मी सैनिक बोलतोय मराठी निबंध । Mi Sainik Boltoy Essay in Marathi

मी सैनिक बोलतोय मराठी निबंध । Mi Sainik Boltoy Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले….. या वेबसाइटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी सैनिक बोलतोय मराठी निबंध । Mi Sainik Boltoy Essay in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी सैनिक बोलतोय मराठी निबंध । Mi Sainik Boltoy Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! मी सैनिक बोलतोय, काही दिवसांपासून तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. आज तो योग आला आहे, म्हणून मी तुमच्याशी संवाद साधत आहे.

लहानपणापासूनच सर्वांचे काहीना काही स्वप्न असते तसे माझे हिनस्वप्न होते की ,मी मोठे होऊन सैनिक व्हावे. लहानपणापासूनच सैनिक होण्याची इच्छा असल्याने मी अतोनात कष्ट घेतले. सैनिक बडून देशाची सेवा करायची, हे माझ्या जीवनाचे ध्येय होते.

शत्रुंपासून आपल्या देशाची सेवा करायची म्हणून मी रात्रंदिवस मेहनत करणे सुरू केले. घरची परिस्थिती खूप हलाखीची असतानाही मी कधीही हार मानली नाही. कारण माझ्या जीवनाचे ध्येय ठरलेले होते, ते म्हणजे ” सैनिक “ बनायचे.

माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्व परिस्थितीवर मात करायचे ठरवले होते. दहावीची परीक्षा मी चांगल्या मार्काने पास झालो. त्यानंतर मी रोज सकाळी चार वाजता उठून व्यायाम, कसरत आणि माझ्या काही मित्रासोबत दौड लावात. मला माहिती होते की, सैनिकात भरती होण्यासाठी शरीर सदृढ असायला पाहिजे त्यासाठी मी नियमित व्यायाम करत.

अखेर एक दिवस असंच च टीव्हीला बातम्या बघताना सैनिकांची भरती ची जाहिरात पाहिली.

जाहिरातीनुसार मी सर्व फॉर्म भरणे व सैन्या भरती ची परीक्षा दिली. माझ्या कष्टाला फळ आले व मी परीक्षेत पास झालो. व मला सैन्यात भरती करण्यात आले, आता माझं स्वप्न पूर्ण होणार हे पाहून मला खूप आनंद झाला . परंतु माझ्या आई बाबांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

कारण त्यांना सैनिक म्हणजे भीती वाटत होती. त्यांना वाटत की सैनिकात भरती म्हणजे लवकरच मृत्यू. सैनिक म्हणजे सीमेवर राहून आपल्या देशाची सेवा करणार परंतु कधी कुठला हमला होणार सांगता येत नाही त्यामुळे माझे आई-बाबा खूप घाबरले.

माझ्यातील जिद्द आणि परिश्रम बघून शेवटी आई बाबा आणि मला सैन्यात भरती होण्यासाठी होकार दिला.

सैन्यात भरती झाल्यानंतर पुढील सहा महिने मी सैनिकांची ट्रेनिंग घेतली. या ट्रेनिंग दरम्यान मी खूप परिश्रम घेतले. माझ्या महिन्याची मुळे आजची ट्रेनिंग सहा महिन्यातच संपून माझी कश्मीर बॉर्डरवर पोस्टिंग करण्यात आली.

आता मी खरोखरच एक भारतीय सैनिक झालो होतो याचा मला खूप अभिमान वाटत होता. माझ्याकडून आपल्या देशाची सेवा सेवा होणार याचा मला खूप आनंद होता.

आपल्या सर्वांना तर माहितीच आहे कश्मीर म्हणजे नेहमी दहशतवादी आणि आतंकवादी हल्ले होतच राहतात. अशा परिस्थितीत मी आता कस लढणार त्याची थोडी माझ्या मनामध्ये भीती होतीच, परंतु माझ्यापेक्षा वरिष्ठ असणारे स सैनिकांना बघून माझामध्ये लढण्याचे धाडस निर्माण झाले. लहानपणापासूनच आतंकवाद्यांनी विरुद्ध लढायचे स्वप्न होते आता ते खरोखर सत्यात उतरणार होतं.

अखेर तो दिवस आला आणि काही आतंकवादी आपल्या देशावर म्हणजेच माझी पोस्टिंग ज्या ठिकाणी झाली होती त्या बॉर्डर वर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील बरेच जवान घायाळ झाले , जखमी झाले. परंतु कोणी हार न मानता अतिशय धैर्याने आतकवादी लोकांना तोंड दिले. या चकमकीत आपल्या जवानांनी 22 आतंकवाद्यांना ठार जखमी केले.

सैनीक झाल्यानंतरची ही माझी पहिली लढाई होती. त्यानंतर मी अनेक कठीण परिस्थितीला तोंड दिले.

मी सैनिक बोलतोय आत्मकथा मराठी

मित्रांनो ! सैनिक होणार हे सोपं नसतं. आपल्या कुटुंबापासून दूर देशाच्या सेवेसाठी आम्ही जगत असतो. रोज आई बाबांची आठवण आली तर डोळ्यातून अश्रू गळत होते.

माझ्या सोबतचे काही सैनिक आपल्या लहान लहान मुलांना सोडून राहतत. आई -बाबा ,बहीण, बायको-मुले या सर्वांना सोडून दूर राहावे लागते जर आमची.दिवसातून एकदा घरचा कॉल येतो ,तो ही नीट बोलता येत नाही.

आज काश्मीर बॉर्डर तर उद्या कोठे असणार हे आम्हालाही माहिती नसते. जर कधी बर्फाळ भागात जायला लागले तर अंगावर खूप जाड कपडे घालावे लागतात तरीसुद्धा या कपड्यातून थंडी वाजते.तर बर्फ सुद्धा दाबले जातो. अशावेळी  कामाचा कंटाळा येतो, पण  लगे कर्तव्याची आठवण येते व मी परत कामाला लागतो.

डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करावे लागते. अशा वेळेला विचार येतो की मी घरामध्ये राहून सुखी नव्हतो का ? कुटुंबां सोबत, मित्रासोबत राहायला कोणाला आवडत नाही ? आजही ते पहिले चे दिवस आठवले, गावांमध्ये फिरायचं, मित्रांसोबत मस्ती करायची  डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. परंतु सीमेवर राहून मी  देशाची रक्षा करतो, ही गोष्ट  माझ्यासाठी गर्वाची आहे.

आमच्या या कर्तुत्वा साठी आपल्या भारत व वाशियांकडून ,बंधू-भगिनी कडून तुम्हाला शुभेच्छाही मिळतात.

मला वर्षातून एकदा सुट्टी मिळते. व मी एकदाच गावाकडे येतो, एक महिन्याच्या सुट्टी मध्ये मी वर्षभराचा आनंद घेतो. विविध सण ,उत्सव हे सर्व मी बॉर्डर वरच  साजरे करतो.

रक्षाबंधनला आपल्या देशातील सर्व भगिनी आम्हाला राखी पाठवतात. मकर संक्रांतीला तिळगुळ सुद्धा पाठवतात.

अशा प्रकारे चैनीचे आणि समाधानाचे जीवन सोडून आपल्या देशाच्या रक्षणासाठी राबत असतो. देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा इतर विदेशी देशांकडून आपल्या देशांवर हल्ला होणार नाही यासाठी आम्ही  प्रयत्न असतो. अशा प्रकारे मी रोज मृत्यूशी लढत असतो, त्यामुळे मला मी एक सैनिक असल्याचा गर्व आहे.

तर मित्रांनो! “मी सैनिक बोलतोय मराठी निबंध(Mi Sainik Boltiy Marathi Nibandh)” वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मी सैनिक बोलतोय मराठी निबंध । Mi Sainik Boltoy Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment