जर पक्षी नसते तर निबंध मराठी । Pakshi Naste Tar Nibandh In Marathi

जर पक्षी नसते तर निबंध मराठी । Pakshi Naste Tar Nibandh In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” जर पक्षी नसते तर निबंध मराठी । Pakshi Naste Tar Nibandh In Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

जर पक्षी नसते तर निबंध मराठी । Pakshi Naste Tar Nibandh In Marathi

निसर्गाने आपल्याला अनेक सुंदर आणि नवनवीन गोष्टी भेट म्हणून दिलेला आहे. निसर्गाने दिलेल्या आशा एक गोष्टींमधील सुंदर आपल्या निसर्गासाठी महत्त्वपूर्ण असलेली गोष्ट म्हणजे पक्षी होय.

निसर्गाची सौंदर्याचता वाढवण्यासाठी पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असता.त तसेच पक्षांवर जैवविविधता साखळी देखील अवलंबून असते. विविध प्राणी, पक्षी यांवर अवलंबून असतात.

एखादा व्यक्ती दुःखी असेल किंवा निराश असल्यास निसर्गातील एखादा सुंदर पक्षी पाहिला तर तो त्याची सर्व दुःख विसरुन जातो. पक्षांतून आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि कष्ट करण्याची प्रेरणा देखील मिळते.

पक्षी सतत धडपड करीत असतात. कधी आणला शोधण्यासाठी इकडे तिकडे पडतात तर कधि घरटे बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंसाठी इकडे तिकडे फिरतात.

सांगायचे म्हणजे मनुष्याप्रमाणे त्यांना हात पाय नसतानादेखील प्रयत्नातून ते आपले सुंदरसे घर निर्माण करतात. म्हणजे असलेला सातत्यपूर्ण प्रयत्न हा गुण आपल्यासाठी फायद्याचा ठरतो.

जर पक्षी नसते तर काय झाले असते. ज्या निसर्गाची सुंदरता या पक्षांमुळे टिकून आहे ते सौंदर्य आता कशी टिकून राहिली असती. पक्षी हे निसर्गासाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते आपल्या मनुष्यासाठी सुद्धा महत्त्वाचे ठरतात.

जर पक्षी नसते तर आपण मनुष्य सुद्धा नसतो.  पक्षां मुळेच आपले शेतातील अन्नधान्य चांगल्या रिता सुपीकता ने येतात. पक्षी पिकावर पडणारी कीड किंवा आळ्या यांना खावून आपली उपजीविका करतात त्यामुळे  पिक योग्यरीत्या येते. थोडक्यात पक्षी माणसाला आवश्यक असलेल्या अन्नदानाचे रक्षण करतात.

जर पक्षी नसते तर हे कसे शक्य झाले असते? पिकावर पडणार्‍या आणि तोंडाने आपले संपूर्ण अन्नधान्य खाऊन टाकले असते.

तसेच जर पक्षी नसते तर आपल्या पर्यावरणाचे जैवविविधता साखळी सुद्धा विस्कळीत झाली असती. थोडक्यात पक्षांवर अवलंबून असणारे इतर जीव उपासमारीने मारले असते.

याचा परिणाम आपली जैवविविधता साखळी विस्कळीत कोण आपले मनुष्याच्या जीवन देखील धोक्यात आले असते. त्यामुळे आपल्याला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर निसर्गामध्ये पक्षी असणे खूप गरजेचे आहे.

तसे नसते तर इतर प्राण्यांचे अभिषेक नष्ट झाले असते त्यासोबत मनुष्यास दीर्घायुष्य नष्ट झाले असते. त्यामुळे दिसायला लहान जरी असला तरी पक्षाची आहार निसर्गामध्ये असणे खूप गरजेचे आहे.

निसर्गामध्ये पक्षाच्या विविध जाती आणि प्रकार पाहायला मिळतात. निसर्गाची शोभा वाढवण्यासाठी पक्षी महत्त्वाचे ठरतात. त्यासोबतच पर्यावरणाला संतुलित ठेवण्यासाठी देखील पक्षी आवश्यकता आहेत.

तर मित्रांनो ! निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करू नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment