ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध । Online Education Essay in Marathi

ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध | Online Education Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध | Online Education Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध । Online Education Essay in Marathi

आपल्या देशामध्ये एक काळ असा होता. जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी गुरुकुल  अशा ठिकाणी पाठवत होते. अशा गुरुकुलच्या ठिकाणी मुलांना पुस्तके ज्ञानासोबत अध्यात्मिक ज्ञान, संस्कृती ज्ञान आणि शास्त्राचे ज्ञान दिले जात असे. अशा काळानंतर आधुनिक  काळामध्ये मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याकडे भर दिला जात होता.

परंतु मागील काही वर्षांमध्ये आपल्या येथे डिजिटल युगाची निर्मिती झाली. इंटरनेटच्या मदतीने आपले जीवन जगणे सोपे झाले. कुठलीही गोष्ट घरबसल्या करणे अतिशय सोपे झाले ऑनलाइन खरेदीपासून ते रेल्वेचे तिकीट काढण्या पर्यंत सर्व गोष्टी घरबसल्या होऊ लागेल्या अशा परिस्थितीमध्ये सर्वांचे डोक्यात विचार आला की जर शिक्षण घरबसल्या झाले तर किती बरे झाले असते.

पहिलेच विद्यार्थ्यांना‌शाळा आणि शिक्षण म्हणजे लहान मुलांना कंटाळवाणी वाटते. काही काळ होता जेव्हा आपल्याला वाटत होते की शिक्षण हे ऑनलाइन असावे.

शाळेमध्ये जाण्याची किरकिरी नको, अभ्यासाचे टेन्शन नको ना सरांचा मार खाणे नको त्यामुळे मुलांना घरी बसल्या अभ्यास करणे पसंत होते. पण हे स्वप्न सत्यात उतरेल असे कोणालाही वाटले नाही. आज कोरोना सारखी महामारी  सर्वत्र पसरल्याने शाळा-महाविद्यालय बंद झाली अशावेळी मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण हे सुविधा उपलब्ध झाली.

ऑनलाइन शिक्षण काळाची गरज मराठी निबंध | Online Education Essay in Marathi

मानवच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा समजल्या जातात. परंतु आजच्या काळामध्ये ह्या मूलभूत गरजांमध्ये शिक्षणाला देखील जोडले जाते.  देशातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळवणे  हा त्याचा प्राथमिक अधिकार समजला जातो. कारण चांगल्या शिक्षणाच्या बळावर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. इतकेच नव्हे तर कोणत्याही देशाला विकसित करण्यासाठी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जाते. परंतु आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडून आला.

परंतु अलीकडे आलेल्या covid-19 किंवा कोरोना या महामारी मुळे आज भारतासह अनेक देशांमध्ये ई-शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाली आहे आणि ई- शिक्षण म्हणजेच ऑनलाइन शिक्षण होय. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही देशभरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा पोहोचू शकत आहे.

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय ?

आज जगभरात सर्वत्र पसरलेल्या covid-19 किंवा कोरोनच्या महामारी मुळे जगभरातील सर्व व्यवहार, शिक्षण ठप्प झाले आहेत. संपूर्ण देशाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर निघणे अशक्य झाले.

या काळामध्ये देशातील विविध शाळांमधील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू करण्याची योजना केली. ऑनलाइन माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवले सुरू केले. स्काइप, व्हाट्सअप, झूम व्हिडीओ, गुगल मीट इत्यादी का हे मोबाईल मध्ये प्रसिद्ध ॲप द्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

या ऑनलाइन शिक्षक मध्ये विद्यार्थी आपापल्या घरी बसून लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा मोबाईलच्या साह्याने शिक्षण घेणे सोपे झाले. आणि आज जगभरातील विद्यार्थी याच ऑनलाइन माध्यमाच्या सहाय्याने शिक्षण घेत सुद्धा आहेत.

 ऑनलाईन शिक्षणाचे फायदे :

ऑनलाइन शिक्षणाला आजच्या आधुनिक जगाचा एक भाग म्हटले तरी चालेल. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये न जाता शाळेतील फळा द्वारे न शिकता घर बसल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटर यांच्या स्क्रीन च्या माध्यमातून शिकत आहेत. एवढेच नसून ऑनलाईन  माध्यमातून आपल्या शिक्षकांना संपर्क करून आपल्या अडचणी सुद्धा सोडवीत आहेत.

ऑनलाईन प्रशिक्षण घेताना आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे चांगले इंटरनेट कनेक्शन, मोबाईल किंवा लॅपटॉप.

देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर न पडता घरबसल्या शिक्षणाचा लाभ घेता येत आहे. या शिक्षणामुळे दूर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांचा बसा प्रवासाचा खर्च वाचत आहे.

ऑनलाईन शिक्षण प्रणाली मध्ये आपला वेळ वाचला जातो. विदेशात जावून शिक्षण पूर्ण करणारी इच्छा असणारे विद्यार्थी पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षकांचा पुरेपूर लाभ होत आहे.

 ऑनलाईन शिक्षणाचे तोटे :

ऑनलाईन शिक्षण जितके फायदेशीर आहे तितके त्याचे तोटे देखील आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तेव्हा ज्ञान मिळत नाही एवढेच नसून खेडेगावांमध्ये इंटरनेट योग्य सुविधा नसल्याने अशा भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे अशक्य झाले आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम मुळे व्यवस्थित आवाज न येणे, चित्र व्यवस्थित न दिसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये  शिस्त पणा राहिला नाही.  तसेच विद्यार्थी अभ्यासाकडे योग्य लक्ष देतात का नाही हे शिक्षकांना बघणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थी भेटीत होतात कित्येकदा तर की त्यातील एक चारशे तास चालू ठेवून खेळ खेळणे, जेवण करणे असे कृत्य करताना  पाहायला दिसते.

मोबाईल, लॅपटॉप समोर कित्येक तास ऑनलाईन  अभ्यास करताना विद्यार्थ्यांना डोळ्यावर ताण निर्माण होत आहे यातून डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या समोर येत आहे.

 ऑनलाइन शिक्षण योग्य की अयोग्य ?

ऑनलाइन शिक्षणाचे जितके फायदे आहेत तितके त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. परंतु आजच्या काळामध्ये सर्वत्र पसरलेला covid-19 यांच्या रोगामुळे ऑनलाइन शिक्षण  गेहूं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत होत आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली आयोग्य आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.

परंतु आजच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये अनेक सुविधा करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध | Online Education Essay in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध | Online Education Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले आसतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment