जर माझे बालपण परत आले तर मराठी निबंध । Maze Balpan Parat Ale Tar Nibandh Marathi

माझे बालपण परत आले तर मराठी निबंध । Maze Balpan Parat Ale Tar Nibandh Marathi 

नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझे बालपण परत आले तर मराठी निबंध । Maze Balpan Parat Ale Tar Nibandh Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल

माझे बालपण परत आले तर मराठी निबंध । Maze Balpan Parat Ale Tar Nibandh Marathi

आज मी दहावीत गेलो, आणि माझा अर्थशास्त्र चा आणि समाजशास्त्र चा पेपर खूप अवघड गेला. त्यामुळे पण घरी येऊन खूप दुखी अवस्थेमध्ये घराच्या अंगणात जाऊन बसले.

घरासमोर अनेक लहान लहान मुले खेळत होती. काही मुले मातीत झोपून ओरढत होती तर काही इकडून तिकडे उड्या मारत खेळत होती. त्या मुलांना मनसोक्त खेळताना पाहून मला माझ्या बालपणाची आठवण आली.

खरंच! एकदा गेलेली वेळ परत येत नाही, त्याप्रमाणे गेलेले बालपण हे पुन्हा कधीही परत येत नाही. पण बालपण परत आले तर खरेच मजेदार होईल ना! पण माझे बालपण परत आले तर..खरोखरच किती गमतीशीर आणि मजेदार दिवस असतात ना ते बालपणीचे.

महत्त्वाचे म्हणजे जर माझे बालपण परत आले तर मला शाळेच्या आणि अभ्यासाच्या तणावातून मुक्तता मिळेल. डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे हलके होईल. परीक्षा सोप्या जाण्याचे चिंदा नाईन परीक्षा उघड जाण्याची भीती नाही. सर्व काही नाहीसे होईल.

खेळ खेळण्याची मजा असते. ना बीजगणिताचे अवघड प्रश्न सोडवावे लागतील ना भूमितीचे प्रमाण शिरच्छेद करावे लागतील. इतकेच नाही तर शाळेतील सर्व विषयांची अभ्यासा पासून मुक्तता मिळेल.

मला माझी आठवण आहे, माझ्या बालपणाची माझी आवडती कविता म्हणजे ” ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार” आणि दुसरी म्हणजे ” येरे येरे पावसा!” किती गमतीदार कविता होत्या माझ्या बालपणी.

जन्माचे बालपण परत आले तर मी पुन्हा मौजमस्ती करण्यास चालू करेल. घरातील चोरून दूध पिणे, मलई खाणे आणि आपल्या बाल मित्रांसोबत एक खेळ खेळणे. बालपणीचे ते सुंदर दिवस फक्त खेळण्याची आणि वागण्याची असतात.

बालपणीचा आनंद हा मुलांच्या समूहामध्ये खेळताना आढळतो. विविध खेळ खेळणे, मित्र मैत्रिणी सोबत फिरायला जाणे, झाडावर चढणे, आंबे, पेरू यांसारखी फळे चोरून खाणे, नदीकाठावर मासे पकडण्यासाठी जाणे, भांडण करणे आणि जरा वेळाने पुन्हा एकत्र येणे. जर माझे बालपण परत आले तर मला या सर्व गोष्टीचा आनंद पुन्हा एकदा लुटता येईल. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मध्ये मी सर्वात लहान असल्याने आई-बाबा, आजी- आजोबा यांच्याकडून नाजा हवा तसा लाड पुरविला जाईल. घरामध्ये मी मागच्या वस्तू मला आणून दिल्या जातील. माझ्या आवडीचे पदार्थ, नवीन कपडे सर्व गोष्टी मला मिळतील.

आयुष्यातील सर्वात गोड वय म्हणजे बालपण असते. क्या बालपण एमनी केलेल्या सर्व गोष्टी या आयुष्यभर एक गोड आठवणी प्रमाणे आपल्या सोबत राहत असतात. त्यामुळे सर माझे बालपण परत आले तर मी माझ्या बालपणीचा पुरेपूर वापर करून घेईन. आईच्या हाताने केलेले विविध वस्तू खायला मिळतील. मला पाहिजे चा कोटीचे लाड बाबा पुरवतील.

आजी आजोबा मला विविध कथा, गोष्टी कविता सांगतील ज्याची शिदोरी मी आयुष्यभर जपेल.

जर माझे बालपण परत आले तर मी मनसोक्त वागेल. विविध खेळ, स्पर्धा यामध्ये सहभागी होईल. तसेच झाडे लावणे, सार्वजनिक सणाच्या वेळी म्हणजेच गणपती किंवा नवरात्र मध्ये घरोघरी जाऊन चंदा मागेल. विविध सण उत्सव आणि सर्व बालमित्र मिळून साजरा करेन.

खरंच! बालपणीचा आनंद हा शब्दात व्यक्त न करु शकणारा असतो. तसेच माझे बालपण परत आले तर मला कपडे शिवण्यासाठी कपडा कमी लागेल त्यामुळे बाबांचे पैसे वाचतील. बस, ट्रेन मध्ये मला अर्धे तिकीट लागेल. त्याप्रमाणे माझ्या शिक्षणाचा खर्चही कमी होईल.

लहानपणी ची शाळा  हेसुद्धा  आम्हा मुलांसाठी याची खेळण्याच्या आणि बघडण्याचे ठिकाण होते. बालपणीचे शाळे ची वेळ हि साधारणता  नऊ ते बारा असते.  त्यामुळे ही शाळा शाळाच  वाटत नाही. शाळेमध्ये फक्त खेळणे, दिलेला खाऊ खाणे, छान छान कविता म्हणने, बाल मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणे अथवा गोंधळ घालणे व शाळा सुटली की रस्त्याने एकमेकांशी भांडण करत घरी येणे.

बालपणीचा सारा दिवसा खेळण्यांमध्ये आणि खाऊ खाण्या मध्ये जातो. कोणी अभ्यास कर किंवा काम कर म्हणून खेळताना थांबवत नाही. उलट घरामध्ये गोंधळ घालतो म्हणून बाहेर खेळायला पाठवतात.

बालपणीचे सर्व काही मनासारखे वातावरण असते. आपल्यावर फक्त आपलेच राज्य असते. त्यामुळे मनसोक्त खेळा ने आणि खाऊ खाणे या दोनच गोष्टी बालपणी महत्त्वाचे असतात.

अशा प्रकारे बालपणीचे ते गोड दिवस परत आले तर मी त्यांचा मनसोक्त आनंद लुटेल.

मी माझे बालपण परत येण्याची कल्पना केली खरी पण ते बालपण खरोखरच परत येईल?

तर मित्रांनो ! ” जर माझे बालपण परत आले तर मराठी निबंध । Maze Balpan Parat Ale Tar Nibandh Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” माझे बालपण परत आले तर मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिली असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment