वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes in Marathi

वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes in Marathi

आपण जीवनात आल्यानंतर आपल्या सोबत आणि नातेसंबंध जोडले जातात जसे की बहिण, भाऊ, आई, वडील, मित्र- मैत्रीण अशा विविध नात्यांचे लोक जोडलेले असतात. त्यांच्याशी आपण खूप प्रेम करतो.

वर्षभरातून एक असा दिवस असतो त्या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईकांचा वाढदिवस असतो आणि तो दिवस त्यांच्यासाठी आणखीन जास्त आनंददायी आणि अविस्मरणीय कण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देत असतो.

वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes in Marathi

आपल्या जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा फक्त Happy Birthday असा मेसेज करून देणे योग्य आहे का?

आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्यापासून आणखीन आनंद व्हावा व त्याचा दिवस आणखीन खास बनावा यासाठी आजच्या या Happy Birthday Wishes In Marathi लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी विशेष निवडलेले काही सर्वोत्कृष्ट शुभेच्छा आपल्या मायबोली मध्ये Marathi Birthday Wishes घेऊन आलेलो आहोत.

जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतर नाते काय नाही फक्त Happy Birthday असा मेसेज न पाठवता सुंदर अशा शब्दांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी स्टेटस देऊन त्यांचा दिवस आणखीन खास बनविण्यासाठी मदत करू शकता.

जर तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येणार असेल तर त्यांच्यासाठी आजच्या लेखात लिहिलेल्या विशेष शुभेच्छांचा उपयोग करून त्यांना वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा देऊ शकता.

 तुमच्या वाढदिवस ❣️ हा तुमच्या

जीवनातील सर्वात 😍 सुखदायी क्षण 🤩 तुम्हाला सदैव 

आनंददायी 🎊 ठेवत राहो….

आणि या दिवसाच्या अनमोल 

😍 आठवणी तुमच्या ❣️ हृदयात 

सतत आनंद निर्माण करो….

हीच मनस्वी 🙏 शुभकामना.. 😇

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 

 

 

🎂 उगवता सुर्य तुम्हाला सुखाचा

सतत 😇 आशीर्वाद देवो,

🎊 बहरलेली फुले तुम्हाला

सुगंधी सुगंध 🎂🎊 देवो,आणि

 परमेश्वर 🙏 आपणांस

😍 सदैव सुखात ठेवो. 😍

वाढदिवसाच्या 😇 खूप खूप

हार्दिक शुभेच्छा !!!!!

 

 

🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी

😍 जे मागायचंय ते मागून घे 😇 ….

मी ईश्वर चरणी 🙏 एकच प्रार्थना करेन

😇 तुझी प्रत्येक मनोकामना 😍 पूर्ण होऊ दे. 😇

🎂🎊 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे! 🎂🎊

 

🎂 माझ्याकडून तुमच्या साठी जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. 🎂

आईसाहेब जिजाऊ ☺️ आपणास उदंड आयुष्य 😇 देवो हीच इच्छा..

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने 😍 गाठावी मनातील सर्व यशाची शिखरे.. 😍

🎊 आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. 🎊 

 

🎂🎊 झेप अशी घ्या की 🎂🎊

🎊 पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात 💐

❣️ उडायला असे सिखा की, ❣️

पक्ष्यांना प्रश्न पडावा,

☺️ ज्ञान असे मिळवा की, ☺️

सागर अचंबित व्हावा….

😍 इतकी प्रगती करा की 😍

काळही पहात राहावा

कर्तुत्वच्या अग्निबावाने

🎂 धेय्याचे गगन भेदून 🎂

यशाचा लख्ख प्रकाश

🤩 तुम्ही चोहीकडे पसरवाल.. 🤩

हीच आपणास वाढदिवसा निमित्त

मनस्वी शुभकामना.🎂🎊

 

 

🎂🎊 जीवनात कितीतरी मित्र येतील आणि जातील,

❣️ पण त्या सर्वांमध्ये तूच खास! ❣️

😍 मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, 😍

आणि समजणार सुद्धा नाही म्हणूनच

☺️ मी खूप नशीबवान आहे कारण ☺️

तुमच्या सारखा मित्र माझ्या जीवनात आहे…

💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

माय बेस्ट फ्रेंड💐

😍  दिवस आहे आज खास  ☺️

तुला लाभो उदंड आयुष्याची साथ🤞

😍 वाढदिवसा दिवशी हेच मागणी ☺️

☺️ असेल माझी ईश्वरचरणी तुझ्या 😍

वाढदिवसाला मी तुला मिळो ,

☺️ आनंदाची साथ हाच आहे माझा ध्यास 😍

❣️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!❣️

 

 

आजच्या या जन्मदिनाच्या ☺️ शुभ क्षणांनी ,

❣️ आपली सारी स्वप्न साकार व्हावी,❣️

😍 आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक 😇 अनमोल आठवण ठरावी, 😍

आणि त्या आठवणीनी 🎂  आपल्या आयुष्यात ✌️ अधिकाधिक सुंदर ठरावी.

 

 

कधी 😁 रुसलीस कधी 🤩 हसलीस, 

राग कधी आलाच 😍 माझा तर उपाशी सुद्धा झोपलीस, मनातले

दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला 😇 खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

🎂🍰🎂

 

 

🍰 सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, 🍰

😍 आरोग्य तुला लाभो! 😍

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

🎂🍰🎂

 

 

🎂 संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂.

 

 

😇 Life मधील प्रत्येक 😇 Goal 💯 असावा Clear,

✌️ तुला Success मिळो 🙏 Without any ✌️ Fear

प्रत्येक क्षण जग Without any Tear,

🎉 Enjoy your day my Dear, 🎉

😇 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😇

 

 

हसत राहा 😁 तू सदैव करोडोंच्या गर्दीत 😃

✌️ चमकत राहा 💯 तू हजारांच्या गर्दीत 🎉

जसा सूर्य 🙏 चमकतो आकाशात

✌️ तसाच तू उजळत 🎉 राहा तुझ्या आयुष्यात. ✌️

🎂🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂

 

 

तुमच्या वाढदिवसाचे 😇 हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव ♥️ आनंददायी ठेवत राहो..💯

आणि या दिवसाच्या 😍 अनमोल आठवणी 🤩 तुमच्या हृदयात ♥️ सतत जिवंत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..🎉

 

 

तुझा चेहरा नेहमी ✌️असाच आनंदाने फुललेला😃 राहो,

पक्ष्यांच्या थव्या 😁प्रमाणे बहरलेला राहो,😅

जे पण जीवनात🙏 तुझी मागणी असेल

ते तुला विना मागता प्राप्त हो.😍

😍वाढदिवसाच्या 🎉🎉हार्दिक शुभेच्छा … ।। 🎂🎂

 

 

🎂 ह्या जन्मदिनाच्या 🎂

शुभक्षणांनी

❣️ आपली सारी स्वप्नं व्हावीत ❣️

साकार

🤩 आजचा वाढदिवस 🤩

आपल्यासाठी

🎉 एक अनमोल आठवण 🎉

ठरावीः

✌️ आणि त्या आठवणीने ✌️

आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावः

🎂 हीच शुभेच्छा! 🎂


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment