केवायसी म्हणजे काय? | केवायसी चा इंग्रजी अर्थ | KYC Meaning In Marathi | KYC Full Form In Marathi

केवायसी म्हणजे काय? | केवायसी चा इंग्रजी अर्थ | KYC Meaning In Marathi | KYC Full Form In Marathi

KYC Meaning In Marathi KYC Full Form In Marathi केवायसी म्हणजे काय? मित्रानो तुम्ही! केवायसी हा शब्द ऐकला असेल.

आपण जेव्हा बँक मध्ये आपले नवीन खाते उघडतो तेव्हा ते खाते उघडल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला केवायसी करणे अत्यंत आवश्यक असते. नक्कीच केवायसी म्हणजे असते तर काय?

आपणास नवीन बँक खाते उघडण्यासाठी, म्युचल फंड मोठ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आणि ऑनलाइन व्यवहार करणारे UPI ॲप्स म्हणजेच Google Pay , Phone Pay, Paytm इत्यादींकरिता नोंदणी करण्यासाठी आपणाला केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.

केवायसी म्हणजे काय? | केवायसी चा इंग्रजी अर्थ | KYC Meaning In Marathi | KYC Full Form In Marathi

परंतु आपल्यातील बहुतांश जणांना केवायसी म्हणजे काय किंवा केवायसी करणे का गरजेचे आहे ते माहिती नाही आजच्या लेखामध्ये आम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये केवायसी ची ओळख करून देणार आहोत.

KYC Full Form | के वाय सी चा फुल फॉर्म

आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या बँकेमध्ये अकाऊंट पहायला मिळते. त्यामुळे बँक खाते उघडल्यानंतर आपणास केवायसी करणे गरजेचे आहे इतकेच नव्हे तर तिथं फायनान्शियल ठिकाणी आपल्याला केवायसी कारणे हे गरजेचे ठरत आहे.

केवायसी म्हणजेच ” Know Your Customer ” असा केवायसी चा इंग्रजी मध्ये अर्थ होतो. KYC चा मराठी मध्ये अर्थ ” आपल्या ग्राहकांची ओळख घेणे” असा होतो.

केवायसी म्हणजे काय ? | KYC Meaning In Marathi

मित्रांनो! तुम्हाला केवायसी चा फुल फॉर्म कळालाच आसेल. आता आपण केवायसी म्हणजे काय पाहू या.

मित्रांनो! केवायसी म्हणजे असे फायनान्शियल सेक्‍टर ज्या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती एका फॉर्मचा स्वरूपामध्ये लिहून घेतली जाते त्यामध्ये आपला I’d Proof आपले नाव आधार कार्ड नंबर, आपला thumb असे सर्व माहिती आपल्याकडून घेतली जाते.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे, केवायसी ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे ग्राहकाची खरी ओळख एखाद्या कंपनीला किंवा फायनान्सियल सेक्टरला दिली जाते

जेणेकरून एखादा ग्राहक लबाडी करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा एखाद्या कंपनीला किंवा फायनान्शियल सेक्टरला खोटे बोलला नाही त्याची पडताळणी करण्यासाठी KYC ही प्रक्रिया असते. केवायसी ची प्रक्रिया हे पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाचे असते.

बँक किंवा कोणतीही कंपनी आपल्या ग्राहकाची ओळख खरी ओळख खात्री करून घेण्याकरिता आपल्याकडे काही कागदपत्रे किंवा दस्तऐवज मागते तेव्हा त्या कागदपत्रांना KYC Documents असे म्हणतात.

केवायसी केव्हा बँक खाते काढतानाच केली जात नसून आज जेव्हा आपण नवीन सिमकार्ड घेतो तेव्हा आपली ओळख जाणून घेण्याकरिता ओळखपत्र किंवा आधार कार्ड  मागितले जाते तेव्हा देखील त्याला केवायसी असे म्हणतात.

 केवायसी करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे | Documents Required for kyc in Marathi

मित्रांनो आता आपणाला केवायसी चा फुल फॉर्म ठेवायला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात आणि केवायसी म्हणजे काय? हे कळाले असेल.

परंतु केवायसी करण्यासाठी आपणाला ओळख कोणती कागदपत्रे आवश्यक असतात हे माहिती आहे का?

कोणत्याही ठिकाणी केवायसी करण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे ही पुढील प्रमाणे;

  •  आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  पासपोर्ट
  •  वाहन परवाना
  •  मतदान ओळख पत्र

वरीलपैकी सर्व Documents चा वापर करून आपण अगदीच थोड्या वेळा मध्ये आणि सोप्या तऱ्हेने KYC करू शकतो.

मित्रांनो आम्हाला आशा आहे की, वरील सर्व माहिती वाचून आपणास कळालेच असेल की, केवायसी म्हणजे काय ? KYC Meaning In Marathi किंवा के वाय सी चा फुल फॉर्म KYC Full Form In Marathi  केवायसी करण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे  Documents Required for KYC in Marathi

अशाप्रकारे जेव्हा एखाद्या संस्थेकडून किंवा बँकेकडून जेव्हा आपल्याकडून KYC करून घेतात. तेव्हा ते आपली संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment