मी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी | Mi Phulpakhru Zale Tar Marathi Nibandh
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
मी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी | Mi Phulpakhru Zale Tar Marathi Nibandh
निसर्गामध्ये आणि अवतीभवती किती असे पक्षी प्राणी आहेत खूप सुंदर आणि रंगीबिरंगी आहेत. ज्यांना पाहून आपण आपले दुःख विसरून त्यांच्या सौंदर्यामध्ये मग्न होतो.
त्याप्रमाणेच निसर्गामध्ये असे काही कीटक आहेत जे दिसायला खूपच सुंदर आणि मनमोहक असतात. अशाच एक कीटक म्हणजे फुलपाखरू होय. फुलपाखरू जरी एक कीटक असला तर त्याची सुंदरता एखाद्या पक्ष्या पेक्षा कमी नाही.
फुलपाखराचे आयुष्य हे खूप कमी असते साधारणतः फुलपाखरू 14 दिवसाचे जीवन जगतात. परंतु या 14 दिवसांमध्ये ते आपले जीवन स्वतंत्ररीत्या आणि मनमुराद जागते. मला देखील फुलपाखराप्रमाणे आपल्या आयुष्याचा घ्यायला खूप आवडते.
खरंच! मी फुलपाखरू झाले तर किती बरे होईल ना?
फुलपाखराचा लहान मोठा आकार आणि पंखावर असणाऱ्या रंगीबिरंगी रंगाच्या छटा यांमुळे फुलपाखरू दिसायला खूपच आकर्षक असते. जर मी फुलपाखरू झाले तर मला देखील इतर फुलपाखराप्रमाणे सुंदर रंग असल्यामुळे मी लोकांचे मन माझ्याकडे वेधून घेऊ शकेल.
जर मी फुलपाखरू झाले तर मला सुंदर पंख येतील ज्याच्या बळावर मी संपूर्ण निसर्ग फिरू शकेल. सुंदर रंगामुळे आणि पंखांमुळे लोक माझे फोटो काढण्यासाठी माझ्या मागे धावतील. एवढेच नसून जर मी फुलपाखरू झाले तर निसर्गात असलेल्या विविध फुलांवर बसण्याचा आनंद मला मिळेल. तसेच काही फुलपाखरू प्रेमी माझं कौतुक सुद्धा करतील.
एक विद्यार्थी म्हणून मला रोज अभ्यासाचे ओझे आणि ताण देखील येणार नाही. जर मी फुलपाखरू झाले तर फक्त मनमुराद फिरायचे आणि विविध फुलांचा गंध आस्वाद घ्यायचा एवढेच माझे काम असेल.
जर मी फुलपाखरू झाले तर मला बाहेर जाण्यासाठी किंवा निसर्गातील सुंदर दृश्य पाहण्यासाठी कोणाचेही बंधन नसेल मी स्वतंत्रपणे आणि माझ्या इच्छेनुसार मला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकते.
मी माझे पंख पसरून मला हव्या त्या ठिकाणी जाऊन बसेल. हवे ते अन्नपाणी मी खाऊ शकेन मला आढळणारे आणि बंद टाकणारे कोणीही नसणार मी माझ्या मनाने स्वतंत्रपणे आणि मनमुराद इकडून तिकडे फिरू शकेल.
फुलपाखराच्या सौंदर्यावर अनेक कवी आणि लेखक कविता लिहितात व एखादा आर्टिकल सुद्धा लिहितात अशा प्रमाणे जर मी फुलपाखरू झाले तर माझ्या वर देखील सुंदर कविता लिहिल्या जातील.
एक विद्यार्थी म्हणून मला सतत अभ्यासाचा तणाव असतो आई-बाबा देखील सतत अभ्यास करण्यास सांगतात खेळण्यासाठी थोडा वेळ मिळत नसल्याने मला ताण येतो. परंतु जर मी फुलपाखरू झाले तर मला अभ्यासाचा ताण असेल मी दिवसभर मनमुराद आणि घेऊ शकेल.
अशा प्रकारे जर मी फुलपाखरू झाले तर माझ्या जेवणाचा आनंद स्वतंत्रपणे घेऊ शकेल. व आनंदाने आणि स्वत: च्या जी इच्छेने माझे जीवन जगेन.
तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स ( Points ) राहिले असतील तर कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.
ये देखील अवश्य वाचा :-
- आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी
- माझी बहिण वर मराठी निबंध
- जर पक्षी नसते तर निबंध मराठी
- { निबंध } माझे गाव मराठी निबंध
- सायकलची आत्मकथा मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !
Wow Awesome thank you✅💯👌👌