भारतीय स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay In Marathi

भारतीय स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay In Marathi

स्वातंत्र्य हा असा शब्द आहे तुझं भारतवासी यांचा खूप जवळचा आहे कारण भारत देश महान किती वर्ष इंग्रजांच्या गुलामी मध्ये राहिला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक महान पुरुषाने आपले प्राण देखील दिले.

अशा कित्येक महान नेत्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले त्यावर करा अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यामुळे स्वातंत्र्य आणि भारत देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणजे 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे.

आजच्या लेखामध्ये आपण स्वातंत्र्य दिनावर निबंध पाहणार आहोत चला तर मग पाहूया, भारतीय स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay In Marathi

भारतीय स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay In Marathi

आज आपण पूर्णपणे स्वतंत्र झालेल्या होत नव्हता माने राहणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आणि आपले जीवन जगत आहेत परंतु दीडशे  वर्ष अगोदर भारत  देशावर इंग्रजांचे राज्य होते. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम होता.

परंतु आपल्या देशातील महान पुरुष म्हणजे महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू अशा कित्येक महान पुरुषांना आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी धडपड केली.

अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. आणि आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत आपल्या भारत देशामध्ये 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

म्हणूनच  आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी आपल्या भारत देशामध्ये 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

15 ऑगस्ट 1947 रोजी बराच वेदना आणि  संघर्षातून आपल्या देशाला मुक्तता मिळावी व आपला देश स्वतंत्र झाला. जवळपास दीडशे वर्षं इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले व आपल्या देशातील लोकांना गुलामासारखे वर्तणूक केली. तसेच त्यांनी आपल्या देशातील बरीच  मालमत्ता त्यांच्या देशांमध्ये देखील घेऊन गेले. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाची फाळणी देखील स्वातंत्र्य दिनाची तारीख औचित्य आहे.

स्वतंत्र भारताने नंतर आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भाषणातून भारत स्वातंत्र्याची घोषणा दिली. स्वतंत्र दिन हा इंग्रजीच्या गुलामगिरीतुन भारताचा शेवटचा दिवस आणि भारताच्या स्वातंत्र्याची अनोखी देणगी ठरला.

दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी आपल्या भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवतात  त्यानंतर लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचे भाषण होते.

या भाषणातून देशभरातील नागरिकांसाठी निघालेले नवीन नियम आणि सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत  सांगितली जाते. त्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रीय गीत जन गण मन म्हटले जाते. राष्ट्रध्वज फडकला नंतर 21 बंदुकीतून गोळ्या आकाशामध्ये सोडल्या जातात.. याच ठिकाणी आपल्या देशाचे वीर सैनिक आहे कसरती करून दाखवतात.

मुन्ना भारत देशामध्ये स्वतंत्र दिनानिमित्त आणि स्पर्धांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. स्वतंत्र दिनानिमित्त संपूर्ण भारत देशामध्ये सार्वजनिक सुट्टी देखील देण्यात येते.

भारत देशातील सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, ऑफिस याठिकाणी स्वतंत्र दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. अशा ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवला जातो व सर्वजण झेंडा ला वंदन देतात.

तर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विर महापुरुषांचे त्यांच्या जीवनातील काही प्रसंग तेव्हा घटना व त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वांपर्यंत भाषणाच्या माध्यमा तून पोहोचवता.

स्वातंत्र्य दिना दिवशी आपल्या भारत देशातील सर्व ठिकाणी देशभक्तीपर गीते, तानी चित्रपट दाखवले जातात. टीव्ही वरती देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त केवळ चित्रपट आणि देशभक्तीपर गीतेच पहायला मिळतात.

अरे काही ठीक आहे सांस्कृतिक आणि स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते यावेळी काही विद्यार्थी हे आपल्या देशातील महान पुरुषांची वेशभूषा धारण करतात. व ते  महान पुरुषांचे कलेतून  आपल्या देशात जे महान कार्य हुबेहूब करून दाखवतात.  नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा देखील ठेवल्या जातत. संपूर्ण देशांमधील वातावरणामध्ये केवळ देशभक्ती पाहायला मिळते.

स्वतंत्र दिनाच्या एक आठवड्यापासून बाजारपेठा केवळ पताकांनी आणि तीरंगाने भरलेल्या दिसतात. दरवर्षी भारत देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे देशातील तरुण पिढी यांना स्वातंत्र्याची जाणीव व्हावी व आपल्या देशासाठी लढणाऱ्या महापुरुषांची कर्तुत्व देखील माहिती असावे. थोडक्यात आपल्या देशातील तरुणांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी याकरीता दरवर्षी भारत देशामध्ये स्वातंत्र्य दिन हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

अशाप्रकारे दरवर्षी भारत देशामध्ये 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “भारतीय स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay In Marathi”

Leave a Comment