म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड चे प्रकार? | Mutual Fund Meaning In Marathi | Types of Mutual Fund

म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड चे प्रकार? | Mutual Fund Meaning In Marathi | Types of Mutual Fund

मित्रांनो ! तुम्ही म्युच्युअल फंड हे नाव ऐकले आसेलच ना! परंतु तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय माहिती आहे का? आणि म्युच्युअल फंडाचे चे किती प्रकार पडतात, याबद्दल माहिती आहे का? जर माहिती नसेल तर निराश होण्याचे काहीही गरज नाही,

कारण आजच्या लेखामध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड चे प्रकार? | Mutual Fund Meaning In Marathi | Types of Mutual Fund पाहणार आहोत.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड चे प्रकार? | Mutual Fund Meaning In Marathi | Types of Mutual Fund

Table of Contents

म्युचल फंड हे नाव तर आपण या सगळ्या सपकाळे टीव्ही पाहत असताना त्यांच्या जाहिराती देखील त्यांना बेटा वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती इंटरनेटवर बऱ्याच म्युच्युअल फंड च्या जाहिराती दिसतात.

म्युचल फंड हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे पहिला म्हणजे म्युच्युअल ज्याला आपण समान असणे किंवा सामाईक आसा होतो आणि फंड म्हणजे निधी पैसे अशाप्रकारे अर्थ सामाईक निधी असा होतो.

म्युच्युअल फंड हे असे फंड आहे ज्यामध्ये खूप व सर्व साऱ्या लोकांचे पैसे एकत्रित जमा करून ठेवले जातात. लोकांकडून गोळा झालेल्या फंडची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी केली जाते. प्रत्येक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही प्रोफेशनल लोक ठेवलेले असतात. म्युचल फंड मध्ये गोळा केलेला फंड कोठे आणि किती प्रमाणात गुंतवणूक करायचा हे याचा निर्णय फंड मॅनेजर मार्फत घेतला जातो.

म्युच्युअल फंडाचे प्रकार :

म्युचल फंड हे साधारणता दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे मालमत्तेच्या आधारावर आणि दुसरा म्हणजे संरचनेच्या आधारावर.

1. मालमत्तेच्या आधारावरील म्युचल फंड :

मालमत्तेच्या आधारावरील  म्युच्युअल फंडचे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1. i) इक्विटी म्युच्युअल फंड:

इक्विटी म्युच्युअल फंड हे असे फंड असतात ज्यामध्ये प्रामुख्याने बाजारात गुंतवणूक केली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की कंपनीच्या चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी तर तुमच्यासाठी इक्वीटी मॅच्युअल फंड हा फायद्याचा ठरतो.

पाचवीची म्युच्युअल फंडाचे देखील चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1. A) लार्ज कॅप फंड-large-cap fund

Cap म्हणजेच capital पंचायत एखाद्या कंपनीचे मार्केट कॅपितलायझेशन असते म्हणजेच या कंपनीला मार्केटमधील मूल्य किंवा आकार असते. लार्ज कॅप कंपन्या हा परतावा कमी प्रमाणात देत असतात.

1. B) मिड कॅप फंड-mid cap fund

मध्यम स्वरूपाचे बाजारमूल्य असणाऱ्या कंपनींना ज्यामध्ये आपण म्युचल फंड करणार आहोत त्यांनी मिड कॅप फंड असे म्हणतात. मेडिका फंडमध्ये लाज कॅप फंड पेक्षा थोडा जास्त प्रमाणात परतावा देण्यात येतो.

1. C) स्मॉल कॅप फंड- small cap fund

त्या कंपन्या बाजारात नुकत्याच स्थिरावण्याचा प्रयत्न करीत असतात अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला स्मॉल कॅप फंड असे म्हणतात. स्मॉल कॅप फंड मध्ये सर्वाधिक परतावा देण्याची क्षमता असते.

1. D) मल्टी कॅप फंड- multi cap fund

मल्टी कॅप फंड म्हणजेच यामध्ये लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड या प्रत्येक प्रकारच्या कंपन्या गुंतवणूक करत असतात. मल्टी कॅप फंड मध्ये मध्यम जखमेवर अधिक परतावा मिळण्याचे प्रमाण अधिक असते.

ii) डेब्ट म्युच्युअल फंड- debt mutual fund

Debt म्युच्युअल फंड या प्रकारचे म्युच्युअल फंड हे प्रामुख्याने सरकारे हमीपत्र म्हणजे बंद पत्रे आणि कर्जरोखे यामध्ये गुंतवणूक करीत असतात.

ज्या गुंतवणूकदारांना आपल्या पैशाचा काही भाग बाजार म्हणजेच शेअर मार्कट ऐवजी सरकारी प्रमाणपत्र, बंद पत्र आणि कर्जरोखे यामध्ये गुंतवणूक करायचा असेल त्यांच्यासाठी डेब्ट म्युचल फंड हे फायद्याचे ठरते.

डेब्ट म्युच्युअल फंडात जोखीम आणि परतावा हा इक्विटी म्युच्युअल फंड अपेक्षा कमी असतो.

i) लिक्विड फंड – liquid fund

लिक्वीड फंड यामध्ये नावाप्रमाणेच लिक्विडिटी असते. गुंतवणुकदार काळा पाहिजे तेव्हा या फंडातून गुंतवणूक काढू शकतो. एकदा का गुंतवणूकदाराने त्याची गुंतवणूक काढल्याने 24 तासाच्या आत मध्ये त्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होतात.

ii) हायब्रीड म्युच्युअल फंड- hybrid mutual fund

इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करतात त्याला हायब्रिड म्युच्युअल फंड असे म्हणतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराला वाटत असेल ती काही पैसे स्टॉक मार्केट आणि काही पैसे सरकारी हमीपत्र यामध्ये गुंतवणूक करावे त्यांच्यासाठी हायब्रीड म्युच्युअल फंड फायद्याचे ठरते. गायत्रीची म्युचल फंड मध्ये जोके आणि परताव्याचे पैसे इक्विटी म्युच्युअल फंड पेक्षा कमी परंतु डेब्ट जास्त प्रमाणात असतात.

 हायब्रीड म्युच्युअल फंडाचे प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1. A) एक्टिविटी ओरिएंटेड हायब्रिड फंड – equity Oriented hybrid fund

2. B) डेब्ट ओरिएंटेड हायब्रिड फंड – Debt Oriented hybrid fund

3. C) बॅलेन्स म्युच्युअल फंड- Balance Mutual fund

4. D) मंथली इन्कम प्लॅन – Monthly income plan

5. E) आर्बिट्रेज म्युच्युअल फंड – Arbitrage Mutual fund

2. संरचनेच्या आधारावरील म्युच्युअल फंड:

संरचनेच्याच्या आधारावरील म्युच्युअल फंडाचे पाच प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1. i) ओपन एंडेड म्युच्युअल फंड- open ended mutual fun

ओपन एंडेड म्युच्युअल फंड हे नावाप्रमाणेच ओपन असतात. यामध्ये गुंतवणूकदार कधीही पैसे गुंतवू शकतो आणि त्याला वाटेल तेव्हा काढू देखील शकतो.

2. ii) क्लोज एंडेड म्युच्युअल फंड – close ended mutual fund

क्लोज एंडेड म्युचल फंड मध्ये गुंतवणूक दार केवळ सुरुवातीलाच गुंतवणूक करू शकतात. त्यामध्ये ओपन इंडेड म्युचल फंड प्रमाणे वाटेल तेव्हा  इंट्री आणि वाटेल तेव्हा एक्झिट घेऊ शकत नाही.

गुंतवणूकदार हा त्या गुंतवणुकीचा  अवधी संपल्यानंतरच म्युचल फंड मधून बाहेर पडू शकतो.

3. iii) इंटर्वल म्युच्युअल फंड- interval mutual fund

इंटर्वल म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूकदार केवळ विशिष्ट वेळी गुंतवणूक आणि विक्री करू शकतो. आणि ही विशिष्ट वेळ केवळ फंड ठरवीत असतात.

इंटर्वल म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे काही काळासाठी लोक केले जातात.

1. iv) इंडेक्स फंड- index fund

इंडेक्स फंड मध्ये एखादा गुंतवणूकदाराने केलेली गुंतवणूक ही थेट टोक मार्केटच्या इंडेक्समध्ये  गुंतवणूक केली जाते.

2. v) सेक्टर फंड- sector fund

सेक्टर फंड हेदेखील इंडेक्स फंड सारखेच काम करत असते.

अशा प्रकारे म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार पडतात.

पिक्चर फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच फायदे आहेत जर तुम्हाला म्युच्युअल फंडाचे संपूर्ण ज्ञान असेल तर तुम्ही फंडमध्ये इन्वेस्ट करू शकता.

तर मित्रांनो ! ” म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंडाचे प्रकार? | Mutual fund meaning in Marathi | Types of Mutual fund”  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


Recent Post :

Leave a Comment