जगातील पाणी संपले तर निबंध मराठी | Jagatil Pani Sample Tar Essay in Marathi

जगातील पाणी संपले तर निबंध मराठी | Jagatil Pani Sample Tar Essay in Marathi

पाणी हे निसर्गाने दिलेले मुक्त देणगी आहे पाण्यावर सर्व सजीव जीवन अवलंबून असते म्हणून पाण्याला जीवन असे सुद्धा म्हणतात. संपूर्ण पृथ्वीवर 71 टक्के पाण्याचा साठा असला तरी त्यातील काहीच पाणी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो बाकी पाणी हे वापरण्याजोगे असल्याने ते पाणी उपयोगात येत नाही.

पाणी हे जीवनावश्यक असल्याने अलीकडच्या काळामध्ये पाहण्याच्या अनेक समस्या आणि टंचाई समोर येत आहे. देशातील खेड्यापाड्यांमध्ये पाण्याची समस्या ही तर खूपच बिकट झाली आहे तर काही भागांमध्ये तर एक थेंब पाण्यासाठी सुद्धा लोकं तडफडत आहे.

दिवसेंदिवस उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्या मध्ये एक दिवस असा येईल की, जगामधील सर्व पाणी संपले.

जगातील पाणी संपले तर निबंध मराठी | Jagatil Pani Sample Tar Essay in Marathi

खरंच! जगातील पाणी संपले तर काय होईल? संपूर्ण सजीव सृष्टी आणि निसर्ग अवलंबून आहे जर पाणी संपले तर सर्व काही नष्ट होईल. पाण्याच्या अभावामुळे एक एक सजीव व तडफडून मरेल.

पाणी कसे तयार होते ?

पाण्याचा मुख्य स्त्रोत हा पाऊस समजला जातो. पावसामुळे चा जमिनीवर पाण्याची पातळी वाढते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या आणूंं पासून बनलेला द्रव्य आहे. पाण्याच्या वायू द्रव्य आणि स्थायू अशा तिन्ही अवस्था पाहायला मिळतात.

जेव्हा नदीपात्रातील किंवा समुद्रातील पाण्याचे तापमानामुळे बाष्पीभवन होते तेव्हा द्रवरूप आतील पाणी हे वायू रूपामध्ये बदलले जाते. पाण्याची वाफ होऊन ही वापर पुन्हा ढगांकडे जाते. वया वायुरूप पाण्याचे पुन्हा द्रवामध्ये रूपांतर होऊन जमिनीवर पाऊस पडतो.

अशाप्रकारे पाणी आपल्या अवस्थांत असलं तर संपूर्ण पृथ्वीवर पाहायला मिळते. पाणी रंगहीन, गंधहीन असते पाण्याला स्वतःची कुठलीही चव नसते तेव्हा पाण्यामध्ये आपण एखादा घटक मिसळतो तेव्हा त्या घटकाचा स्वाद आणि चव व वास प्राप्त होतो.

नदीच्या पाण्याचा उपयोग :

पाणी या आपल्यासाठी विविध रूपाने उपयोगात पडते पाण्याचा मुख्य म्हणजे पिण्यासाठी होतो. पाण्यावर संपूर्ण सजीव जीवन अवलंबून आहे म्हणूनच पाण्याला जीवन सुद्धा म्हणतात.

मनुष्याच्या उपयोगात येणारे मुख्य पाणी म्हणजे नदीचे पाणी होय. त्यामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये नदीच्या पाण्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामासाठी आपल्याला पाणी आवश्यक असते.

नदीचे पाणी मुख्यता शेतीसाठी वापरले जाते तर काही ठिकाणी हे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी सुद्धा वापरले जाते. तसेच नदीचे पाणी सांडपाणी म्हणून देखील वापरले जाते. काही नद्यांच्या पात्रातील पाण्यावर अनेक उपक्रम देखील राबवले आहेत जसे की नदीपात्राच्या पाणी एका ठिकाणी आढवून किंवा त्यावर धरण बांधून त्यातून वीजनिर्मिती केली जाते.

पाण्याची बचत कशी करावी ?

दिवसेंदिवस पाण्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत पाण्याच्या अभावामुळे कित्येक पशु पक्षी आणि मनुष्य भारतातील काही भागामध्ये तर पाणी पहायला सुद्धा मिळत नाही.

अशा परिस्थितीमध्ये जगातील पाणी संपले तर आपल्यासमोर खूप मोठ्या समस्या पाहायला मिठी एवढेच नसून जगात पाणी संपले तर संपूर्ण सजीव जिवंत असतं सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपल्याला पाण्याची बचत करणे खूप गरजेचे आहे.

प्रत्येकाला वाटत असेल की जगातील पाणी संपू नयेत तर प्रत्येकाने पाण्याची बचत करणे खूप आवशक्य आहे.

पाण्याची बातमी प्रथमता स्वतःपासून करायला हवी घरामध्ये काम झाल्यानंतर सर्व नळ बंद आहेत का पहावे. पाण्याचा जितका आवश्यकता वापर आहे तितकाच वापर करावा.

पाणी उगाचच वाया जाऊ देऊ नये. तसेच सांडपाण्याचा निचरा योग्य ठिकाणी करावा तर शौचालयाच्या आणि सांडपाणी हे नदीपात्रामध्ये व इतरत्र कुठेही सोडू नये जेणेकरून पाणी दूषित होणार नाही.

मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखान्यांमध्ये पाण्याचा भरमसाठ साठा वापरला जातो तर अशा ठिकाणी जेवढी गरज आहे तेवढेच पाणी वापरावे.

तसेच पाण्याचे पुनर्वापर आणि पुन्हा चक्रीकरण करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरावे कारण येणाऱ्या पिढीला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही व जगातील पाणी संपले तर अशा समस्या देखील उद्भवणार नाहीत.

तसेच पाण्याची बचत करायची असेल आणि पाण्याचा साठा कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर आपल्याला वृक्षतोड करणे खूप गरजेचे आहेत वृक्ष आहे पाऊस पडण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षतोड करणे हे आपल्याला पाणी बचत करण्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

पाण्याचा उपयोग माहिती मराठी :

पाणी हे आपल्या सजीवांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी हे आपली मूलभूत गरज आहे आणि या गरजे शिवाय आपले अस्तित्व टिकू शकत नाहीत त्यामुळे पाण्याला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारे वापर केला जातो.

स्वयंपाकासाठी, सांडपाणी , पिण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीसाठी व विविध उद्योगधंद्यात मध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

पाणी ही आपली प्राथमिक गरज आहे पण अलीकडच्या काळामध्ये वाढते प्रदूषणामुळे वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहेत काही भागामध्ये तर पाऊस खूप अल्प प्रमाणात पडतो त्यामुळे अशा भागांमध्ये पाण्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

यामुळे आपण पाण्याचा वापर हा आपल्याला आवश्यकते नुसार व गरजेनुसार करणे फायद्याचे ठरू शकते.

तर मित्रांनो ! ” जगातील पाणी संपले तर निबंध मराठी | Jagatil Pani Sample Tar Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवर शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment