मी कवी झालो तर मराठी निबंध | Mi Kavi Zalo Tar Marathi Nibandh

मी कवी झालो तर मराठी निबंध | Mi Kavi Zalo Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी कवी झालो तर मराठी निबंध | Mi Kavi Zalo Tar Marathi Nibandh “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी कवी झालो तर मराठी निबंध | Mi Kavi Zalo Tar Marathi Nibandh

मी कवी झालो तर निबंध मराठी :

आपल्या देशामध्ये अनेक मोठमोठे आणि प्रसिद्ध असे कवी होऊन गेले त्यातील माझ्या म्हणजे “कुसुमाग्रज” होय. मला कुसुमाग्रज कवी खूप आवडतात यांच्या सर्व कविता आणि लेखन वाचलेले आहे‌ व त्यांच्यामुळेच माझ्या मनामध्ये ही कवी होण्याची इच्छा निर्माण झाली.

खरंच ! मी कवी झालो तर किती मजेदार होईल ना! कवी झालो तर सुंदर सुंदर कविता लिहून त्यांच्यातून सुंदर असा संदेश देण्यासाठी प्रयत्न करेन.

संपूर्ण जगामध्ये कधीच असा व्यक्ती आहे जो एखाद्या व्यक्तीला बारकाईने निरीक्षण करून त्याबद्दल माहिती सुंदर शब्दांमध्ये मांडू शकतो. त्यामुळे मला कवी होण्याचा अभिमान वाटेल.

मी माझ्या कामातून संपूर्ण जगाला प्रेरित काढण्यासाठी प्रयत्न करेन. मी माझ्या कवितेतून निसर्गाचे वर्णन करेल. तसेच निसर्गाचा असणाऱ्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजेच पक्षी प्राणी यांचे वर्णन मी माझ्या कवीतांच्या शब्दांमध्ये मांडण्यासाठी प्रयत्न करेन.

एखाद्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण आणि त्या वस्तूला समजून घेणे एक कलाकारांच्या म्हणजे कवींच्या अंगी असलेले गुण असतात. हे सर्व गुण माझ्या अंगी यावी यासाठी मी प्रयत्न करेन. एक उत्तम कवी होण्यासाठी मी प्रयत्न करेन. काव्य रचनेतून आज परिवर्तन करण्यासाठी धडपड करीन.

मानवी जीवनामध्ये नवनवीन प्रसंग आणि अनुभव हे नेहमीच येत असतात. यामध्ये एखादी घटना अशी असते की मनावर खोलवर परिणाम करते. ज्या गोष्टीतून आपल्याला बरंच शिकायला मिळते.

एखाद्या गोष्टीला अनुभव त्याचे योग्य असे लेखन करणे हे प्रत्येकालाच जमत नसते. परंतु कवी हा असा व्यक्ती असतो की, प्रत्येक गोष्ट किंवा पर रेसिपी ही आपल्या काव्यातून अनुभवता येते. त्यामुळे मला कवी व्हायला खूप आवडेल.

काव्य अभ्यास :

खरंच ! मी कवी झालो तर  माझी कविता हे सामान्यांन नसतील. मी माझ्या कवितांना उत्कृष्ट दर्जा देण्यासाठी प्रयत्न करीत. माझ्या जीवनाचे ध्येय आहेत कवी होणे आहे त्यामुळे मी कमी होण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करेन. माझ्या कविता मध्ये केवळ शब्दांची जादू नसून त्यात हृदयाला स्पर्श करणाऱ्या संवेदना असतील.

एक चांगला कवी होण्यासाठी सखोल अभ्यास आणि साहित्याची माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी मी हिंदी, मराठी आणि इतर भाषांचा अभ्यास करेन. तसेच विविध कवींची जीवन चरित्र वाचेन.

मी आपल्या देशातील सर्व महान कवींच्या जीवनाचा अभ्यास करेन. वाल्मिकी, कालिदास, तुलसीदास, सेक्सपियर यांसारख्या महान कवींची काव्यरचना वाचून त्यातून प्रेरणा घेईन.

माझ्या कवितांचे मुख्य ध्येय :

माझ्या कविता हा नुसता कविता नसून माझ्या प्रत्येक कवितेतून माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या योग्य तो संदेश मिळेल. मी निसर्ग, सौंदर्य, प्रेम, धैर्य, साहस आणि मानवता अशा विविध विषयांवर कवितांची रचना करेन.

कवितेमध्ये सत्य आणि नैसर्गिक सुंदरता ही रुतलेली असेल. माझ्या कविता वाचून त्यातील संदेश हा प्रत्येकाच्या मनाला आणि हृदयाला स्पर्श करेल. तसेच मी माझ्या कविता मधून भ्रष्टाचार, जातीभेद, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत इं यांविरुद्ध काव्यरचना करेन.

जर मी कवी झालो तर  प्रयत्न करीन की माझ्या कवितांतून समाज परिवर्तन होईल.

प्रलोभनांपासून बचाव :

कवी होणे हे माझ्या जीवनाचे ध्येय असल्याने मी माझ्या लेखणीला माझी खरी संपत्ती समजेल. मी माझ्या कवितांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. कवी म्हणून मी कोणत्याही शक्तीच्या प्रांत वादाचा किंवा वाईट संकुचितपणा पासून दूर राहील. मी मानता वादाचा आणि देशाचा खरा पुजारी होण्याचा प्रयत्न करीन.

 कवी म्हणून धन्यातेचा अनुभव :

अशाप्रकारे कवी बनवून मी माझ्या जीवनाचे सर्व स्वप्न पूर्ण करेन व कवी म्हणून मिळालेले माझी कीर्ती हे आणखीन उंचावण्यासाठी तत्पर राहील. मी कधीही माझ्या कवितांमध्ये वाईट गोष्टी घालणार नाही.

माझ्या कवितेतून सदैव समाज प्रबोधन होईल याची मी काळजी घेईन. मी माझ्या कवितांमधून मानवी जीवन आणखीन सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करेन.

तर मित्रांनो ! ” मी कवी झालो तर मराठी निबंध | Mi Kavi Zalo Tar Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

तरी तुम्हाला या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉइंट्स ( Points ) राहिली असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment