर आधारित आहे यामध्ये कोणताही व्यक्ती सहभागी होऊ शकत नाही.

PFMS प्रणाली अंतर्गत येणारी सबसिडी :

भारत सरकार द्वारा राबविण्यात आत येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना व्हावा याकरिता PFMS या योजनेद्वारे अनुदानित रक्कम थेट वापर कर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

PFMS प्रणाली अंतर्गत येणाऱ्या सबसिडी या पुढील प्रमाणे;

  1. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणारा लाभ
  1. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध स्कॉलरशिप
  1. मनरेगा अंतर्गत देण्यात येणाऱ्या मजुरांचे सरकारी अनुदान
  1. शेतकरी किंवा इतर वर्गाला कर्जमाफीचा लाभ
  1. वृद्ध पेशन्स अंतर्गत मिळणाऱ्या लाभ.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “पीएफएमएस म्हणजे काय ? जाणून घ्या PFMS बद्दल संपूर्ण माहिती । PFMS Information In Marathi”

Leave a Comment