जीवन विमा योजना । जीवन विमा योजना माहिती । जीवन बीमा निगम । जीवन बीमा पॉलिसी । Life Insurance Information In Marathi

जीवन विमा योजना माहिती मराठी । Life Insurance Information In Marathi

मित्रानो ! तुम्ही जीवन विमा बद्दल नक्कीच ऐकले असेल. संतु तुम्हाला जीवन विमा म्हणजे काय जीवन विम्याची किती प्रकार पडतात याबद्दल माहिती आहे का? माहिती नसेल तर निराश होण्याचे कारण मी गरज नाही.

कारण आजच्या लेखांमध्ये आम्ही Life Insurance Information in Marathi | जीवन बीमा निगम आणि जीवन बीमा पॉलिसी  यांची संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेत घेऊन आलोत.

जीवन विमा योजना । जीवन विमा योजना माहिती । जीवन बीमा निगम । जीवन बीमा पॉलिसी । Life Insurance Information In Marathi

आजच्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आर्थिक नियोजनासाठी पुरेशी वेळ मिळत नाही. तरीदेखील आपल्यातील बहुतांशी लोक हे संपत्तीच्या आधारावर किंवा विविध पर्याय निवडून आपल्या आर्थिक नियोजनाची सोय करतात. परंतु सर्वसामान्य व्यक्तींसाठी जीवन विमा हा आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा समजला जातो.

जीवन विमा हा विमाधारक आणि जीवन विमा कंपनी त्यांच्यातील एक करार आहे. येथे वीमा कंपनीने ठराविक कालावधीनंतर आणि प्रीमियम साठी विमाधारकाच्या मृत्यू नंतरची एकंदरीत रक्कम असते.

जीवन विमा म्हणजे काय ?

टेबल विभाग पॉलिसी हा कंपनी विमा कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यातील करार असतो. जीवन विमा च्या अंतर्गत विमा कंपनी विमाधारक व्यक्तीच्या दुर्देवी घटनेत नाम निर्देशित लाभार्थ्याला विशिष्ट रक्कम देण्याची हमी देते. त्या बदल्यांमध्ये पॉलिसीधारक हा पूर्व परिभाषेत रक्कम नियमितपणे किंवा एकाच प्रिमियम मानून देण्याचे मान्य करत असतो.

जीवन विमा पॉलिसी मध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींना आरोग्य विषयक कायद्याचे संरक्षण देखील दिले जाते. जीवन विमा हे वाढीव वय पॉलिसी प्रदान करीत असल्यामुळे वाढीव जीवन विम्याचा हप्ता देखील मिळतो.

जीवन विम्याचे प्रकार :

जीवन विम्याचे काही मुख्य प्रकार पडतात व ते पुढीलप्रमाणे;

  1. मुदत जीवन विमा :

मुदत जीवन विमा यालाच आपण टर्म लाइफ इन्शुरन्स असे म्हणतात. टर्म लाइफ इन्शुरन्स हा जीवन विमा चा एक मुख्य प्रकार म्हणून ओळखला जातो.

मुदत जीवनी या अंतर्गत एखाद्या विमाधारकाच्या मृत्यू हा ठराविक कालावधीच्या अगोदर झाल्यास त्या विम्याचा लाभ त्या विमाधारकाच्या नॉमिनल ला मिळतो. परंतु जर जीवन गोव्यामध्ये एखादा विमाधारक मुदतीचा पेक्षा एक काळ जिवंत राहिला तर त्या विमा चा लाभ त्या विमाधारकाला मिळत नाही.

  1. संपूर्ण जीवन विमा :

पूर्ण जीवन विमा हा एक जीवन विमा चाच प्रकार आहे. संपूर्ण जीवन विमा ही एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत पॉलिसी अस्तित्वात राहिल्यास आपल्याला आयुष्यभर कव्हरेज प्रधान करते.

संपूर्ण जीवन विम्यामध्ये रोक मूल्याचे घटक देखील समाविष्ट होतात जे कालांतराने वाढतात. मम्मी तुमच्या सुविधा नुसार तुमचे रॉक अमूल्य काढू शकता किंवा कर्ज देखील देऊ शकता. या व्यतिरिक्त कर्ज परत देण्यापूर्वी तापलेले दुर्दैवी निधन झाल्यास आपल्या लाभार्थ्यांना दिलेला मृत्यू लाभ कमी होईल.

  1. एंडोमेंट पॉलिसी :

इंडोमेंट पॉलिसी हादेखील जीवन विमा चा एक प्रकार आहे. यामध्ये चे विमा दार अध्याप मॅच्युरिटी च्या पॉलिसीच्या तारीख पर्यंत किंवा इतर लाभार्थ्यांना जीवन जगत असल्यास देय असेल.

एंडोमेंट योजना ही आपल्याला संरक्षण आणि बचतीचे दुहेरी संयोजन प्रदान करते. या पॉलिसीमध्ये जर विमा धारकाचा विमा पॉलिसी च्या दरम्यान मृत्यू होतो तर नामनिर्देशित व्यक्तीला सम अधिक बोनस किंवा सहभागी नफा किंवा ग्यारंटीड एडिशन्स असल्यास प्राप्त होते.

  1. मनी बॅक पॉलिसी :

मनी बॅक पॉलिसी च्या कार्यकाळात आपल्याला पैसे प्रदान करण्याचे काम मनी बॅक पॉलिसी करत असते. हे आपल्या पॉलिसीच्या मुद्ती दरम्यान आपल्याला नियमित अंतराने आपल्याला आश्वासित रक्कमेची टक्केवारी देते.

जर आपण म्हणी द्या पॉलिसीच्या पलीकडे राहिलात तर पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी तुम्हाला कॉर्पस चा उर्वरित भाग आणि जमा बोनस प्रदान केला जाईल.

परंतु विमा पॉलिसी च्या दरम्यान दुर्दैवी घटना घडल्या हफत्यांची संख्या कितीही असली तरी विम्याचा संपूर्णपणे लाभ उठवण्याचा हक्क आहे. विमा कंपन्या पॉलिसी च्या कालावधीत विमाधारकाला परतावा देतात म्हणून मनी बॅक पॉलिसी हा सर्वात महाग विमा पर्याय आहे.

  1. बचत व गुंतवणूक योजना :

शेत आणि गुंतवणूक योजना हा देखील जीवन विम्याचा एक प्रकार आहे. या विमा मध्ये आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील खर्चासाठी आपल्याला एक ठराविक निधीची रक्कम दिली जाते.

आपल्याला अल्पमुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या उदि्ष्ठान साठी एक उत्कृष्ट बचत साधन प्रदान करीत असताना, या योजना आपल्या कुटुंबास विमा संरक्षणा द्वारे निश्चित रक्कमेची हमी देतात.

  1. सेवावृत्ती योजना :

सेवानिवृत्ती योजना या तुम्हाला सेवावृत्ती दरम्यान उत्पन्न देतात यालाच निवृत्ती योजना असे देखील म्हटले जाते. या योजना भारतातील जीवन विमा कंपनी द्वारे प्रदान केल्या जातात आणि सेवावृत्ती कोरपर्स तयार करण्यास मदत करतात.

  1. युनिट लिंक्ड विमा योजना :

युलिप हा देखील जीवन विमा योजना चा एक प्रकार आहे. या प्रकारामध्ये आपल्याला गुंतवणुकीमध्ये संरक्षण आणि लवचिकतेचा दुहेरी फायदा प्रदान केला जातो.

हा जीवन विम्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये पाॅलीसीचे रोख मूल्य सध्याच्या गुंतवणुकीच्या मूळ निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार बदलते. पॉलिसीधारका द्वारे निवडलेल्या गुंतवणुकीच्या मालमत्ते द्वारे युनिट खरेदी करण्यासाठी भरलेला प्रीमियम वापरला जातो.

  1. बाल विमा पॉलिसी :

बाल विमा पॉलिसी ही एक बचत कम गुंतवणूक योजना आहे. या योजनेद्वारे आपण आपल्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.

तर मित्रांनो ! ” जीवन विमा योजना । जीवन विमा योजना माहिती । जीवन बीमा निगम । जीवन बीमा पॉलिसी । Life Insurance Information In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment