माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी | My Favourite Animal Horse Essay In Marathi
नमस्कार मित्रांनो तुमचे या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या लेखा मध्ये आम्ही ” माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी | My Favourite Animal Horse Essay In Marathi “ घेऊन आलो.
अनेक लोक वेगवेगळे प्राणी पाळतात. हे प्राणी मनुष्याला अनेक प्रकारे कामाला येतात. आपल्या देशात गाय, बैल, कुत्रा, मांजर, घोडा असे विविध प्राणी पाळले जातात त्यातील घोडा हा माझा आवडता प्राणी आहे.
माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी | My Favourite Animal Horse Essay In Marathi
घोडा हा खूप शक्तिशाली आणि चपळ प्राणी आहे. आपल्या देशामध्ये घोड्याला विविध कामांसाठी वापरले जाते. म्हणून बहुतेक जण घोडा हे प्राणी पाळताना पाहायला मिळतात.
अवजड वस्तू ना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मुख्यता घोडा या प्राण्याचा वापर केला जातो. घोडा हा शक्तिशाली प्राणी असण्यासोबतच तो बुद्धिमान प्राणी देखील आहे.
घोडा हा बलाढ्य आणि शरीर आणि सुडौल असतो. घोडा दिसायला खूपच सुंदर असतो. विशेषता घोड्याचे स्नायू आणि पाय खूप मजबूत असतात व ज्यामुळे घोडा 80 ते 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो.
घोड्याचे पाय मजबूत असल्याने तो एकाच जागेवर खूप वेळ उभा राहू शकतो. प्राचीन काळापासून घोडा या प्राण्याचा उल्लेख पाहायला मिळतो. प्राचीन काळामध्ये युद्धावर जाण्यासाठी आणि लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात घोड्याचा वापर केला जातो.
शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या महान राजांनी घोड्याच्या मदतीने आणि युद्ध लढली आणि जिंकली सुद्धा. त्यामुळे प्राचीन काळापासून घोड्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
तसेच पुरातन काळात सुद्धा वाहतुकीचे साधन म्हणून घोड्याचा वापर केला जात होता. तसेच गुणांच्या मदतीने शेती देखील केली जात होती शेतीतील अवघड कामे करण्यासाठी घोडे वापरले जात होते.
या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सुंदर प्राण्यांमध्ये घोड्याचे गणना केली जाते. घोडा हा सस्तन प्राण्यांमध्ये इक्टस कुळातील प्राणी आहे.
घोड्याला इंग्रजी भाषेमध्ये हॉर्स असे म्हणतात तर घोड्याचे शास्त्रीय नाव हे इक्टस फोरस असे आहे.
घोड्याला धावण्यासाठी मजबूत असे चार पाय असतात. सतर्क आणि लांब कान, आणि गोंडस डोलदार असेच शेपूट असते. घोड्याच्या शरीरावर मुख्यता मानेवर आणि शेपटीवर लांब केस असतात.
घोडा हा वेगवेगळ्या रंगांमध्ये पाहायला मिळतो जसे की, तांबडा, काळा, पांढरा. यातील काळा घोड्याला अतिशय लोकप्रियता प्राप्त झाली आहे. तसेच पूर्णता पांढरा घोडा देखील लोकप्रिय समजला जातो.
घोड्याच्या अनेक जाती वेगवेगळ्या प्रदेशानुसार पाहायला मिळतात. अरबी घोडे, ध्रुवीय घोडे, मंगोलियन घोडे, भारतीय घोडे, अमेरिकन घोडे अशा घोड्याच्या प्रजाती पाहायला मिळतात.
भारतामध्ये आढळणाऱ्या घोडा मध्ये विविध प्रजाती पाहायला मिळतात जसे की, मारवाडी घोडा, सिंधी घोडा, पहाडी घोडा, पंजाबी घोडा अशा विविध प्रजाती पाहायला मिळतात.
जगातील सर्वाधिक घोडे हे मंगोलिशया देशांमध्ये पाहायला मिळतात. या देशांमध्ये सुमारे तीन लाख घोडे पाहायला मिळतात. असे म्हणतात की मंगलेश या लोकांच्या अर्धे आयुष्य हे घोडा वर बसूनच जाते.
प्राचीन काळामध्ये घोड्यावर स्वार होऊन येणारे सैन्याला पंखाविना पक्षी असे म्हटले जायचे. घोडे हे एकनिष्ठ आणि कृतज्ञ असल्याने घोड्याचे नाव आजपर्यंत अजरामर झाले आहे..
घोड्याचे पोटे इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांप्रमाणे लहान असल्याने घोड्याला अन्नाची जास्त गरज लागत नाही. परंतु घोड्याला एका दिवसामध्ये 15 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
घोड्या हे शाकाहारी प्राण्यांमध्ये मोडतात म्हणून घोडे गवत, ओट धान्य, दूर्वा आणि व हरभरा हे घोड्याच्या आवडती चे खाद्य आहे. घोड्याला शिजवलेले अन्न दिल्यास त्याची प्रकृती बिघडते. त्यामुळे घोड्याला इतर अन्न दिले जात नाही.
मुख्यता घोड्याचा वापर वाहतुकीचे साधन म्हणून केला जातो तरीसुद्धा आपला आहे ते बहुतांश घोडा हे रेसिंग पोलो यांसाठी वापरले जातात. घोड्यापासून आपल्याला आर्थिक मदत सुद्धा होते. घोड्याच्या पायाच्या तळाशी लोखंडी नाळ ठोकली जाते त्यामुळे घोडा खडकाळ भागातून सहज रित्या चालू शकतो.
असे म्हणतात की घोड्याच्या पायाची ही नाळ घराच्या उंबरठ्यावर ठोकल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. परंतु आजच्या काळामध्ये याला कोणी मानत नाही त्यामुळे ही पुरातन काळातील एक कल्पनाच असावी.
घोड्याचा जन्म हा मुख्यता रात्रीच्यावेळी होतो. जन्म झाल्यानंतर दोन दिवसातच घोड्याचे पिल्लू उभा राहू लागते. घोड्याचे डोळे हे खूप सुंदर असतात. सुंदर तर असतातच पण त्यासोबत तीक्ष्ण देखील असतात. परंतु घोडाला फक्त समोरचे पाहायला येते घोडा आजूबाजूचे पाहू शकत नाही.
डोळ्याची स्मरणशक्ती खूपच चांगली असते एकदा पाहिलेली व्यक्ती किंवा ठिकाण घोडा पुन्हा कधीही विसरत नाही.
घोडा हा प्राणी मुख्यता उभा राहून झोपतात किंवा विश्रांती घेतात. घोड्याचे आयुष्य काळा हा सुमारे पंचवीस ते तीस वर्षाचा असतो. ओल्ड बिली नावाचा एक मात्र असा घोडा होता तो वयाचा 65 वर्षापर्यंत जगला. असा हा बाहादुर आणि शक्तिशाली घोडा मला खूप आवडतो म्हणून माझा आवडता प्राणी घोडा आहे.
तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- वृक्ष आपले मित्र मराठी निबंध
- तोरणा किल्ला माहिती मराठी
- मराठी बाराखडी इंग्रजीत
- आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- चंद्रशेखर आझाद मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !