Nine Planet information in Marathi । नऊ ग्रहांची मराठी माहिती

Nine Planet information in Marathi | नऊ ग्रहांची मराठी माहिती

मित्रांनो ! आपण सर्वांना माहितीच आहे की आपली सूर्यमाला ही मोरयाच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या अनेक लहान-मोठ्या खगोलीय वस्तूंनी मिळून बनलेली आहे.

आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण नऊ मुख्य ग्रह आहेत. तसेच या ग्रहांचे मिळून 165 चंद्र, आणि पाच बौने ग्रह आहेत. तसेच या ग्रहांमध्ये अनेक लहान मोठ्या वस्तूंचा समावेश होतो. या लहान वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा या सर्वांचा समावेश होतो.

Nine Planet information in Marathi । नऊ ग्रहांची मराठी माहिती

मित्रांनो आपल्यातील खूप कमी जणांना माहिती आहे की आपली सूर्यमाला ही 4.6 अब्ज वर्षापूर्वीची आहे. सर्वात मोठा ढगाच्या गुरुत्वाकर्षणाने आपली सूर्यमाला बनली होती. या मोठ्या अणूंच्या ढगांचा सर्वाधिक भाग हा सूर यामध्ये सामावेश होतो तर उरलेला भाग हा इतर ग्रह व ताऱ्यांमध्ये समाविष्ट होतो.

आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण नऊ ग्रह आहेत व ते नऊ ग्रहांची अनुक्रमाणिका ही पुढील प्रमाणे; बुध, टायगर शुक्र हे ग्रह सूर्यमालेतील अंतर्ग्रह आहे. पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सूर्यमालेतील बाह्य ग्रह आहेत.

या आठ ग्रहांपैकी सहा ग्रहान भोवती आणि उपग्रह फिरतात त्यांना आपण चंद्र असे म्हणतो. सूर्य माले मधील सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गांमध्ये वर्गीकरण केलेले आहे ते पुढील प्रमाणे;

1. ग्रह

2. उपग्रह

3. सूर्यमालेतील छोट्या वस्तू

आता आपण सूर्यमालेतील नऊ ग्रहांची माहिती पाहणार आहोत.

Nine Planet information in Marathi | नऊ ग्रहांची मराठी माहिती:

सूर्यमालेमध्ये समाविष्ट असणाऱ्या ग्रहांची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया नऊ ग्रहांची मराठी माहिती.

1. बुध ग्रह ( Mercury Planet )

बुध ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Mercury Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळच्या अंतरावरील ग्रह म्हणजे बुध ग्रह. बूध ग्रहाचे सूर्यापासून अंतर हे सुमारे 57,909175 किलोमीटर एवढे असून बुध ग्रहाला सूर्याभोवती 88 दिवसांमध्ये एक प्रदिक्षणा पूर्ण करतो. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणूनदेखील बुध ग्रहाला ओळखले जाते. बुध ग्रहाचा आकार हा न प्लूटो ग्रह एवढा आहे.

हा ग्रह सूर्याच्या खूप जवळ असल्याने मुदग राहावं उष्णता खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. बुध ग्रहाला कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही. भूत ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असल्याने दुर्बिणी मधून बुध ग्रह पाहता येतो.

बुध हा ग्रह चंद्रा प्रमाणे असल्याने बुध ग्रहावर कोणतेही वातावरण आढळून येत नाही. बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर सौर वायू मंडळामुळे लहान-मोठ्या आणूंचा विस्फोट घडत असतो. बुध या ग्रहाला लोहाचा गाभा लाभलेला आहे.

बुध ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने बुध ग्रहावर tidal locking झाले आहे म्हणजेच बुद्ध ग्रहाची एक बाजू सूर्याच्या जवळ असल्याने तेथे भयंकर उष्णता असते तर दुसरी बाजू सूर्यापासून दूर असल्याने तेथे थंडीचे वातावरण असते.

2. शुक्र ग्रह ( Venus Planet )

शुक्र ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Venus Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह म्हणून सुद्धा शुक्र ग्रहाला ओळखले जाते.

शुक्र ग्रह हा देखी सूर्यमालेतील अंतग्रह आहे. शुक्र ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 225 दिवसांचा कालावधी लागतो. शुक्र ग्रहाचे भ्रमणकक्षा ही इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये वर्तुळाकार आहे. आपणाला शुक्र ग्रह दुर्बिणीच्या सहाय्याने बघायचा असेल तो केवळ सकाळी आणि सायंकाळी सूर्याच्या दिशेकडे पाहायला मिळेल.

आपणाला माहिती आहे की सूर्य आणि चंद्र हे तेजस्वी ग्रह आहे या व्यतिरिक्त पृथ्वीवर दिसणारा आणखीन एक तेजस्वी ग्रह म्हणजे शुक्र ग्रह होय. म्हणूनच शुक्र ग्रहाला तेजस्वी तारा देखील म्हणतात. शुक्र ग्रह पृथ्वीपासून खूप जवळ असल्याने शुक्र ग्रहाचा तेजस्वी रूप हे पृथ्वीवरून चटकन दिसते.

शुक्र ग्रहावर कुठल्याही प्रकारचे वातावरण नसल्याने शुक्र ग्रह बुध ग्रह आपेक्षा अगदी गरम आहे. पृथ्वीवरून शुक्र ग्रहावर पाठवलेले यान हे शुक्र ग्रहावर काही तास चालू बंद पडले होते.

3. पृथ्वी ग्रह ( Earth Planet )

पृथ्वी ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Earth Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह म्हणजे पृथ्वी ग्रह होय. तसेच आकारमानाने पृथ्वी ग्रहाचा पाचवा क्रमांक लागतो. पृथ्वी ग्रहाला मीरा ग्रह म्हणून सुद्धा ओळखले जाते. सर्व ग्रहांपैकी जीवनसृष्टी आढळणारा एकमेव ग्रह हा पृथ्वी ग्रह आहे.

पृथ्वी ग्रहाला सूर्याभोवती प्रदिक्षणा झालेल्या साठी 165 दिवसांचा कालावधी लागतो तर पृथ्वी ग्रह स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. अनेक तज्ज्ञांच्या मते पृथ्वी ग्रहाचा जन्म हा 457 कोटी वर्षांपूर्वी झाला असावा.

पृथ्वी ग्रहाला एक नैसर्गिक उपग्रह आहे तुझ यालाच आपण चंद्र असे म्हणतो. पृथ्वी ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने आपली प्रदक्षणा पूर्ण करते. सूर्याचा प्रकाश हा पृथ्वी पर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंदाचा वेळ लागतो.

4. मंगळ ग्रह ( Mars Planet )

मंगळ ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Mars Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा व बाह्य ग्रह म्हणून मंगळ ग्रहाला ओळखले जाते. मंगळ ग्रहाचा रंग हा लाल असल्याने मंगळ ग्रहाला “लाल ग्रह” म्हणून सुद्धा ओळखले जाते.

मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणेच वाळवंट, ध्रुवीय बर्फ, दर्या आणि ज्वालामुखी आढळून येतो तरीदेखील मंगळ ग्रहावर कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी आढळून येत नाही.

मंगळ ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 687 दिवसांचा कालावधी लागतो कारण मंगळ ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे साधारणता 23 कोटी किलोमीटर एवढे आहे. हा पृथ्वीपेक्षा आकारमानाने किंचितच मोठा असल्याने या ग्रहाला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 तास 39 मिनिटे आणि 35.244 सेकंद इतका वेळ लागतो. मंगळ ग्रहाला दोन नैसर्गिक उपग्रह आहेत त्यांची नावे फोबॉस व डीमाॅस अशी आहेत.

5. गुरु ग्रह ( Jupiter Planet )

गुरू ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Jupiter Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा गुरु ग्रह आहे. सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू ग्रहाला ओळखले जाते.

पृथ्वी ग्रह आवरून दिसणाऱ्या शुक्र ग्रह आनंतर सर्वात तेजस्वी कोणता ग्रह असेल तर तो म्हणजे गुरू ग्रह होय. गुरु हा ग्रह मुख्यता हायड्रोजन आणि थोड्या प्रमाणात हेलियम या वायूने बनलेला आहे.

गुरू ग्रहाला एकूण 63 उपग्रह आहेत त्यातील चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावला. गॅनिमीड हा गुरु ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह असून त्याचा व्यास जवळ जवळ बुध ग्रह आहे एवढा आहे.

6. शनी ग्रह ( Saturm Planet )

शनी ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Saturn Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील 6 क्रमांकाचा शनी ग्रह आहे. शनी ग्रहा वायूंनी बनलेला असल्याने या ग्रहाचा आकार मोठा आहे.

शनी ग्रहा भोवती बर्फ आणि अंतरिक्ष कचरा ने बनवलेली एक कडी आहेत याकडे मुळे शनिग्रह अधिकच आकर्षित दिसतो. शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करण्यासाठी 29 वर्षांचा कालावधी लागतो कारण शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे 1, 426,725,400 किलोमीटर एवढे आहे.

शनी ग्रह आकारमानाने जरी मोठा असला तरी शनी ग्रहाची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे. शनी ग्रहा जर पाण्यावर पडला तर तो पाण्यावर सहजपणे तरंगेल. शनी ग्रहाला जवळजवळ 62 नैसर्गिक उपग्रह आहेत त्यांनी जगातील सर्वात मोठ्या उपग्रहाचे नाव टायटन असे आहे.

7. हर्षल ग्रह ( uranus Planet )

हर्षल ग्रह आला इंग्रजी भाषेमध्ये Uranus Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा व बाह्य ग्रह म्हणूनदेखील हर्षल ग्रह आला ओळखले जाते.

या ग्रहाचा शोध टेलिस्कोप चा उपयोग करून लावला आहे. तसेच टेलीस्कोप चा वापर करून शोधलेला हा पहिला ग्रह आहे. युरेनस या ग्रहाचा शोध सर विल्यम हर्शेल यांनी 13 मार्च सतराशे 81 ला लावला म्हणूनच या ग्रहाला हर्षल ग्रह असेसुद्धा म्हणतात.

युरेनस या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करण्यासाठी 84 वर्षाचा कालावधी लागतो. युरेनसस या ग्रहाला साधारणता 27 नैसर्गिक उपग्रह आहे सहा ग्रह पृथ्वी ग्रह पेक्षा अनेक पटीने मोठा ग्रह आहे.

8. वरुण ग्रह ( Neptune Planet )

वरूण ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Neptune Planet असे म्हणतात. या ग्रहाचा शोध 4 ऑगस्ट 1964 रोजी लागला. सूर्यमालेतील आठव्या क्रमांकाचा ग्रह व बाह्य ग्रह म्हणून या ग्रहाला ओळखले जाते.

या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 165 वर्षांचा कालावधी लागतो कारण या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 4,489,252,900 किलोमीटर एवढे आहे. या ग्रहाचा रंग साधारणता निळा असून या ग्रहाला एकूण 13 उपग्रह आहेत. हा ग्रह सूर्यापासून खूप दूरच्या अंतरावर असल्याने या ग्रहावर भयंकर थंडी आढळते.

9. प्लूटो ग्रह ( Pluto Planet )

प्लूटो ग्रह हा कायपर च्या पट्ट्या मधील पहिला व सर्वात मोठा बटुग्रह आहे. जेव्हा या ग्रहाचा शोध लागला तेव्हा या ग्रहाला मुख्य ग्रह मानले जात होते परंतु आत्ता काय परश्या पट्ट्या मधील सर्वात मोठी खगोलीय वस्तू म्हणून या ग्रहाचे वर्गीकरण केले जाते.

लुटुया ग्रहाला एकूण पाच उपग्रह आहेत व यातील सर्वात मोठ्या उपग्रहाचे नाव शॅरॉन असे आहे. आता आपण सर्व प्लॅनेट्सचे मराठी माहीती पाहिलेली आहे.

तर मित्रांनो ! ” Nine Planet information in Marathi | नऊ ग्रहांची मराठी माहिती “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment