माझा आवडता विषय हिंदी निबंध मराठी | Maza Avadta Vishay Hindi Nibandh

माझा आवडता विषय हिंदी निबंध मराठी | Maza Avadta Vishay Hindi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता विषय हिंदी निबंध मराठी | Maza Avadta Vishay Hindi Nibandh

शाळा-महाविद्यालयांमध्ये आपल्याला विविध विषय शिकवले जातात आणि त्या विषयातून त्या विषयाबद्दल चे ज्ञान दिले जाते. प्रत्येक विषयातून जीवन जगण्यासाठी आपल्याला नवीन प्रेरणा मिळते तसेच त्या विषयाचे ज्ञान सुद्धा दिले जाते.

आज मी इंग्रजी माध्यमामध्ये जरी शिकत असले तरी मला भाषा विषय शिकवले जातात म्हणजेच हिंदी आणि मराठी विषय.  माध्यम कुठलेही असो त्यामध्ये शिकवले जाणारे प्रत्येक विषय हे सारखेच असतात प्रत्येक विषयातून सारखेच ज्ञान दिले जाते.

शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सर्व विषयांपैकी माझा आवडता विषय हिंदी आहे. माझी मातृभाषा ही गुजरातीत असली तरी, मला हिंदी विषय हा खूप आवडतो कारण लहानपणापासून हिंदी भाषेच्या सहवासामध्ये राहिलेलं आहे.

माझे आई-बाबा दोघेही डॉक्टर असल्याने त्यांनी मला संभाळण्यासाठी   सुधाकाकूंना ठेवले. सुधा काकू सोबत गप्पा करत ते म्हणजे हिंदी भाषेमध्ये कारण सुधार काकूंना हिंदी भाषे शिवाय कुठलीही भाषा बोलायला जमत नसे.

मी लहानपणापासून सुधा काकूंशी हिंदी भाषेमध्ये बोलत आलो त्यामुळे मला माझ्या मातृभाषेपेक्षा हिंदी भाषा अधिक प्रिय झाली.

शाळेमध्ये गेल्यानंतर मला हिंदी विषय शिकवण्यात आला हिंदी भाषा ही माझी प्रिय होती त्यामुळे हिंदी विषय हा माझा अधिक आवडता बनला. शाळेमध्ये शिकवले जाणाऱ्या इतर विषयांपेक्षा हिंदी भाषेकडे अधिक लक्ष देतो कारण हिंदी हा माझा आवडता विषय आहे.

शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक दिल्यानंतर सर्वप्रथम हिंदी चे पुस्तक वाचून काढतो. हिंदी विषयातील सर्व कविता व धडे मी पाठ्यपुस्तक दिल्यानंतर वाचून काढतो व समजून घेतो.

त्यामुळे शाळेमध्ये शिक्षक हिंदी विषयाची कविता किंवा धडा शिकवणे अगोदर मला त्याबद्दल सर्व कल्पना असते. हिंदी विषय माहिती मला पूर्णतः ज्ञान आहे. आमच्या वर्गामध्ये हिंदी विषयाचे शिक्षक हिंदी विषयातील एखादी प्रश्न विचारला तर सर्वप्रथम त्याचे उत्तर मीच देतो.  त्यामुळे मला हिंदी विषय शिकण्या मध्ये अधिकच रुची येते.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे आपल्या देशाचे प्रत्येक व्यक्तीला हिंदी भाषा येणे तितकेच गरजेचे आहे जितके की मातृभाषा येणे.

देशातील कुठलाही कोपरा मध्ये गेलो इतर कुठलीही भाषा आली नाही तरी चालेल पण हिंदी भाषा येणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंदी भाषेला इतर भाषा प्रेमाने प्रथम प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य आहे हिंदी भाषा शिकणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे.

त्यामुळे हिंदी हा माझा आवडता विषय आहे आणि माझे स्वप्न आहे की, मी पुढे होऊन भविष्यामध्ये हिंदी विषयाचे शिक्षक व्हावे कारण मला हिंदी विषया शिवाय इतर कुठलाही विषयांमध्ये रुची नाही.

त्यामुळे मी हिंदी विषयातील सर्वोपरी ज्ञान प्रदान करून हिंदी विषयांमध्ये माझे करियर करण्याचा विचार करीत आहे. यासाठी मी सर्व परि प्रयत्न करीन हिंदी विषयाचे उत्तम ज्ञान प्रदान करू मी हिंदी विषयांमध्ये  माझे करियर नक्की करेन‌.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment