माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी । My Favourite Animal Tiger Essay In Marathi

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी । My Favourite Animal Tiger Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो तुमचे या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या लेखा मध्ये आम्ही ” माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी । My Favourite Animal Tiger Essay In Marathi “ घेऊन आलो.

आपल्या निसर्गामध्ये विविध जातीच्या आणि प्रकारचे प्राणी पहायला मिळतात. या सर्व प्राण्यातील वाघा अतिशय बलाढ्य आणि हिंसक प्राणी आहे.

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी । My Favourite Animal Tiger Essay In Marathi

वाघ मर्जर कुळातील प्राणी आहे म्हणजेच मांजरीच्या कुळातील प्राणी आहे मग वाघा दिसायला थोडासा मांजरी सारखा असतो परंतु आकारमानाने मोठा असते. वाघ हा खूप बहादुर आणि शूरवीर असल्याने वाघ मला खूप आवडतो त्यामुळे माझा आवडता प्राणी वाघ आहे.

वाघ आला इंग्रजी भाषेमध्ये टायगर म्हणून म्हणतात. तर वाघाचे शास्त्रीय नावे पॅथेरा टिग्रीस असे आहे. मांजराच्या कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून वाघा ओळखले जाते. वाघाचा रंग हा नारंगी पांढरा आणि त्याच्या अंगावर कळ्या रंगाच्या पट्ट्या असतात त्यामुळे वाघ सहज रित्या ओळखता येतो.

वाघाच्या खालचा भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो. वाघ दिसायला अतिशय सुंदर आणि हिंसक असल्याने वाघाला भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी होण्याचा मान मिळाला आहे.

वाघाची उंची ही दहा फूट आणि लांबी आठ फूट असते. नागाचे दात खूप धारदार असतात वाघा असा प्राणी आहे   सहाजिकच तो मांसाहारी सुद्धा असतात. बाळ जंगलातील इतर शाकाहारी प्राण्यांची शिकार करून स्वतःची उपजीविका भागवतो.

वाघ आपल्या शिकारा वर खूप मजबूत पकड ठेवतो. आणि पंज्या च्या साह्याने तो शिकार वर प्रहार करतो. वाघाचा साधारणता रात्रीच्या वेळेला शिकार करतो.

वाघ हा अतिशय क्रूर आणि निर्दयी प्राणी म्हणून ओळखला जातो. हत्ती या प्राण्याला सोडून जंगलातील सर्व प्राण्यांची शिकार करतो. विशेषतः हारिण हे वाघाचे प्रिय खाद्य आहे. वाघा खूप चपळ असल्याने तो ताशी 65 किलोमीटरच्या अंतराने पळतो.

भारत देशाला वाघाचे माहेरघर म्हटले जाते कारण  भारत देशामध्ये वाघ मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. वाघाला शौर्य, राजबिंडेदारपणा,  सौंदर्य आणि राकटेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

वाघाला आपल्या पर्यावरणामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाघामुळे पर्यावरण साखळी किंवा पर्यावरण संतुलित राखले जाते.

वाघ प्राणी कधीही समूहाने पाहायला मिळत नाही तो एकटा फिरत असतो आणि एक हाच स्वीकार करतो. वाघ त्याला पाहिजे तेव्हा किंवा भूक लागेल तेव्हा शिकार करतो व आपले पोट भरतात.

वाघ झाडा वर चढण्या मध्ये पटाईत असतो. जंगलामधील इतर सर्व प्राणी वाघाला  घाबरतात. वाघाच्या एका डरकाळी मध्ये संपूर्ण जंगल हादरून जाते. वाघ हा सस्तन प्राण्यामध्ये येतो तो पिलाला जन्म देतो वाघांच्या पिल्लांना बछडा असे म्हणतात.

मादी वाघाला गर्भधारणेसाठी सोळा आठवड्यांचा काळ लागतो.  साधी वाघ एका वेळेला चार ते पाच या प्रमाणात पिलांना जन्म देते. वाघाची पिल्ले खूप सुंदर असतात. वाघाच्या पिलांची पूर्ण वाढ होण्यासाठी 18 महिन्यांचा काळ लागतो.

वाघाच्या काही प्रजाती पाहायला मिळतात त्यामध्ये इंडो चाईनीज वाघ, मलेशियन वाघ, सुमत्राण वाघ, दक्षिण चीनी वाघ, सायबेरियन वाघ अशा काही वाघाच्या प्रजाती आहे.

वाघाच्या जीवन कालावधी हा साधारणता वीस वर्षाचा असतो. वाघ हा शूरवीर आणि  बलाढ्य असला तरी आजच्या काळामध्ये वाघ हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून आजच्या काळामध्ये वाघ वाचवण्यासाठी अनेक मोहिमा राबविल्या जात आहेत.

भारतात पन्नास व्याघ्र प्रकल्प असून त्यातील सहा व्याघ्रप्रकल्प हे महाराष्ट्र राज्य मध्ये आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वाघ महत्त्वाचे ठरतात.

त्यामुळे वाघाची शिकार थांबवून वाघाच्या संख्येत वाढ करणे आपले कर्तव्य आहे. असा हा शूर वीर आणि  बलाढ्य वाघ माझा आवडता प्राणी आहे.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी । My Favourite Animal Tiger Essay In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment