मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी निबंध या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

कडक उन्हाळा चे दिवस चालू होते. त्यामध्ये अचानक पाऊस पडला आणि सर्व वातावरण शांत आणि थंड झाले. उन्हाळ्याच्या कडक दिवसांमध्ये थंडगार गारवा पाहून मला गाढ झोप लागली. आणि मला सकाळी उठण्याचे थोडासा उशीर झाला. म्हणून मला लवकर शाळेमध्ये जाणे गरजेचे होते. त्यामुळे मला लवकर शाळेमध्ये सोडण्याचे कोणतरी ताईने घेतली.

मी आंघोळ करून माझ्या सर्व काम आवरले आणि घाई-घाई मध्ये कारमध्ये बसलो. शाळेत जाणारा रस्ता हा खूप वाहतुकीचा आहे. या रस्त्यावर वाहनांची गर्दी पहायला मिळते. या रस्त्यावरून जाताना असं वाटते की रस्त्यावरून चालणारा प्रत्येक व्यक्तीला कामासाठी उशीर झालेला असा.

माझी ताई ही अतिशय उत्कृष्ट अशी कार चालक होती. अरे मला आधीच शाळेला जाण्यासाठी उशीर झाला होता. अशा परिस्थितीमध्ये देखिल ताईने निसरडा रस्ता वर कार वेगाने चालविण्यास नकार दिला. मी नशीबवान होतो की, माझी ताई एक दृढनिश्चय आहे सावध व उत्कृष्ट कार चालत होती.

आम्ही कानामध्ये बसून जातच असताना अचानक आमच्या बाजूने एक अत्यंत वेगाने स्कूलबस गेली. त्या स्कूल बसचा वेग खूप होता. आणि काही सेकंदामध्ये ती बस आमच्या पासून काही मीटरच्या अंतरावर पोहोचली. आणि तेवढ्यात एक अतिशय दुखत शोकांतिक दुर्घटना घडली.

एक कौटुंबिक कार त्या मध्ये चार ते पाच माणसे असावीत. त्या कारने कोणताही सिग्नल न देता अचानक पणे डावे वळण लावल्या होते आणि परिणामी स्कूल बस त्या कारला धडकली. वेळेवर ब्रेक न लावल्याने स्कूलच्या मागे येणाऱ्या चार-पाच कार सुद्धा स्कूल बस मध्ये धडकल्या. आणि बघता बघता च्या आकाराचा ढीग लागला.

ते दृश्‍य पाहताच माझ्या अंगावर काटे उभे राहिले. आणि मी ताईला तुरंत कार थांबवायला सांगितली. माझ्या जीवनातील मी पाहिलेला हा पहिला अपघात होता. अत्यंत दुखद आणि जीवित हानी करणारा हा अपघात पाहून मी काही वेळेस तीर उभा राहिलो. या अपघाताचे दृश्य इतके भयानक होते की मी ते कधीही विसरणार नाही. या अपघाताने आजही माझ्या मनात भीतीची छवी घातली आहे.

या अपघाताच्या परिणामामुळे चार ते पाच शाळकरी मुले गाडीवरून खाली पण रक्तबंबाळ झाली होती. स्कूल बस मधील ड्रायव्हर आणि काही मुले मिरची अवस्थेमध्ये पडली होती. तेवढ्यात मी ताईंना म्हणालो की, “आपण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गंभीर असणाऱ्या रुग्णांचे मदत करायला हवी.”

तेव्हा मी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पडणाऱ्या लहान चार ते पाच वर्षाच्या एका मुली कडे धाव घेतली ती मुलगी गंभीर जखमी झालेली होती आणि ती रडत पडली होती. बहुतेक त्या मुलीच्या डोक्याला मार लागलेला असावा कारण तिचा संपूर्ण चेहरा रक्ताने भरला होता.

अचानक काय घडले हे कळण्या अगोदर ते दृश्य पाहून मी आणखीनच कमकुवत झालो. तेथेच शेजारी एका तरुणाचा डावा हात तुटलेला होता आणि तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. मला वाटते की, तो तरुण जागीच ठार झाला असावा.

त्या दरम्यान काही अपघात बघणाऱ्या व्यक्तीने रुग्णवाहिका बोलावली आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पर्यन्त येण्याअगोदर मी आणि ताईंना रुग्णांची जितकी मदत होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न केला.

स्कूल बसमधील अनेक विद्यार्थी जखमी अवस्थेत पडलेले होती ते पाहून मी लगेच स्कूल बस मध्ये घुसलो आणि बसचालकाला चालक सितावर जखमी अवस्थेत पाहिले. त्याच्या सुद्धा डोक्याला गंभीर दुखापत झालेले. मी आणि मिठाईने मिळून त्यावर चालकाला बस मधून खाली उतरण्यास मदत केली. जखमी आणि रडत असणाऱ्या शाळकरी मुलांना पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.

बस मधील काही मुलांना गंभीर दुखापत झाली नाही परंतु त्यांच्या हातावर पायावर लहान लहान काप होती. हे मुलं खरोखरच भाग्यवान असतील जे एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. तोपर्यंत काही अनेक तरुणांनी बस मध्ये प्रवेश केला आणि 11 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करू लागले. तेवढ्यात बस मधील सर्व विद्यार्थ्यांचे आई-वडील ओरढत आणि रडत बस कडे धाव घेत होते.

तेवढ्यात तेथे दोन रुग्णवाहिका आणि पोलिसांची गाडी आली आहे का मध्ये गंभीर पाणी आधी वजन कमी असणाऱ्या कडून आला तुरांत सेवा उपलब्ध करण्यात आले. तर पोलीस मृत्यू पडलेल्या रुग्णांची चौकशी करत होते. मी आणि माझ्या ताईने मिळून घडलेल्या अपघाताची सर्व माहिती पोलिसांना दिली.

मला शाळेत यायला उशीर झाला खरा पण त्या अपघातात पडलेला रुग्णांचे मदत करण्याचा आनंद हा वेगळाच होता. तितकी भीती सुद्धा होती. सर आणि शाळेला उशीर झाल्याचे कारण विचारले असता मी घडलेली सर्व दुर्घटना सांगितले. तेव्हा शिक्षकांना हे वाटले की, वाहन चालवताना सावधगिरी माळकरी असती तर आज ही दुर्घटना घडली नसती. असा हा  अंगावर काटे आणणारा हा अपघात मी पाहिलेला पहिला अपघात ठरला.

तर मित्रांनो ! ” मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment