भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी । ( Bhraman Dhwani ) Mobile Naste Tar Nibandh in Marathi

Mobile Naste Tar Nibandh in Marathi मित्रांनो वर्तमानाच्या जगाला तंत्रज्ञानाचे जग आणि संगणकाचे जग म्हटले जाते कारण या जगाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप मोठा हात आहेत. आणि याच तंत्रज्ञानाचा एक मुख्य घटक म्हणजे मोबाईल फोन आहे.

कारण मित्रांनो वास्तविकरीत्या आपण पाहायला गेलो तर आपल्याला कळेल की, मोबाईल शिवाय हे जग अपूर्ण आहे. मनुष्याने आज पर्यंत लावलेल्या सर्व शोधांपैकी मोबाईल चा शोध हा खूप अद्भुत आहे.

तसेच मित्रांनो आपण खूप बारकाईने विचार केला असता आपल्याला कळेल खूप दिवसाची सुरुवात देखील मोबाईलच्या वापराने चा होते आणि रात्री चा शेवट देखील मोबाईलचा वापर कोणाचा होतो.

लहानात लहान कामाचं किंवा एखाद्या नातेवाईकांना मित्रांना बोलायचे असेल तर सर्वकाही मोबाईल ने सहजरीत्या शक्य झाले आहे. थोडक्यात सर्वच जग एकमेकांच्या अगदी जवळ आले आहे.

याव्यतिरिक्त पिढीमध्ये मोबाईलची क्रेझ अधिकच आहे. तरुणांकडून मोबाईलचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आजच्या काळामध्ये मोबाईलचा सामाविष्ट जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला जातो. मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केलाय का, जर भ्रमणध्वनी नसते तर ….?

मित्रांनो आजच्या ” भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी | If There Was No Mobile Essay in Marathi “ या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी घेऊन आलो आहोत.

” मोबाइल नसते तर मराठी निबंध | Bhramhan Dhwani Naste Tar Essay in Marathi “ हा निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये तसेच इतर कोणत्याही कारणासाठी अत्यंत फायद्याचा ठरेल.

भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी । ( Bhraman Dhwani ) Mobile Naste Tar Nibandh in Marathi

मित्रानो भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल फोन! सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मनुष्य आणि लावलेला मोबाईलच्या फोनचा शोध आजच्या जगाला आधुनिक युग किंवा युग तंत्रज्ञानाचे म्हटले जाते मग भ्रमणध्वनी नसते तर खऱ्या अर्थाने आजचे जग आधुनिक जग किंवा तंत्रज्ञानाची असलेच नसते…

आजच्या आधुनिक युगाला आधुनिक निर्माण करण्यासाठी मोबाइल खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आजदेखील विज्ञानाने युगाला अधिक प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी मोबाईल खूप महत्त्वाचे कार्य करत आहे.

मग हा मोबाइल फोन किंवा भ्रमणध्वनी नसता तर आजच्या जगाने एवढी प्रगती केली ती दिसलीच नसती.

पूर्वी मोबाईल फोन बटणाचा होता. आज मोबाईल फोन मध्ये जे काही फीचर्स आणि फंक्शन आहे ती पूर्वीच्या मोबाईल फोनमध्ये नव्हती म्हणून पूर्वीचा मोबाईल फोन केवळ एकमेकांशी बोलण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी वापरला जात होता. परंतु आजचा मोबाईल पुन्हा स्मार्ट झालेला आहे मोबाईल फोन मध्ये इतकी फंक्शन आहेत की, लहानात लहान काम देखिल आपण मोबाईल फोन च्या साह्याने घरबसल्या करू शकत आहोत. नवनवीन कौशल्य शिकण्या मागे आणि जगाची प्रगती करण्यामागे मोबाईल खूप मोठी भूमिका बजावतो.

त्यामुळे आज झालेल्या डिजिटल क्रांती मागे मोबाईल चा खूप मोठा वाटा आहे.

कारण आज फक्त मोबाईल च्या मदतीने सर्वसामान्य व्यक्ती पासून ते उच्च स्तरांवरील व्यक्ती पैशाची देवाणघेवाण सहजरीत्या करू शकत आहेत. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला मोबाईलच्या माध्यमातून सहजरित्या बोलणें, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून बघणे शक्य झाले आहे. त्यामुळे जरा हा भ्रमणध्वनी नसता तर कोणालाही आपल्या नातेवाईकांशी, मित्र मैत्रिणीशी किंवा व्यावसायिक व्यक्तीशी संपर्क साधता आला नसता.

मित्रांनो आपण आज जो मोबाईल फोन किंवा भ्रमणध्वनी दोन्ही वापरतो त्यामध्ये इतके फीचर्स आहेत की, त्यांचा वापर करून आपण जगभरातली कोणतीही माहिती काही सेकंदांमध्ये समजू शकता. त्याकरिता आपल्याला केवळ योग्य इंटरनेटची आवशक्यता लागते. याशिवाय मोबाईल चा वापर करून आपण घर बसल्या आवडीचे जेवण, भाज्या कपडे, सोनी ,चांदणी, मेकअपचे सामान, विविध वस्तू , अलंकार, फर्निचर, सजावटीचे सामान अशा कितीतरी वस्तू मागू शकतो.

मोबाईल मुळे आपल्याला वेळेची बचत होते एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे आपली energy loss होत नाही आणि वेळेची बचत होते त्या सोबत पैसे देखील वाचतात कारण ऑनलाईन खरेदी करत असताना काही प्रमाणात आपल्याला सूट दिली जाते.

त्यामुळे मोबाईल नसता तर या सर्व गोष्टींचा लाभ आणि आनंद आपल्याला घेता आला नसता. लहानात लहान गोष्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला बाजारात जायची अवशक्यता भासली असते. त्यामुळे आपली वेळ वाया गेलेली असते आणि एनर्जी पण वाया गेली असती.

तसेच भ्रमणध्वनी नसता तर जगाच्या काना कोपऱ्यात मध्ये काय घडत आहे त्याचे ज्ञान देखील आपल्याला मिळाले नसते.

आपण जर एखाद्या नवीन शहरात गेलो तर भ्रमणध्वनी च्या मदतीने गुगल मॅप ला त्या शहराचा रस्ता शोधतो. जर हा भ्रमणध्वनी नसता तर आपणाला अनोळखी शहरांमध्ये उगाचच फिरत बसावे लागेल.

तसेच मोबाईल मध्ये नवीन नवीन कौशल्य शिकणाऱ्या ॲप्स देखील आहे त्या प्रमाणेच मोबाईल मध्ये नवीन ॲप्स असतात ज्याच्या मदतीने मनुष्य घर बसून नवीन कौशल्य चांगल्याप्रकारे शिकवून पैसे कमवत आहे मग भ्रमणध्वनी नसता तर त्यांना पैसे कमविण्याचे नवनवीन साधन आपल्या समोर आसले नसते.

मित्रांनो जर मोबाईल नसता तर आपले जीवन आज ज्याप्रमाणे सुरळीत चालू आहे त्याप्रमाणे इसले नसते.

मित्रांनो ज्याप्रमाणे मोबाईल नसल्याचे दुष्परिणाम आहेत त्याप्रमाणेच मोबाईल असल्याचे देखील दुष्परिणाम आहेत.
आजच्या काळामध्ये मोबाईल सर्वव्यापी बनला आहे त्याच्या काळामध्ये व्यक्तीने मोबाईलचे जणू व्यसनच लागले आहे. मोबाईल शिवाय आपले जगणे अशक्य झाले आहे.

मोबाईल नावाच्या यावेळेस ना खाली मनुष्य इतका गुदमरला आहे ती सतत मोबाइलवर गेम खेळणे, विविध व्हिडिओ पाहणे, इंटरनेटचा सातत्याने वापर करणे, सोशल मीडिया वर चॅटिंग करणे या सर्व कृत्यांमुळे डोळे दुखणे कंबर दुखणे यांसारखे विकार आहे.

लहान मुलांना लहान वयामध्ये सर मोबाईलचे किंवा भ्रमणध्वनीचे व्यसन लागले आहे मुले जेवण करण्यासाठी सुद्धा मोबाईल मागतात. तसेच अलीकडच्या काळामध्ये शाळा महाविद्यालय देखील ऑनलाइन स्वरूपाची झाली असल्याने ज्या व्यक्तींचे आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे अशा व्यक्तींना मोबाईल घेणे शक्य झाले नाही मोबाईलची वाढती मागणी बाजारपेठांमध्ये मोबाईल दिवसेंदिवस मागणी वाढू लागलेली आहे.

मोबाईल मध्ये व्यक्ती अप्पा मध्ये गप्पा मारण्यापेक्षा मोबाईल वर चॅटिंग करणे उत्तम समजतात त्यामुळे नातेवाईकांमध्ये दुरावा पसरत आहे. तसेच मोबाईल मध्ये आपल्या व्यक्तीचे डाटा तसेच बँकेचा डाटा आणि कंपनीचा डाटा असतो काही लोक हे कीं करून आपला हा महत्वपूर्ण आणि वैयक्तिक डेटा चोरतात याचा आपल्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो.

आज प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असं घडत आहे की, मोबाईल त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीजवळ मोबाईल का आला नव्हता तरी त्यांच्याजवळ स्मार्ट भ्रमणध्वनी पाहायला मिळते. थोडक्यात मोबाईल ने संपूर्ण विश्वाला व्यापला आहे आणि या छोट्याशा मोबाईल मध्ये संपूर्ण विश्वास आहे.

त्यामुळे मित्रांनो, मोबाईल चे दुष्परिणाम असे चांगले परिणाम मोबाईल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे त्याचा वापर योग्य प्रकारे केला असता मोबाईल आपल्यासाठी वरदान ठरू शकतो.

तर मित्रांनो, “भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी | bhramhan dhwani naste tr Essay in Marathi” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

तर मित्रांनो ! ” भ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी । ( Bhraman Dhwani ) Mobile Naste Tar Nibandh in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment